Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

धाराशिव शहरातून वंचित बहुजन आघाडीला नवे बळ ; भीम आर्मीचे नेते भैय्यासाहेब नागटिळे वंचितमध्ये !

mosami kewat by mosami kewat
November 10, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
धाराशिव शहरातून वंचित बहुजन आघाडीला नवे बळ ; भीम आर्मीचे नेते भैय्यासाहेब नागटिळे वंचितमध्ये !

धाराशिव शहरातून वंचित बहुजन आघाडीला नवे बळ ; भीम आर्मीचे नेते भैय्यासाहेब नागटिळे वंचितमध्ये !

धाराशिव : धाराशिव शहरातील नामांकित सामाजिक कार्यकर्ते व भीम आर्मीचे नेते भैय्यासाहेब प्रल्हाद नागटिळे यांनी आज वंचित बहुजन आघाडी पक्षात अधिकृत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा जिल्हा निरीक्षक अविनाश भोसीकर यांच्या हस्ते पार पडला.

नागटिळे यांच्या पक्षप्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीला धाराशिव शहरात संघटनात्मक बळ मिळणार आहे, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांच्या कार्यासाठी सक्रिय होणार असल्याचेही सांगण्यात आले.

‘साडी’वर निषेध! डॉ. संपदा मुंडे प्रकरणावरून अकोल्यात वंचित महिला आघाडीचा रुपाली चाकणकरांविरोधात एल्गार

या प्रसंगी जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी परिवाराच्या वतीने भैय्यासाहेब नागटिळे यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: DharashivMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

‘साडी’वर निषेध! डॉ. संपदा मुंडे प्रकरणावरून अकोल्यात वंचित महिला आघाडीचा रुपाली चाकणकरांविरोधात एल्गार

Next Post

Akola : वंचित बहुजन युवा आघाडीच्या दणक्याने जिल्हा परिषदेची काम वाटप सभा रद्द!

Next Post
Akola : वंचित बहुजन युवा आघाडीच्या दणक्याने जिल्हा परिषदेची काम वाटप सभा रद्द!

Akola : वंचित बहुजन युवा आघाडीच्या दणक्याने जिल्हा परिषदेची काम वाटप सभा रद्द!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सोलापूर हादरले! भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू; आर्थिक मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी
बातमी

सोलापूर हादरले! भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू; आर्थिक मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

by mosami kewat
June 15, 2026
0

सोलापूर : माळशिरस तालुक्यात रविवारी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. म्हसवड–पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांना...

Read moreDetails
बॉटम ऑफ पिरॅमिड मधील भावा बहिणीसाठी !

बॉटम ऑफ पिरॅमिड मधील भावा बहिणीसाठी!

June 15, 2026
नांदेडमध्ये 21 वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे मार्गदर्शन

नांदेडमध्ये 21 वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे मार्गदर्शन

June 15, 2026
सोनखेड येथील मृत सादेख अली यांच्या कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकरांनी घेतली भेट

सोनखेड येथील मृत सादेख अली यांच्या कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकरांनी घेतली भेट

June 14, 2026
अकोल्यात ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन; निलेश देव यांचा महावितरणला इशारा

अकोल्यात ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन; निलेश देव यांचा महावितरणला इशारा

June 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home