]]>
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात, विमानात २४२ प्रवासी
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%85%e0%a4%b9%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%8f%e0%a4%85%e0%a4%b0-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be/
Thu, 12 Jun 2025 09:44:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6665अहमदाबाद | प्रतिनिधी गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. लंडनकडे जाणाऱ्या AI 171 या विमानात २४२ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. टेकऑफदरम्यान विमानाचा मागचा भाग एका झाडाला धडकल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात अहमदाबाद येथील हॉर्स कॅम्प परिसरात, सिव्हिल हॉस्पिटलच्या जवळ झाला. अपघातानंतर परिसरात […]
]]>आता आधार असेल तरच रेल्वेच तात्काळ तिकिट – रेल्वेचा निर्णय
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b2-%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%9a-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%9a/
Thu, 12 Jun 2025 09:05:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6662मुंबई – रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत. या प्रक्रियेमध्ये 3 मोठे बदल केल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. यामध्ये भारतीय रेल्वेनं तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमातील बदल 1 जुलैपासून लागू करण्याचा निर्णय घेतला असून आता आधार असेल तरच रेल्वेचे तात्काळ तिकिट काढता येणार आहे. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी […]
]]>पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरला थेट अमेरिकेचं ‘आर्मी डे’च्या कार्यक्रमाचे निमंत्रण
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96-%e0%a4%85/
Thu, 12 Jun 2025 08:19:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6656मुंबई – अमेरिकेने पाकिस्तानचे लष्करप्रमुख सय्यद असीम मुनीर यांना आर्मी डे च्या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवले आहे. लवकरच मुनीर अमेरिकेत जाणार असू्न त्यांनी अमेरिकेचे आमंत्रण स्विकारले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान व भारताचे संबंध बिघडलेले असून दोन्ही देशांमध्ये सध्या तनाव आहे. या पार्शभुमिवर पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना अमेरिकेने निमंत्रित केलं आहे. त्यामुळे अमेरिकेच्या पाकिस्तानच्या जवळकती […]
]]>राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, 12 ते 16 जून मुसळधार पावसाची शक्यता
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%b8/
Wed, 11 Jun 2025 11:22:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6649मुंबई – राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असल्याची माहिती वेधशाळेने दिली आहे. दरम्यान 12 ते 16 जून या कालावधीत राज्यात बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचेही वेधशाळेने म्हटले आहे. मान्सून पाऊस पुन्हा सक्रिय होणार असून कोकण आणि गोवा येथे 13 ते 15 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती वेधशाळेच्या संचालकांनी दिली […]
]]>आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वंचितची माढा लोकसभा विभाग आढावा बैठक
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%86%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d/
Wed, 11 Jun 2025 10:06:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6646माढा : वंचित बहुजन आघाडी माढा लोकसभा विभाग सोलापुरच्यावतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक टेंभुर्णी (ता. माढा जि. सोलापुर) येथे पार पडली. आगामी काळात माढा, करमाळा, माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका तसेच नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य […]
]]>रुग्णालयांनी अवैध गर्भाशय शस्त्रक्रिया केल्यास गय नाही – आरोग्य मंत्री
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%b5%e0%a5%88%e0%a4%a7-%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b6/
Wed, 11 Jun 2025 09:55:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6643मुंबई – अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया रोखण्यासाठी गर्भलिंग चिकित्सा व निदान (PCPNDT) च्या दक्षता समितीमार्फत नियंत्रण ठेवले जाणार असून, महिलांच्या अवैध व अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे.बीड जिल्ह्यातील काही रुग्णालयात महिला ऊसतोड कामगारांच्या अवैध व अनावश्यक गर्भ पिशव्या काढल्या जात असल्या बाबतची बातमी वृत्तपत्रात […]
]]>बंगळुरू चेंगराचेंगरी दुर्दैवी आणि दुःखद – राहुल द्रविड
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%82-%e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0/
Wed, 11 Jun 2025 09:35:35 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6640बंगळुरु – भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड यांनी बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांसाठी शोक व्यक्त केला आहे. राहुल यांनी या अपघाताला दुर्दैवी आणि दुःखद म्हटले आहे. राहुल म्हणाले- “हे खूप निराशाजनक आहे, खूप दुःखद आहे, माझ्या संवेदना त्या लोकांसोबत आहेत. बंगळुरूच्या क्रीडा संस्कृतीचा विचार करता हा अपघात आणखी वेदनादायक आहे. बंगळुरू हे खेळांचे चाहते […]
]]>भारत 2025 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरणार – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4-2025-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b8/
Wed, 11 Jun 2025 08:54:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6635नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या लोकसंख्या अहवालानुसार, भारताची लोकसंख्या २०२५ पर्यंत १४६.३९ कोटींवर पोहोचण्याची शक्यता असून, त्यामुळे भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरणार आहे. यामुळे भारत चीनला मागे टाकणार असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तर दुसरीकडे एकूण प्रजनन दरात घट झाल्याचे म्हटले आहे. या अहवालानुसार, भारताचा एकूण प्रजनन दर (Total Fertility […]
]]>रशियाचे युक्रेनच्या 2 शहरांवर हल्ले, ३१५ ड्रोन आणि ७ क्षेपणास्त्र डागले
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-2-%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%b0/
Wed, 11 Jun 2025 07:47:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6631मुंबई – गेल्या 3 वर्षांपासून सुरु असलेले रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांंबण्याची चिन्हें दिसत नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून रशिया सतत युक्रेनवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले करत आहे. मंगळवारी पहाटे रशियाने पुन्हा एकदा युक्रेनच्या 2 शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. यामध्ये रशिनयाने युक्रेनवर 315 ड्रोन तर 7 क्षेपणास्त्र डागली आहेत. यामध्ये युक्रेनचे मोठे […]