]]>
नागपूर शालार्थ आयडी घोटाळा: ६३२ शिक्षक दोषी; चौकशी समितीचा अहवाल शासनाला सादर
https://eprabuddhbharat.com/nagpur-shalarth-id-scam-632-teachers-found-guilty-as-sit-submits-report-to-maharashtra-government/
Sun, 04 Jan 2026 08:32:34 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13722नागपूर : शिक्षण विभागाला हादरवून सोडणाऱ्या नागपूर विभागातील ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा अंतिम प्रशासकीय चौकशी अहवाल अखेर ३१ डिसेंबर रोजी राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. या घोटाळ्यात तब्बल ६३२ शिक्षक दोषी असल्याचे निष्पन्न झाले असून, शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक आणि या प्रकरणाचे चौकशी अधिकारी महेश पालकर […]
]]>स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर-शिक्षक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची ‘संवाद’ बैठक!
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-sanvad-meeting-ahead-of-local-body-and-graduateteacher-constituency-elections/
Mon, 13 Oct 2025 18:47:13 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11183पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पदवीधर-शिक्षक विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची (VBA) पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड शहर येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी एका महत्त्वपूर्ण संवाद बैठकीचे आयोजन केले आहे. मंगळवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कोरेगावपार्क, पुणे येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद सभागृहात ही बैठक […]
]]>विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरण: वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ऐरोली शाळेच्या शिक्षिकेच्या तात्काळ निलंबनाची मागणी!
https://eprabuddhbharat.com/student-suicide-case-vanchit-bahujan-aghadi-takes-aggressive-stand-demands-immediate-suspension-of-airoli-school-teacher/
Wed, 08 Oct 2025 06:01:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10964नवी मुंबई : ऐरोली येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख विद्यालयातील विद्यार्थिनीच्या कथित आत्महत्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने थेट विद्यालयाच्या मुख्याध्यापकांची भेट घेतली आणि या प्रकरणातील आरोपी शिक्षिकेला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ मुख्याध्यापकांना भेटले. विद्यार्थिनीच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या […]
]]>जातीवाचक अपमानामुळे १६ वर्षीय शाळकरी मुलीची आत्महत्या: ‘जन्मठेप किंवा फासावर चढवल्याशिवाय शांत बसणार नाही!’ – ॲड प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/minor-girl-suicide-over-caste-abuse-prakash-ambedkar-demands-life-imprisonment-or-death-penalty/
Tue, 07 Oct 2025 07:36:09 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10933नवी मुंबई : ऐरोली येथील एका १६ वर्षीय चांभार समाजातील मुलीने शाळेत परीक्षा देत असताना झालेल्या सार्वजनिक जातीवाचक अपमानामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापिका देशमुख यांच्यावर चुकीचे गुन्हे दाखल करून त्यांना वाचवणाऱ्या पोलीस यंत्रणेला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी चांगलाच चपराक दिला आहे. मृत मुलीला न्याय […]
]]>शिक्षण सेवकांना न्याय कधी? आर्थिक सुरक्षिततेसाठी ‘शिक्षण सेवक योजना’ रद्द करा – वंचित बहुजन आघाडी
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-demands-scrapping-shikshan-sevak-scheme-for-teachers/
Sun, 07 Sep 2025 07:47:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9739मुंबई : महाराष्ट्रात गेल्या २५ वर्षांपासून लागू असलेली ‘शिक्षण सेवक योजना’ नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांसाठी अन्यायकारक ठरत असल्याचा आरोप करत ही योजना तातडीने रद्द करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. ‘वंचित बहुजन आघाडी’चे राष्ट्रीय खजिनदार महेश भारतीय यांनी राज्य सरकारकडे यासंदर्भात निवेदन सादर केले असून, ‘समान कामासाठी, समान वेतन’ या तत्त्वावर आधारित कायमस्वरूपी नियुक्ती […]
]]>जि.प. शाळांची दुरवस्था; शिक्षकांच्या मोबाईल वापरावर बंदीची वंचित बहुजन आघाडीची मागणी
https://eprabuddhbharat.com/zilla-parishad-schools-in-a-dilapidated-state-vanchit-bahujan-aghadi-demands-ban-on-teacher-mobile-use/
Fri, 15 Aug 2025 06:00:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8997बुलढाणा : जिल्हा परिषद अंतर्गत मराठी पूर्व – माध्यमिक शाळांची दुरवस्था आणि शिक्षकांच्या शिकवणीच्या वेळेत मोबाईल वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे यांनी दिलेल्या निवेदनात, जिल्ह्यातील अनेक जि.प. शाळा पावसाळ्यात गळती, भेगा, पडक्या भिंती अशा जीर्ण अवस्थेत […]
]]>SCERT च्या अभ्यासक्रमात मोठे बदल: तिसरी ते बारावीसाठी नवीन धोरण, व्यावसायिक शिक्षणावर भर
https://eprabuddhbharat.com/scert-curriculum-overhaul-new-policy-for-3rd-to-12th-grade-focus-on-vocational-education/
Tue, 29 Jul 2025 09:42:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8395महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) इयत्ता तिसरी ते दहावीच्या अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल सुचवले आहेत. नवीन शैक्षणिक धोरण २०२५ नुसार तयार केलेला हा अभ्यासक्रम मसुदा आता पालक, शिक्षक आणि शिक्षण तज्ञांसाठी www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, जेणेकरून सर्व संबंधितांना तो पाहून आपले अभिप्राय नोंदवता येतील. अभ्यासक्रमातील प्रमुख बदल इयत्ता तिसरी ते पाचवी: ‘परिसर […]
]]>विनाअनुदानीत शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-supports-unaided-teachers-protest/
Wed, 09 Jul 2025 11:21:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7585मुंबई : राज्यातील विनाअनुदानीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या न्याय्य मागण्यासाठी आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सचिव व माजी आमदार सय्यद नतीकोद्दीन खतीब तसेच राष्ट्रीय खजिनदार महेश भारतीय, माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी […]
]]>BMC School Staff Shortage : मुख्याध्यापकांशिवाय तब्बल 200 शाळा! मुंबई महानगर पालिकेच्या शाळांची स्थिती
https://eprabuddhbharat.com/mumbai-municipal-schools-staff-shortage-affects-education-security/
Sun, 06 Jul 2025 12:20:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7449 मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या २०० हून अधिक माध्यमिक शाळा सध्या मुख्याध्यापकांशिवाय सुरू आहेत. तसेच अनेक शाळांमध्ये लिपिक आणि शिपाई पदेही रिक्त असल्याने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. यामुळे शाळेच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी न्यू सायन मनपा माध्यमिक शाळेत दोनदा टॅब चोरीला गेल्याची घटना घडली. तसेच शाळेत ५०० हून अधिक विद्यार्थी […]