Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन युवा आघाडीच्या तालुका आणि शहर कार्यकारिणीसाठी मुलाखती संपन्न

mosami kewat by mosami kewat
July 21, 2025
in बातमी, सामाजिक
0
वंचित बहुजन युवा आघाडीच्या तालुका आणि शहर कार्यकारिणीसाठी मुलाखती संपन्न

वंचित बहुजन युवा आघाडीच्या तालुका आणि शहर कार्यकारिणीसाठी मुलाखती संपन्न

‎
‎पंढरपूर : वंचित बहुजन युवा आघाडी, सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने आज पंढरपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ युवा तालुका व शहर कार्यकारिणीच्या निवडीसाठी मुलाखती घेण्यात आल्या. या बैठकीत युवा आघाडीच्या संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात आला.
‎
‎यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा जिल्हा महासचिव मा. दीपसागर पाराध्ये, ॲड. दत्तात्रय कापुरे (सचिव), सोमनाथ ढावरे (सचिव), युवा जिल्हा उपाध्यक्ष मा. प्रशांत जगताप आणि सत्यवान चंदनशिवे प्रमुख उपस्थित होते.
‎
‎या मुलाखत सत्रास जिल्हा उपाध्यक्ष वैभव भंडारे, रवी सर्वगोड, राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष दीपक माने, पंढरपूर शहर अध्यक्ष राजाभाऊ शिंदे, मंगळवेढा शहर अध्यक्ष अजय गाडे, पंढरपूर महासचिव महेश रणदिवे, तानाजी कांबळे, भारत कसबे, लखन शिकतोडे यांच्यासह सर्व युवा आजी-माजी तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मुलाखतींद्वारे पंढरपूर तालुका आणि शहर स्तरावर युवा आघाडीला अधिक बळकट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Tags: InterviewssolapurVanchit Bahujan Yuva Aghadi
Previous Post

भारतीय पुरातत्व विभागाच्या उदासीन कारभाराविरोधात मुंबईत लेण्या संवर्धकांचे आंदोलन

Next Post

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज: पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून ‘कॅग’ने ओढले ताशेरे: बजेटपेक्षा ३,५४१ कोटींचा अतिरिक्त खर्च 
बातमी

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून ‘कॅग’ने ओढले ताशेरे: बजेटपेक्षा ३,५४१ कोटींचा अतिरिक्त खर्च 

by mosami kewat
July 13, 2026
0

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गाजावाजा केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या आर्थिक नियोजनातील आणि अंमलबजावणीतील गंभीर त्रुटींवर...

Read moreDetails
दिवे घाटात भीषण दुर्घटना : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात ट्रकची वारकऱ्यांना धडक; तीन वारकऱ्यांचा मृत्यू

दिवे घाटात भीषण दुर्घटना : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात ट्रकची वारकऱ्यांना धडक; तीन वारकऱ्यांचा मृत्यू

July 13, 2026
वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाची मागणी मान्य; वंचित बहुजन आघाडीच्या सातत्यपूर्ण लढ्याला मोठे यश

वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाची मागणी मान्य; वंचित बहुजन आघाडीच्या सातत्यपूर्ण लढ्याला मोठे यश

July 13, 2026
‘वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी’ उपक्रमाला औरंगाबादमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

‘वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी’ उपक्रमाला औरंगाबादमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

July 13, 2026
वंचित बहुजन आघाडीचा हिंगोली जिल्हा कार्यकर्ता मेळावा व नूतन तालुका कार्यकारिणी सत्कार व पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात 

वंचित बहुजन आघाडीचा हिंगोली जिल्हा कार्यकर्ता मेळावा व नूतन तालुका कार्यकारिणी सत्कार व पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात 

July 13, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home