Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

गाढे गव्हाण येथील गावगुंडांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

mosami kewat by mosami kewat
May 23, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
गाढे गव्हाण येथील गावगुंडांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

गाढे गव्हाण येथील गावगुंडांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

जाफ्राबाद : जाफ्राबाद तालुक्यातील गाढे गव्हाण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर काही गावगुंडांनी १९ मे २०२६ रोजी हौदोस घातल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी शाखेच्या पदाधिकाऱ्यांसह २१ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह सिंधू यांची भेट घेत निवेदन सादर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा अवमान करणाऱ्या गावगुंडांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

Also Read : Aurangabad : दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्यासह भिकाजी जाधव, विजय सावंत, बबन सावंत, भगवान घोरपडे, उत्तम सावंत, देविदास सावंत, कडूबा हिवाळे, संतुकराव सावंत, राहुल सावंत, विलास सावंत, अनिल हिवाळे, विष्णू सावंत, संजय सावंत, विठ्ठल दाभाडे, अनिल खरात, योगेश हिवाळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर त्वरित कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला.

Tags: JafrabadMaharashtrapoliticsVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

Aurangabad : दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

Next Post

इंधन दरवाढी, महागाई आणि टंचाई विरोधात २५ मे रोजी वंचितचा अकोल्यात भव्य ‘बैलगाडी मोर्चा’; नियोजनासाठी सर्व तालुक्यांत बैठकांचे सत्र!

Next Post
इंधन दरवाढी, महागाई आणि टंचाई विरोधात २५ मे रोजी वंचितचा अकोल्यात भव्य 'बैलगाडी मोर्चा'; नियोजनासाठी सर्व तालुक्यांत बैठकांचे सत्र!

इंधन दरवाढी, महागाई आणि टंचाई विरोधात २५ मे रोजी वंचितचा अकोल्यात भव्य 'बैलगाडी मोर्चा'; नियोजनासाठी सर्व तालुक्यांत बैठकांचे सत्र!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन
बातमी

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

by mosami kewat
September 28, 2026
0

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक विस्ताराला चालना देत औरंगाबाद पश्चिम जिल्ह्यांतर्गत गंगापूर तालुक्यातील हरिप्रसाद नगर, जोगेश्वरी येथे वंचित बहुजन...

Read moreDetails
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

September 28, 2026
औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!

औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!

September 28, 2026
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

September 28, 2026
सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home