Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Aurangabad Protest : मोदी हटाव, देश बचाव! औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक

mosami kewat by mosami kewat
March 11, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
Aurangabad Protest : मोदी हटाव, देश बचाव! औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Aurangabad Protest : मोदी हटाव, देश बचाव! औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमकAurangabad Protest : मोदी हटाव, देश बचाव! औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक

       

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथील क्रांती चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. “मोदी हटाव, देश बचाव” अशी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” अशा घोषणाही देण्यात आल्या. 

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७: शेतकरी कर्जमाफी योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही केंद्रीय मंत्र्यांचे नाव एपस्टीन फाईलमध्ये आल्याचा आरोप होत आहे.तसेच नरेंद्र मोदी यांना ट्रम्प ब्लॅकमेल करत आहे. यामुळे ते अमेरिकेसोबत झालेल्या करारांमुळे आणि फ्रान्ससोबत झालेल्या राफेल करारामुळे देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.

… अन् पोलीस पळत सुटले!

मोदी सरकार देशासाठी धोकादायक ठरत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी कार्यकर्ते नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन करतील या भीतीने उपस्थित पोलिस नरेंद्र मोदींचा पुतळा घेऊन पळत सुटले.

जालन्यात अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात निषेध; वंचित बहुजन आघाडीने होळी करून फोटोचे दहन

मोदींना सत्तेतून हटवून देश वाचवण्याचे आवाहन आंदोलनकांनी यावेळी केले. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य तथा नगरसेवक अमित भुईगल, जिल्हानिरीक्षक पूर्व योगेश बन, जिल्हाध्यक्ष पूर्व रामेश्वर तायडे, जिल्हाध्यक्ष पश्चिम रूपचंद गाडेकर, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड , महिला जिल्हाध्यक्ष कोमल हिवराळे, शहराध्यक्ष पंकज बनसोडे, युवा शहराध्यक्ष मध्य संदीप जाधव, युवा शहराध्यक्ष पश्चिम राहुल मकासरे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


       
Tags: AurangabadProtestbjpMaharashtramaharashtrapoliticsModiHataoDeshBachaonarendra modipolicePoliticalProtestIndiaprakashambedkarRoad BlockRoadBlockProtestVBAProtest
Previous Post

इंस्टाग्राम डाऊन! फीड आणि मेसेजिंगमध्ये अडचणी; सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

Next Post

ऊर्जा सुरक्षेकडे दुर्लक्ष देशाला महागात पडणार

Next Post
ऊर्जा सुरक्षेकडे दुर्लक्ष देशाला महागात पडणार

ऊर्जा सुरक्षेकडे दुर्लक्ष देशाला महागात पडणार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
राज्यात विरोधी पक्ष जिवंत नाही; मोशी दुर्घटनेवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्लाबोल!
बातमी

राज्यात विरोधी पक्ष जिवंत नाही; मोशी दुर्घटनेवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्लाबोल!

by mosami kewat
July 10, 2026
0

पिंपरी-चिंचवड : "राज्यात विरोधी पक्ष जिवंत आहे असं तुम्हाला वाटतं का? अजिबात नाही, विरोधी पक्ष सध्या मृत अवस्थेत आहे," अशा...

Read moreDetails
MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

July 10, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभागाची गरज; दोषींवर कारवाई करा – ॲड. प्रकाश आंबेडकर

मोशी कचरा डेपो दुर्घटना : घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभागाची गरज; दोषींवर कारवाई करा – ॲड. प्रकाश आंबेडकर

July 10, 2026
अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची सुपीक जमीन बांबू-चारा लागवडीसाठी देऊ नका; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची सुपीक जमीन बांबू-चारा लागवडीसाठी देऊ नका; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

July 10, 2026
अमेरिका-इराण तणावाचा भारताला फटका: सेन्सेक्स १६०० अंशांनी घसरला, खनिज तेल भडकले!

अमेरिका-इराण तणावाचा भारताला फटका: सेन्सेक्स १६०० अंशांनी घसरला, खनिज तेल भडकले!

July 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home