• मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • बातमी
  • संपादकीय
  • गॅलरी
    • फोटो गॅलरी
    • विडिओ गॅलरी
  • संपर्क
Prabuddh Bharat
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नाभिक समाजातील बेरोजगार कुटुंबांना ‘वंचित’ च्यावतीने धान्य वाटप

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 26, 2020
in बातमी
0
नाभिक समाजातील बेरोजगार कुटुंबांना ‘वंचित’ च्यावतीने धान्य वाटप
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

सोलापूर – कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडॉउन काळामध्ये नाभिक समाजाचे मुख्य साधन केश कर्तन, सलून  सेंटर गेल्या चार महिन्यांपासून बंद असून त्या कुटुंबाची उपासमार ही मोठ्या प्रमाणात होत असून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज    वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये नाभिक समाजमधल्या 50 कुठुंबांना गहू, तांदूळ,दाळ, असे धान्य देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे,नगरसेवक  गणेश पुजारी, नाभिक समाजाचे माजी अध्यक्ष मोहन जमदाडे, बबन शिंदे, राम माने, अनिरुद्ध वाघमारे उपस्थित होते.


  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Tags: vbaनाभिकवंचित घटकवंचित बहुजन आघाडीसलूनसोलापूर
Previous Post

नाभिक समाजातील बेरोजगार कुटुंबांना ‘वंचित’च्यावतीने धान्य वाटप

Next Post

परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती संदर्भात आंबेडकरी विद्यार्थ्यांची भूमिका

Next Post
परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती संदर्भात आंबेडकरी विद्यार्थ्यांची भूमिका

परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती संदर्भात आंबेडकरी विद्यार्थ्यांची भूमिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Team Prabuddh Bharat

EDITOR : Adv. Prakash Ambedkar

Editorial Team:

Shantaram Pandhere
Pratima Pardeshi
Mihir Bodhi
Rekha Thakur

News Editor : Jitratn Patait

Web Edition : Siddharth Mokle

Editorial assistance : Sujat Ambedkar

Prabuddh Bharat

Copyright © 2021 ePrabuddha Bharat

Navigate Site

  • ई-पेपर
  • गॅलरी
  • फोटो गॅलरी
  • मुखपृष्ठ
  • विडिओ गॅलरी
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • गॅलरी
  • फोटो गॅलरी
  • मुखपृष्ठ
  • विडिओ गॅलरी
  • संपर्क

Copyright © 2021 ePrabuddha Bharat