]]>
अमरावतीत MIM ची भाजपला साथ – सोशल मीडियावर टीकेची झोड
https://eprabuddhbharat.com/mim-supports-bjp-in-amravati-mayor-election-sparks-social-media-backlash/
Fri, 06 Feb 2026 13:24:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15260अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या १७ व्या महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवानी यांची, तर उपमहापौरपदी सचिन भेंडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीपेक्षाही सभागृहात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः एमआयएमच्या (MIM) नगरसेविकेने चक्क भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान सदस्यांना हात उंचावून मतदान करण्यास सांगण्यात आले. भाजप […]
]]>पंढरपुरात ‘वंचित’ची गर्जना! शोषितांच्या नेतृत्वासाठी सुजात आंबेडकरांचे मतदारांना जाहीर आवाहन
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-rallies-vanchit-bahujan-aghadi-support-in-pandharpur-for-marginalized-leadership/
Thu, 05 Feb 2026 17:51:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15234पंढरपूर : राज्यातील तमाम वंचित, शोषित आणि दुर्लक्षित घटकांना खऱ्या अर्थाने राजकीय प्रतिनिधित्व देण्याचे काम केवळ वंचित बहुजन आघाडीच करू शकते. दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम तसेच भटके-विमुक्त समाजातील नेतृत्वाला संधी देऊन त्यांच्या पाठीशी भक्कम राजकीय ताकद उभी करण्याचे ऐतिहासिक कार्य बाळासाहेब आंबेडकर करत आहेत, असे ठाम प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी […]
]]>ग्रामीण समस्यांवर सुजात आंबेडकरांचा प्रहार; पैठणमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य जाहीर सभा
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-attacks-rural-issues-vanchit-bahujan-aghadi-grand-rally-paithan/
Thu, 05 Feb 2026 15:23:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15223कचनेर येथील जाहीर सभेत परिवर्तनाचा नारा; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद औरंगाबाद : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचा धडाका सुरू होता. आज पैठण तालुक्यातील कचनेर येथे आयोजित भव्य जाहीर सभेत युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सत्तांतराचा स्पष्ट संदेश दिला. त्यांनी ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नांवर बोलले. आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि पाणीपुरवठा यांसाठी ‘वंचित’ला […]
]]>प्रस्थापितांनी विकासनिधी लुटला; स्थानिक प्रश्नांसाठी ‘वंचित’ला विजयी करा: सुजात आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/established-leaders-looted-development-funds-vote-vanchit-for-local-issues-says-sujat-ambedkar/
Thu, 05 Feb 2026 11:26:35 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15211औरंगाबाद : “स्थानिक समस्यांची खरी जाण वंचितांच्या प्रतिनिधींनाच असते. आजवर प्रस्थापितांनी केवळ विकासाचा निधी लुटण्याचे काम केले आहे. जर सर्वसमावेशक विकास आणि स्थानिक प्रश्न सोडवायचे असतील, तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना सत्तेत बसवा,” असे आवाहन युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले. (Sujat Ambedkar zp election) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या […]
]]>जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वंचितचे रणशिंग; वैजापूरच्या सभेत सुजात आंबेडकरांचे परिवर्तनाचे आवाहन
https://eprabuddhbharat.com/vanjhit-rally-for-zilla-parishad-elections-sujat-ambedkar-calls-for-change-at-vaijapur-meet/
Thu, 05 Feb 2026 07:53:26 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15196औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचा विकास साधायचा असेल, तर वंचित, उपेक्षित घटकांचे हक्काचे प्रतिनिधी सत्तेत जाणे अत्यावश्यक आहे. मात्र आतापर्यंत सत्तेवर असलेल्या प्रस्थापित नेत्यांनी विकासाच्या नावाखाली केवळ निधी लुटण्याचेच काम केले, असे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यातील […]
]]>पालोदमध्ये परिवर्तनाची लाट! सुजात आंबेडकरांच्या सभेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
https://eprabuddhbharat.com/wave-of-change-in-palod-as-sujat-ambedkar-calls-for-accountability-at-massive-public-rally/
Wed, 04 Feb 2026 17:33:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15177विकासाचा निधी लुटणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली – सुजात आंबेडकर यांचे जोरदार आवाहन औरंगाबाद: “आतापर्यंत जनतेच्या विकासासाठी आलेला निधी लुटणाऱ्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. परिवर्तन घडवायचे असेल, तर वंचित बहुजन आघाडीच्या हक्काच्या प्रतिनिधींना सत्तेत पाठवावे लागेल,” असे ठाम प्रतिपादन युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले. औरंगाबाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर […]
]]>‘वंचित’च्या प्रचाराचा धडाका! हक्काच्या विकासासाठी आणि शेतकरी प्रश्नांसाठी ‘वंचित’ला साथ द्या: सुजात आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/vanchit-campaign-gathers-momentum-in-lasur-sujat-ambedkar-urges-support-for-farmers-rights-and-development/
Tue, 03 Feb 2026 17:08:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15117लासुर : “सत्ताधाऱ्यांनी आजवर केवळ आश्वासनांची खैरात केली, पण शेतकरी आणि वंचितांचे प्रश्न आजही कायम आहेत. आता केवळ आश्वासनं नको, तर हक्काचा विकास हवा असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा,” असे जोरदार आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले. (Sujat ambedkar) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्यात […]
]]>आरोग्य, शिक्षण आणि बळीराजासाठी सुजात आंबेडकरांचे रणशिंग; परभणीत प्रचाराचा झंझावात!
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-leads-vba-campaign-in-parbhani-focus-on-health-education-and-farmers/
Mon, 02 Feb 2026 15:51:10 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15066परभणी : परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी जिल्ह्यात राजकीय वातावरणामध्ये चांगलीच रंगत आली आहे. आज परभणी जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी जोरदार प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आहे. (Sujat ambedkar Parbhani zp election campaign) जिल्ह्यातील विविध भागांत घेतलेल्या जाहीर सभांमधून त्यांनी वंचित-शोषित समाजाला सत्तेचे वाटेकरी होण्याचे आणि वंचित बहुजन आघाडीच्या […]