Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

औरंगाबादमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीच्या विविध शाखांचे उद्घाटन

mosami kewat by mosami kewat
September 26, 2025
in बातमी
0
औरंगाबादमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीच्या विविध शाखांचे उद्घाटन

औरंगाबादमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीच्या विविध शाखांचे उद्घाटन

औरंगाबाद : वंचित बहुजन युवा आघाडी, औरंगाबाद (मध्य)च्या वतीने एकतानगर आणि अंबर हिल परिसरात नुकतेच तीन नवीन शाखांचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यक्षेत्र वाढले असून, तरुणांना संघटित करण्यासाठी बळ मिळणार आहे.

या शाखांचे उद्घाटन वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सतीश गायकवाड यांच्या हस्ते झाले. या उद्घाटनवेळी  जिल्हा महासचिव सतीश शिंदे, शहराध्यक्ष (मध्य) मिलिंद बोर्डे, उपाध्यक्ष दिनेश नवगिरे, नागेश जाधव, कुणाल गायकवाड, शहर संघटक रवींद्र गवई, आणि उपाध्यक्ष जावेद पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे आयोजन युवा शहराध्यक्ष संदीप जाधव यांनी केले होते. या नवीन शाखांच्या माध्यमातून युवकांना एकत्र आणून सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर सक्रिय काम करण्याची दिशा मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Tags: aurangabadbrancheMaharashtraVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

लेह-लडाखमध्ये आंदोलनाचा भडका! तरुणाई आक्रमक, पोलीस वाहने आणि भाजप कार्यालय पेटवले

Next Post

सुजात आंबेडकर यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा: स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दरवर्षी येणारे सणासुदीचे दिवस तेच आहेत; पण श्रमिकांना दिवाळीत मिळणारा चा “बोनस” संपला; भांडवलाला मिळू लागला! 
अर्थ विषयक

दरवर्षी येणारे सणासुदीचे दिवस तेच आहेत; पण श्रमिकांना दिवाळीत मिळणारा चा “बोनस” संपला; भांडवलाला मिळू लागला! 

by mosami kewat
November 10, 2026
0

- संजीव चांदोरकर  एक काळ असा होता कि मुंबईतील गिरण्या / ठाण्याच्या / आणि नासिक , औरंगाबाद सह औद्योगिक कारखान्यात...

Read moreDetails
राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी

राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी

November 8, 2026
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन

दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन

November 7, 2026
भारत आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका निकाल ! 

भारत आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका निकाल ! 

November 6, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

November 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home