सोलापूर – फुले-आंबेडकर विद्वत सभा सोलापूर शाखेचे जेष्ठ सदस्य व देना बैंकचे सेवानिवृत्त व्यवस्थापक ( मॅनेजर) वि. एन. गायकवाड साहेब यांनी त्यांची कन्या निशिगंधा गायकवाड यांच्या पहिल्या पगारातून प्रबुध्द भारत पाक्षिकला पाच हजार रुपयांचा धनादेश दिला.
यावेळी मा. आयुष्यमान वि. एन. गायकवाड, पुष्पलता गायकवाड, निशिगंधा गायकवाड, फुले-आंबेडकर विद्वत सभा सोलापूर जिल्हा अध्यक्ष शाम शिंगे सर उपस्थित होते. हा धनादेशाचा चेक अमित गायकवाड यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. गायकवाड कुटुंबियांचे मनापासून आभार व धन्यवाद.
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे अभिवादन कार्यक्रम
औरंगाबाद : शौर्य, प्रतिकार आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीच्या पश्चिम विभागातर्फे...
Read moreDetails






