]]>
भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी फडणवीसांना जबाबदार धरा ; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची आयोगाकडे मागणी
https://eprabuddhbharat.com/bhima-koregaon-dangal-fadnavis-jababdar-prakash-ambedkar-demand/
Fri, 24 Apr 2026 07:59:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17347पुणे : भीमा-कोरेगाव येथील दंगल प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरावे, तसेच आवश्यक पुरावे सादर न केल्यास आयोगाने त्यांच्याविरोधात विपरीत निष्कर्ष (अॅडव्हर्स इन्फरन्स) काढावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव चौकशी आयोगाकडे केली आहे. या संदर्भात ॲड. आंबेडकर यांच्या वतीने आयोगाकडे अर्ज दाखल करण्यात आला असून, शरद […]
]]>बारामतीत काँग्रेसची माघार ; उमेदवारी अर्ज घेतला मागे
https://eprabuddhbharat.com/congress-withdraws-from-baramati-bypoll/
Thu, 09 Apr 2026 10:54:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17006बारामती : राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेसने सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत असून, पक्षाने सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक विशेष चर्चेत होती. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार […]
]]>भीमा कोरेगाव आयोगाचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्देश!
https://eprabuddhbharat.com/bhima-kargaon-commission-directs-uddhav-thackeray-to-submit-sharad-pawar-letter/
Sat, 30 Aug 2025 07:08:16 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9491पुणे : भीमा कोरेगाव दंगली संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 24 जानेवारी 2020 रोजी दिलेले पत्र व संबंधित कागदपत्रे 22 सप्टेंबर 2025 रोजी दाखल करावीत, असे निर्देश भीमा कोरेगाव चौकशी आयोगाने नुकतेच दिले आहेत. शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात […]
]]>सामान्य माणसाला तुम्ही फसवू शकता, पण राजकीय कार्यकर्त्यांना फसवणं शक्य नाही – प्रकाश आंबेडकर यांची शरद पवारांवर टीका
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-attacks-sharad-pawar-over-mysterious-meeting-with-rahul-gandhi/
Wed, 13 Aug 2025 07:20:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8934मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर दिल्लीतील भेटीगाठींच्या मुद्द्यावरून थेट हल्ला चढवला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १६० जागा जिंकून देण्याची ग्वाही देणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींमुळे आपली राहुल गांधींशी भेट झाली, असा दावा शरद पवार यांनी केला होता.यावर, “खोटं बोलण्यालाही एक मर्यादा असते, […]
]]>शासकीय दौऱ्यादरम्यान दुबईमध्ये शरद पवार यांची दाऊदसोबत भेट झाली होती का, याचा खुलासा शरद पवार यांनी करावा – सिद्धार्थ मोकळे
https://eprabuddhbharat.com/siddharth-mokale-asks-sharad-pawar-to-clarify-if-he-met-dawood-ibrahim-during-an-official-visit-to-dubai/
Fri, 08 Aug 2025 13:28:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8838औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे (VBA) राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी नऊ महिन्यांपूर्वी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी द्यावीत, अशी मागणी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी आज औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत केली. मोकळे यांनी यावेळी शरद पवार यांचे कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबत संबंध असल्याचा आरोप पुन्हा एकदा […]
]]>विरोधकांना लकवा मारल्याने ते मोदींचा विरोध करत नाहीत – ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-accuses-sharad-pawar-of-being-a-bjp-stooge/
Thu, 07 Aug 2025 12:44:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8800शरद पवार तर भाजपचे हस्तकच – ॲड. प्रकाश आंबेडकरमुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आगामी निवडणुकीत मोदींच्या पक्षाला सत्तेतून दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. विरोधकांना ‘लकवा मारला’ असल्याचा आरोप करत आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावरही भाजपचे ‘हस्तक’ असल्याचा गंभीर […]
]]>देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव
https://eprabuddhbharat.com/sharad-pawar-uddhav-thackeray-laud-devendra-fadnavis-on-55th-birthday/
Tue, 22 Jul 2025 12:16:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8031मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना राजकीय वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या कार्याचे आणि व्यक्तिमत्त्वाचे तोंडभरून कौतुक केले आहे.एका विशेष पुस्तक प्रकाशन समारंभात पवारांनी लिहिलेल्या लेखातून त्यांनी फडणवीस यांच्या कामाचा झपाटा, हजरजबाबीपणा आणि […]
]]>Bjp-Congress एकच ; नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश गीते भाजपमध्ये प्रवेश करणार!
https://eprabuddhbharat.com/nashik-sharad-pawar-party-nashik-leader-ganesh-gite-congress-will-soon-join-bjp/
Tue, 01 Jul 2025 09:16:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7192नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प. गट), उबाठा यातील अनेकांनी मूळ पक्षात घरवापसी केली आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये महाविकास आघाडीमधील इनकमिंग वाढताना दिसत आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते गणेश गीते पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. […]
]]>Prataprao Jadhav : शरद पवारांनी वेळोवेळी भाजपला मदत केलीय, राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा – प्रतापराव जाधव
https://eprabuddhbharat.com/prataprao-jadhav-sensational-claim-over-sharad-pawar-said-sharad-pawar-helped-bjp-time-to-time-he-played-big-role-bringing-bjp-government-state-minister-state-maharashtra-politics/
Thu, 19 Jun 2025 10:14:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6836Buldhana : शरद पवार यांनी वेळोवेळी भाजपला मदत केली आहे, शिवाय राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा आहे. असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जोरदार टीका केली आहे. बुलढाणा येथे ते पत्रकारांशी बोलत होते. 2014 साली राज्यात भाजपचे सरकार आणण्यासाठी शरद पवार साहेबांचा सिंहाचा […]