भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते मा.अशोकभाऊ सोनोने आज हिंगोली येथे आले असता वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्हा कार्यालय येथे भेट दिली. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे कार्यकारी जिल्हा अध्यक्ष रविंद्र भाऊ वाढे, जिल्हा सचिव ज्योतीपाल रणवीर, जिल्हा महासचिव डॉ.दीपक डोनेकर, हिंगोली शहर अध्यक्ष शेख अतीखुर रहेमान, विनोद नाईक, दूल्हे खान पठाण, बबन मामा भुकतार, प्रणव जोंधळे, युवा जिल्हाध्यक्ष योगेश नरवाडे, भीमा सुर्यातल, लखन खंदारे, निखिल कवाने आदींच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
छत्तीसगडमध्ये मॅग्नेटो मॉलमध्ये बजरंग दलाची तोडफोड; कर्मचाऱ्यांची जात-धर्म विचारून हल्ला
रायपूर : छत्तीसगढ येथे धक्कादायक घटना घडली आहे. ख्रिसमसच्या दिवशी बजरंग दलाच्या ३० ते ४० कार्यकर्त्यांकडून कडून एका मॉलमध्ये तोडफोड...
Read moreDetails






