Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पिंपरी चिंचवडमध्ये राजश्री शाहू महाराज जयंती उत्सवपूर्वक साजरी; वंचित बहुजन आघाडीतर्फे पुतळ्यास अभिवादन

Tanvi Gurav by Tanvi Gurav
June 27, 2025
in बातमी, राजकीय, विशेष, संपादकीय
0
पिंपरी चिंचवडमध्ये राजश्री शाहू महाराज जयंती उत्सवपूर्वक साजरी; वंचित बहुजन आघाडीतर्फे पुतळ्यास अभिवादन

पिंपरी चिंचवडमध्ये राजश्री शाहू महाराज जयंती उत्सवपूर्वक साजरी; वंचित बहुजन आघाडीतर्फे पुतळ्यास अभिवादन

पिंपरी चिंचवड (शाहूनगर, चिंचवड) | वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज आरक्षणाचे जनक आणि समाजसुधारक राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी जनरल माथाडी कामगार युनियनचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मा. संजय ठोंबे, उपाध्यक्ष मा. दशरथ शिंदे, माजी शहर उपाध्यक्ष संतोष जोगदंड, भारतीय बौद्ध महासभेचे माजी शहराध्यक्ष मा. बापूसाहेब गायकवाड, शहर संघटक मा. बाबासाहेब वाघमारे, भोसरी विधानसभेचे उपाध्यक्ष मा. इंद्रसेन गोरे, वंचित बहुजन आघाडी जनरल माथाडी कामगार महाचिव मा. प्रमोद मगर, मा. सुधाकर मस्के, मा. मनोज गजभार, मा. किशोर मिटबावकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या निमित्ताने उपस्थितांनी राजश्री शाहू महाराज यांच्या सामाजिक न्यायासाठीच्या कार्याचा गौरव करत त्यांचा आदर्श जनतेपुढे ठेवण्याचा संकल्प केला. कार्यक्रम उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

Tags: पिंपरी चिंचवडवंचित बहुजन
Previous Post

छत्रपती शाहू महाराज जयंती वंचित बहुजन आघाडी कार्यालयात उत्साहात साजरी; प्रकाश आंबेडकरांनी केले अभिवादन

Next Post

Nashik : प्रभाग रचना राजकीय फायद्यासाठी नको; वंचित बहुजन आघाडीचा आयुक्तांना इशारा

Next Post
"प्रभाग रचना करताना राजकीय दबाव टाळा; वंचित बहुजन आघाडीचा नाशिक महापालिकेला इशारा"

Nashik : प्रभाग रचना राजकीय फायद्यासाठी नको; वंचित बहुजन आघाडीचा आयुक्तांना इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी
बातमी

‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी

by mosami kewat
September 23, 2026
0

मुंबई : साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा, तसेच या प्रकरणात संस्थात्मक जबाबदारी निश्चित करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन...

Read moreDetails
बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

September 23, 2026
मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

September 23, 2026
मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

September 23, 2026
पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

September 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home