]]>
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-black-diwali-protest-november-8/
Sat, 07 Nov 2026 10:01:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20860पुणे : राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी वर्गाप्रती सरकारने दाखवलेल्या असंवेदनशीलतेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या रविवार, ८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘काळी दिवाळी’ आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, पुणे यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते रात्री ८ […]
]]>वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b2%e0%a4%a2/
Thu, 05 Nov 2026 16:38:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20848मुंबई : मुंबईतील कुर्ला, चेंबूर आणि ट्रॉम्बे परिसरात रेल्वे मार्गालगत असलेल्या ५ हजार ४५३ झोपड्यांवरील प्रस्तावित कारवाईला स्थगिती मिळाली आहे. झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांच्या घरांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कुर्ला, चेंबूर आणि ट्रॉम्बे परिसरातील रेल्वे मार्गालगत असलेल्या झोपड्यांचे […]
]]>इथला आंबेडकरवादी लोकशाही रक्षासाठी लढत राहील – सुजात आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-democracy-protection-gyanesh-kumar-march/
Thu, 29 Oct 2026 10:28:54 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20746मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्ञानेश कुमार हटाव मार्च चे आयोजन करण्यात आले होते. या मार्चमध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांचीही उपस्थिती होती. उपस्थित समुदायाला संबोधित करताना सुजात आंबेडकर यांनी म्हटले की इथला आंबेडकरवादी लोकशाही रक्षणासाठी लढत राहील. तसेच, भाजपा आणि निवडणूक आयोग यांच्यावर […]
]]>भाजपकडून फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा दाबण्याचा प्रयत्न – भीमराव आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/bjp-rss-suppress-phule-shahu-ambedkarite-ideology-bhimrao-ambedkar/
Thu, 29 Oct 2026 09:58:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20742मुंबई : निवडणुकांतील गैर कारभाराच्या विरोधात ज्ञानेश कुमार हटाव मार्च वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दि.28 ऑक्टोबर रोजी मुंबईत काढण्यात आला होता. या मार्चला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संबोधित केले. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी भाजप आणि आरएसएस यांच्यावर सडकून टीका केली. […]
]]>ज्ञानेश कुमार हटाव मार्च आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
https://eprabuddhbharat.com/gyanesh-kumar-hatao-march-mumbai/
Wed, 28 Oct 2026 17:07:57 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20717ॲड. प्रकाश आंबेडकर : SIR मधून वगळलेली 13 कोटी जनता रस्त्यावर उतरली तर सरकारचे अवघड होईल. मुंबई : निवडणूक काळात झालेल्या निवडणुकीतील गैर कारभाराच्या विरोधात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबई येथे ज्ञानेश कुमार हटाव मार्च आयोजित करण्यात आला होता या मार्चला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय […]
]]>नांदेडमध्ये ‘जय भीम Gen Z’ टाऊनहॉल; सुजात आंबेडकर तरुणांशी संवाद साधणार सुजात
https://eprabuddhbharat.com/jay-bhim-gen-z-townhall-nanded-sujat-ambedkar/
Tue, 27 Oct 2026 13:23:22 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20701नांदेड : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने SC, ST, OBC समूहातील Gen Z तरुणांशी संवाद साधणारा विशेष उपक्रम ‘जय भीम Gen Z’ टाऊनहॉल कार्यक्रमाचे आयोजन नांदेड येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दि. 31 रोजी दुपारी 3 वाजता शंकरराव सभागृह, नांदेड येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे […]
]]>टॉरंट समूहाच्या १८४ कोटींच्या निवडणूक रोख्यांच्या बदल्यात भाजपने सह्याद्रीचा बळी दिला ! – राजेंद्र पातोडे
https://eprabuddhbharat.com/torrent-group-electoral-bonds-sahyadri-tree-felling-rajendra-patode/
Tue, 27 Oct 2026 11:43:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20693मुंबई : टॉरंट पॉवर आणि टॉरंट फार्मा या टॉरंट समूहाकडून भाजपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याचा आणि त्याचा सह्याद्रीतील वृक्षतोडीच्या प्रकल्पाशी संबंध असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कर्जत परिसरातील समृद्ध जंगल आणि वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. निवडणूक रोख्यांचा हिशोब […]
]]>वंचित बहुजन आघाडीत डॉ. श्याम नेमाडे आणि संदेश घनबहादूर यांचा जाहीर प्रवेश
https://eprabuddhbharat.com/dr-shyam-nemade-sandesh-ghanbahadur-join-vanchit-bahujan-aghadi/
Tue, 27 Oct 2026 09:15:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20684अकोट : काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. श्याम नेमाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अकोट शहराध्यक्ष श्री. संदेश घनबहादूर यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. डॉ. श्याम नेमाडे हे एमबीबीएस, एमडी असून अखिल भारतीय बारी समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे अकोटमधील राजकीय घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या सामाजिक […]
]]>गणेश बोरकर यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश
https://eprabuddhbharat.com/r-ganesh-borkar-joins-vanchit-bahujan-aghadi/
Tue, 27 Oct 2026 08:45:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20673चर्मकार समाजाच्या प्रश्नांवर प्रकाश आंबेडकरांशी केली चर्चा अकोला : वंचित बहुजन आघाडीने सामाजिक आणि राजकीय विस्ताराच्या दृष्टीने चर्मकार समाजाला पक्षाच्या चळवळीत सक्रियपणे सहभागी करून घेण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. चर्मकार समाजातील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते तथा नेते डॉ. गणेश बोरकर यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीत अधिकृत प्रवेश केला. अकोल्यातील पक्ष कार्यालयात वरिष्ठ […]