Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कुर्ल्यात भीमराव आंबेडकरांच्या हस्ते रमाई चषकचे उदघाटन !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
October 20, 2022
in बातमी
0
कुर्ल्यात भीमराव आंबेडकरांच्या हस्ते रमाई चषकचे उदघाटन !
       
कुर्ला – वंचित बहुजन आघाडी कुर्ला तालुका वॉर्ड क्रमांक १५५ आयोजीत रमाई चषक २०२२ क्रिकेट स्पर्धाचे उदघाटन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या रमाई चषकाचे आयोजन वॉर्ड अध्यक्ष सचिन जाधव, शैलेश सोनवणे यांच्यावतीने करण्यात आले होते.

यावेळी भीमराव आंबेडकरांचे कुर्ला तालुक्यात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर यांनी कुर्ला तालुक्याच्यावतीने त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांची प्रतिमा भेट त्यांना दिली.

भीमराव साहेबांनी सर्व टिमला शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. यावेळी मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान, संतोष अबुलगे,सतिष शिंदे, सुधाकर कांबळे, अयुब हुडूग, कृतिका जाधव, संध्या पगारे व तालुक्यांतील सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: Vanchit Bahujan Aaghadi
Previous Post

“त्यांच्या” वस्तू खरेदी करण्याएवढेच पैसे देवू, बाकी तुम्ही खड्ड्यात जा!

Next Post

बहुजन समाज महासंघ आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे विद्यमाने मंडल आयोग समर्थनार्थ लाखो लोकांच्या विराट मोर्चाद्वारे निवेदन.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Maharashtra Fuel Crisis : पेट्रोल-डिझेल टंचाईचे रुद्ररूप; डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा
बातमी

Maharashtra Fuel Crisis : पेट्रोल-डिझेल टंचाईचे रुद्ररूप; डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा

by mosami kewat
May 24, 2026
0

परभणी : राज्यात पेट्रोल-डिझेल टंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून त्याची झळ आता थेट सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना बसू लागली...

Read moreDetails
भारतीय अर्थव्यवस्था (२): मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर , कमकुवत कडी !

भारतीय अर्थव्यवस्था (२) : मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, कमकुवत कडी !

May 24, 2026
मोदी अमेरिकेच्या तालावर नाचत आहेत – ॲड. प्रकाश आंबेडकर

मोदी अमेरिकेच्या तालावर नाचत आहेत – ॲड. प्रकाश आंबेडकर

May 24, 2026
रांचीत इतिहास घडला! गुरिंदरवीरने रचला नवा राष्ट्रीय विक्रम, फेडरेशन कपमध्ये सुवर्णपदक

Federation Cup Athletics Championship : रांचीत इतिहास घडला! गुरिंदरवीरने रचला नवा राष्ट्रीय विक्रम, फेडरेशन कपमध्ये सुवर्णपदक

May 24, 2026
अमेरिका-इराण युद्धाचा फटका भारताला; पेट्रोल-डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले

अमेरिका-इराण युद्धाचा फटका भारताला; पेट्रोल-डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले

May 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home