Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

हे गढूळ पाणी कोणी पिऊन दाखवलं तर त्याचं गुलाबाचं फूल देऊन सत्कार करतो – पराग गवई

mosami kewat by mosami kewat
June 26, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
हे गढूळ पाणी कोणी पिऊन दाखवलं तर त्याचं गुलाबाचं फूल देऊन सत्कार करतो – पराग गवई
       
अकोला: अकोला शहरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या समस्येमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच गंभीर आजार पसरण्याचीही भीती निर्माण झाली आहे. याच मुद्द्यावरून अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पराग गवई यांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला.

“हे गढूळ पाणी जर कोणी पिऊन दाखवलं, तर त्याचा गुलाबाचं फूल देऊन सत्कार करतो,” अशा अत्यंत उपरोधक आणि तिखट शब्दांत नगरसेवक पराग गवई यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले.

मागील सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठा विभागाने अकोलेकरांना यापुढे गढूळ पाण्याचा पुरवठा होणार नाही, अशी स्पष्ट हमी दिली होती. मात्र, प्रशासनाचे हे आश्वासन हवेतच विरल्याचे पाहायला मिळत आहे. अद्यापही नागरिकांच्या नळांना घाणेरडे आणि पिण्यास अयोग्य पाणी येत असल्याने लोक त्रस्त झाले आहेत.

लवकरात लवकर स्वच्छ पाणीपुरवठा केला नाही, तर शहरातील सर्व संतप्त नागरिकांना थेट महानगरपालिकेच्या सभागृहात घेऊन येऊ,” असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पराग गवई यांनी यावेळी दिला.

Tags: AkolaAkola Dirty Water SupplyMaharashtraPoliticalWater issue
Previous Post

पोलिसांत जाऊन कम्प्लेंट करा, मारून पाठवीन ; खासदार संजय पाटलांची पत्रकारांना धमकी!

Next Post

पाटोदा साठवण तलावामुळे  दलित वस्तीतील १३१ कुटुंबांवर विस्थापनाचे संकट; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अमेरिका-इराण सहमतीनामा/ करार: टिकेल, तुटेल की..? 
article

अमेरिका-इराण सहमतीनामा/ करार: टिकेल, तुटेल की..? 

by mosami kewat
June 26, 2026
0

- संजीव चांदोरकर  युद्ध थांबले यांचे एकमेव कारण म्हणजे अमेरिका आणि इराण दोघांनाही आता युद्ध नको आहे. बस तेव्हढेच कारण....

Read moreDetails
पाटोदा साठवण तलावामुळे  दलित वस्तीतील १३१ कुटुंबांवर विस्थापनाचे संकट; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पाटोदा साठवण तलावामुळे  दलित वस्तीतील १३१ कुटुंबांवर विस्थापनाचे संकट; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 26, 2026
हे गढूळ पाणी कोणी पिऊन दाखवलं तर त्याचं गुलाबाचं फूल देऊन सत्कार करतो – पराग गवई

हे गढूळ पाणी कोणी पिऊन दाखवलं तर त्याचं गुलाबाचं फूल देऊन सत्कार करतो – पराग गवई

June 26, 2026
पोलिसांत जाऊन कम्प्लेंट करा, मारून पाठवीन ; खासदार संजय पाटलांची पत्रकारांना धमकी!

पोलिसांत जाऊन कम्प्लेंट करा, मारून पाठवीन ; खासदार संजय पाटलांची पत्रकारांना धमकी!

June 25, 2026
मायक्रो फायनान्सचे घटते आकडे: गरिबांच्या आर्थिक विस्थापनाची नांदी?

मायक्रो फायनान्सचे घटते आकडे: गरिबांच्या आर्थिक विस्थापनाची नांदी?

June 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home