Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पवनी येथील संघर्ष समितीच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 20, 2024
in बातमी
0
पवनी येथील संघर्ष समितीच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा !
       
पवनी :16 जानेवारीपासून पवनी येथे उपजिल्हा रुग्णालयाचे काम सुरू करा या मागणीला धरून पवनी नागरिक संघर्ष समिती समिती तर्फे साखळी उपोषण सुरू आहे या उपोषणाला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्हा यांच्यातर्फे दिला असून पवनी येथे जाऊन त्यांनी पाठिंबाचे पत्र दिलेला आहे पाठिंबा दिलेला आहे
याप्रसंगी काम सुरू न झाल्यास 26 जानेवारीला आत्मदहन करणार आहेत त्यामुळे 26 जानेवारी च्या अगोदर उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू करावे नाहीतर वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्ह्यामध्ये आंदोलन उभा करेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय परभणी संदर्भात वारंवार पाहुणे नागरिक संघर्ष समितीतर्फे पाठपुरावा केला त्या स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून जाणवपूर्वक दिरंगाई होत असल्यामुळे पवनी नागरिक संघर्ष समिती पदाधिकारी हे उपोषणाला बसलेले आहेत व 26 जानेवारी पर्यंत काम पूर्ण न झाल्यास आत्मदहन असा इशारा सुद्धा दिलेला आहे याकडे अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले पाहिजे असे मत वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केले आहे

भंडारा जिल्ह्याचे जिल्हाअध्यक्ष धनपाल गडपायले ,जिल्हा संघटक डी जी रंगारी, जिल्हा महासचिव दिलीप वानखेडे, जिल्हा सल्लागार चरणदास मेश्राम ,सदानंद रंगारी व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Tags: MaharashtrapavaniVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीत शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश.

Next Post

वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्यास काँग्रेस नेते नाना पटोले यांचा विरोध !

Next Post
वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्यास काँग्रेस नेते नाना पटोले यांचा विरोध !

वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्यास काँग्रेस नेते नाना पटोले यांचा विरोध !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
“शिवाजी कोण होता?” सामूहिक वाचनातून कोल्हापुरात विचारजागृती
बातमी

“शिवाजी कोण होता?” सामूहिक वाचनातून कोल्हापुरात विचारजागृती

by Akash Shelar
April 24, 2026
0

कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून...

Read moreDetails
राज्यात उष्णतेचा कहर; विदर्भात उष्णलहरींचा इशारा, यलो अलर्ट जारी

राज्यात उष्णतेचा कहर; विदर्भात उष्णलहरींचा इशारा, यलो अलर्ट जारी

April 24, 2026
गरिबांना विभागा, सत्ता वाचवा : निवडणुकीतील खतरनाक गेम

गरिबांना विभागा, सत्ता वाचवा : निवडणुकीतील खतरनाक गेम

April 24, 2026
नवीन मतदार नोंदणीत तांत्रिक अडथळ्यांचे ‘कट कारस्थान’; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक, कार्यवाही साठी तक्रार दाखल

नवीन मतदार नोंदणीत तांत्रिक अडथळ्यांचे ‘कट कारस्थान’; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक, कार्यवाही साठी तक्रार दाखल

April 24, 2026
नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत डॉ. आंबेडकर जयंती भव्यतेने साजरी करण्याची मागणी; पुतळा उभारणीचाही प्रस्ताव

नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत डॉ. आंबेडकर जयंती भव्यतेने साजरी करण्याची मागणी; पुतळा उभारणीचाही प्रस्ताव

April 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home