केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचे होळी पेटवुन निषेध वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात आला.
अकोला – केंद्र व राज्यशासनाच्या शेती खत दरवाढीने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होते आहे.त्यामुळे त्यांना अनेक अडचणी भेडसावत आहेत.ही खतांची दरवाढ जाचक असुन ही खतांची दरवाढ त्वरित रद्द करावी आणि शेतकऱ्यांना मुबलक व योग्य दरात उपलब्ध करून देण्यात यावी.
तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या असून ही कमी करावी, असे निवेदन वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
खत दर वाढी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने शेतकरी बचाव धरणे आंदोलन देण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर सर,वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे,महीला आघाडी प्रदेश महासचिव अरुंधतीताई शिरसाट, पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंदजी भिरड, वंचित चे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,भारीप बमसं चे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महीला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, जि प अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, पुष्पाताई इंगळे, महीला आघाडी महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, पश्चिम महानगर अध्यक्ष कलीमखान पठाण, दीनकरजी खंडारे, प्रतिभाताई अवचार,राम गव्हाणकर, निताताई गवई, संगीता अढाऊ, अकोला पं स सभापती राजेश वावकार, उपसभापती आनंद डोंगरे,राजुमामा इंगळे, विनोद देशमुख,गजानन गवई, नंदकिशोर निलखन,
सतिष वानखडे, नितीन सपकाळ, विजय तायडे, पुरषोत्तम अहीर, नईम भाई, दादाराव सुरडकर, दादाराव पवार, तमीजखान उर्फ गोबा सेठ, दिनेश मानकर, रोहीदास,राठोड, सुनिल शिरसाट, सुरेश जामनिक, अनिल धुरंधर,अमोल जामनिक, धर्मेंद्र दंदी,हीतेश जामनिक, राजकुमार दामोदर,कीसन सोळंके,मंदा शिरसाट, मंदा वाकोडे, अनघाताई ठाकरे,छाया तायडे, लक्ष्मी वानखडे, पार्वती लहाने,रविंद्र वानखडे,बुध्दरत्न इंगोले, देवानंद तायडे,कीशोर जामनिक, डॉ राजुस्कर, वसंतराव नागे, श्रीकांत घोगरे, आकाश गवई, संदीप क्षीरसागर,धिरज इंगळे, विशाल नंदागवळी, आनंद खंडारे, अक्षय डोंगरे, आकाश अहीरे, कुणाल राऊत,सुगत डोंगरे,प्रतुल विरघट, श्रीकृष्ण देवकुणबी,हरीष रामचवरे, सीध्दार्थ मामा वानखडे, मंगेश गवई,संजय वानखडे, संदीप वानखडे, सरपंच बेंडे, अनिल वैराळे, रामराव सावळे, मिलींद करवते, नितेश खंडारे, सुरेश कलोरे,सिमांत तायडे, आनंद इंगळे, विनोद इंगळे, गोलु खिल्लारे,शेख शमशु, काजी शहादत अली,बंटी बागडे, वसिम खान पठाण,विजय अवचार, महादेव शिरसाट, जीवन उपर्वट, प्रशिक मोरे, पंजाब तेलगोटे,मधुकर गोपणारायन, पप्पु मोरे, विकास सदांशिव (सह जिल्हा प्रसिध्दी प्रमुख), शंकर इंगोले, मनोहर बनसोड, सचिन दीवनाले, संदीप पंजवानी,पराग गवई, आकाश सावळे, आशिष मांगुळकर, मोहन तायडे, सहदेव भटकर, दीपक दारोकार, राजेश मोरे, नितीन मोहोड, अनंता इंगळे,उमेश गवई, डॉ मेश्राम, प्रमोद इंगळे,मंगेश बलखंडे, सुरेश मोरे, सुमेध गवई, आतिष शिरसाट, अजहर खान युसुफ खान, निकि डोंगरे आदी वंचित बहुजन आघाडी, महीला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे यांनी कळविले आहे.