Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

“भाजपची बी टीम कोण?” सुजात आंबेडकरांचा काँग्रेसला सवाल!

Tanvi Gurav by Tanvi Gurav
June 17, 2025
in बातमी, राजकीय, विशेष, संपादकीय
0
"भाजपची बी टीम कोण?" सुजात आंबेडकरांचा काँग्रेसला सवाल!

"भाजपची बी टीम कोण?" सुजात आंबेडकरांचा काँग्रेसला सवाल!

       

राज्यात भाजप-काँग्रेस गुप्त युती उघड

मुंबई : राजकारणात परस्परविरोधी भूमिका घेणारे काँग्रेस आणि भाजप एकाच व्यासपीठावर दिसू लागल्याने, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी थेट प्रश्न उपस्थित केला आहे  “आता भाजपची बी टीम कोण?”

सुजात आंबेडकर यांनी सोशल मीडियावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यातील गुप्त युतीचा पर्दाफाश करत राज्यातील काही महत्त्वाच्या स्थानिक निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी केलेल्या आघाड्यांची यादी सादर केली आहे.

त्यांनी नमूद केले की, सोलापूर APMC निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने थेट आघाडी केली आणि एकत्र निवडणूक लढवली.

नागपूरमधील मौदा खरेदी-विक्री संघ निवडणुकीत दोन्ही पक्षांनी अधिकृत युती केली आणि संयुक्तरित्या विजय मिळवला.

भंडाऱ्यातील दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी शिंदे गटासोबत हातमिळवणी केली.

या घटनांचा आधार घेत सुजात आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. “वंचित बहुजन आघाडीवर भाजपची बी टीम असल्याचे आरोप करणारे तथाकथित पुरोगामी आता काँग्रेस-भाजपच्या युतीवर गप्प का? त्यांच्या बौद्धिक प्रामाणिकतेचं काय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

ते म्हणाले की, “मुख्य प्रवाहातील पक्ष जेव्हा वंचित समाजाच्या प्रतिनिधित्वावर अडथळे निर्माण करतात, तेव्हा कोणीच प्रतिक्रिया देत नाही. काँग्रेस-भाजपसोबत युती करत असतानाही काही मंडळी शांत राहतात, हे दुहेरी धोरण आहे.

” राजकीय वर्तुळात सुजात आंबेडकरांच्या या प्रश्नांनी खळबळ उडवली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेसच्या भूमिकेची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या या आक्रमक भूमिकेवर काँग्रेसच्या नेत्यांनी अजून कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.








       
Tags: bjpCongressMaharashtrapolitics
Previous Post

Mumbai News : एअर इंडिया विमानमध्ये तांत्रिक बिघाड; हाँगकाँगमध्ये आपत्कालीन लँडिंग

Next Post

Nana Patole Alliance : नाना पटोलेंची भाजपसोबत असलेल्या शिंदेसेनेसोबत युती!

Next Post
नाना पटोलेंची भाजपसोबत असलेल्या शिंदेसेनेसोबत युती!

Nana Patole Alliance : नाना पटोलेंची भाजपसोबत असलेल्या शिंदेसेनेसोबत युती!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पीक विमा कंपन्यांचा ५०,००० कोटी नफा : शेतकऱ्यांच्या अश्रूंवर उभारलेले साम्राज्य
अर्थ विषयक

पीक विमा कंपन्यांचा ५०,००० कोटी नफा : शेतकऱ्यांच्या अश्रूंवर उभारलेले साम्राज्य

by mosami kewat
September 17, 2025
0

- संजीव चांदोरकर गेल्या ५ वर्षात देशात पीक विमा धंद्यातून विमा कंपन्यांनी तब्बल ५०,००० कोटी रुपये नफा कमावला आहे. त्यापैकी...

Read moreDetails
अक्कलकोट तालुक्यात नागणसूर येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उदघाटन

Solapur : अक्कलकोट तालुक्यात नागणसूर येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उदघाटन

September 17, 2025
मुंबई विद्यापीठात भंतेजींवर सुरक्षारक्षकांची मारहाण; वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची रुग्णालयात धाव!

मुंबई विद्यापीठात भंतेजींवर सुरक्षारक्षकांची मारहाण; वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची रुग्णालयात धाव!

September 17, 2025
Nashik : वंचितांना न्याय देणे हाच खरा आंबेडकरवाद! – चेतन गांगुर्डे

Nashik : वंचितांना न्याय देणे हाच खरा आंबेडकरवाद! – चेतन गांगुर्डे

September 17, 2025
Local Bodies Election Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

Local Bodies Election Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

September 16, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home