माढा – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीयअध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष रेखा ताई ठाकूर, वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष निलेश भाऊ विश्वकर्मा यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन युवा आघाडी च्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष. साहेबराव वाघमारे व जिल्हा महा सचिव नितीन सरवदे, यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी पक्ष मजबूत करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आदेशानुसार माढा लोकसभा मतदारसंघातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी या ठिकाणी RPI ,भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, वंचित बहुजन युवा आघाडीत जाहीर प्रवेश केला.
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक: ‘हिटलरशाहीचा उदय’, वंचित बहुजन आघाडीचा आरोप
वडवणी : महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक १० जुलै २०२५ रोजी विधानसभा आणि विधान परिषदेत बहुमताने मंजूर झाल्याने, वंचित बहुजन आघाडीने या...
Read moreDetails