]]>
अमेरिकेचे १०० टक्के अतिरिक्त आयात कर
https://eprabuddhbharat.com/india-us-trade-talks-us-tariff-pressure-russian-oil-import-blackmail-trump-100-percent-tariff-india-russia-trade-deal/
Sat, 19 Sep 2026 07:29:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20260-संजीव चांदोरकर अमेरिकन क्रेडिट कार्ड कंपन्यांचे हितसंबंध जपण्यासाठी युपीआय वर शुल्क लावण्याचे भारताने मान्य केल्यानंतर …भारत अमेरिके दरम्यान सुरू असलेल्या व्यापार करार वाटाघाटी दरम्यान अजून एक Arm Twisting. अजून एक ब्लॅकमेल ! कोणत्याही दादाला समोरचा कमकुवत माणूस झुकतोय असा वास जरी आला तरी तो त्या समोरच्या माणसावर अजून दबाव आणतो. जो त्या दादाला “गेलास उडत” […]
]]>भू-राजकीय बुद्धिबळाचा रक्तरंजित खेळ: ट्रम्प यांच्या पलीकडची रणनीती
https://eprabuddhbharat.com/us-china-russia-geopolitical-chess-game-global-power-struggle/
Fri, 13 Mar 2026 11:48:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16232– संजीव चांदोरकर ” एका बाजूला अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला चीन आणि रशिया यांच्यामध्ये जागतिक पटावर भू राजनैतिक / आर्थिक / लष्करी बुद्धिबळाचा रक्तरंजित खेळ सुरू आहे…. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्याकडे त्या खेळातील एक चाल म्हणून बघावयास हवे “ Kenneth Rogoff, Ex Chief Economic Adviser, IMF (Economic Times, March १३, २०२६, पान क्रमांक ५) चीनच्या […]
]]>Russia Earthquake : रशियाच्या कमचटकाजवळ ७.४ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीच्या धोक्याची शक्यता
https://eprabuddhbharat.com/strong-earthquake-jolts-russia-kamchatka-region-tsunami-alert-awaited/
Sat, 13 Sep 2025 07:57:36 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9965रशिया : रशियाच्या पूर्वेकडील कमचटका द्वीपकल्पाच्या किनाऱ्यावर आज सकाळी जोरदार भूकंपाचा धक्का बसला. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, या भूकंपाची तीव्रता ७.४ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपामुळे या भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, मात्र अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची नोंद झालेली नाही. हा भूकंप पहाटे २.३७ वाजता आला, ज्याचे केंद्रबिंदू कमचटका शहरापासून सुमारे […]
]]>मोदींचे परराष्ट्र धोरण: प्रतिमा विरुद्ध वास्तव
https://eprabuddhbharat.com/modi-foreign-policy-image-vs-reality/
Fri, 08 Aug 2025 08:00:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8812लेखक : आज्ञा भारतीय २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर विराजमान झाले, तेव्हा देशाच्या राजकीय वातावरणात एक उत्साही लाट पसरली होती. नवा भारत घडविण्याच्या, आंतरराष्ट्रीय मंचावर स्वाभिमानाने उभा राहण्याच्या आणि धोरणात्मक स्वातंत्र्य राखण्याच्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. नेबरहुड फर्स्ट, अॅक्ट ईस्ट आणि मेक इन इंडिया यांसारख्या उपक्रमांनी ही भावना अधिक प्रबळ केली. पण गेल्या दशकभराचा […]
]]>रशियाजवळ शक्तिशाली भूकंप आणि त्सुनामी, पाठोपाठ ज्वालामुखीचा उद्रेक!
https://eprabuddhbharat.com/massive-8-8-magnitude-quake-tsunami-hit-russia-followed-by-volcanic-eruption/
Thu, 31 Jul 2025 10:50:35 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8517रशिया : रशियाजवळील पॅसिफिक महासागरात ८.८ रिश्टर स्केलचा एक तीव्र भूकंप झाला, ज्याने संपूर्ण प्रदेश हादरला. या भूकंपाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, त्याने समुद्रात ४ मीटर (१३ फूट) उंचीच्या त्सुनामी लाटा निर्माण केल्या, ज्यांनी रशियाच्या पूर्व किनाऱ्यावर अक्षरशः थैमान घातले.भूकंपाचे तांडव आणि त्सुनामीचा कहरभूकंपानंतर आलेल्या या लाटांमुळे किनारी भागातील अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले. […]
]]>महाभयंकर भूकंपाने जग हादरले : रशिया, जपान आणि अमेरिकेला त्सुनामीचा धोका! फुकुशिमा अणुऊर्जा केंद्र रिकामे
https://eprabuddhbharat.com/massive-8-8-magnitude-earthquake-jolts-world-russia-japan-us-face-tsunami-threat-fukushima-evacuated/
Wed, 30 Jul 2025 10:50:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8462रशिया : सकाळी रशियामध्ये 8.8 तीव्रतेच्या भीषण भूकंपाने हाहाकार माजवला आहे. या शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्याने प्रशांत महासागरात मोठमोठ्या त्सुनामी लाटा उसळल्या असून, केवळ रशियाच नव्हे तर जपान आणि अमेरिकेलाही याचा मोठा फटका बसला आहे.त्सुनामीचा वाढता धोकारशियाच्या किनारपट्टीवर 15 फुटांपर्यंत उंच त्सुनामीच्या लाटा धडकल्या आहेत, तर जपानमध्ये 3 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटांनी किनाऱ्यांवर आदळण्यास सुरुवात केली […]
]]>रशियाच्या कामचटकामध्ये 8.7 रिश्टर स्केल भूकंपाने हादरले; जपान-अमेरिकेला त्सुनामीचा धोका
https://eprabuddhbharat.com/8-7-magnitude-earthquake-rocks-russia-kamchatka-tsunami-warning-issued-for-japan-us/
Wed, 30 Jul 2025 07:54:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8441रशिया : कामचटकामध्ये आज 8.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने जमीन हादरली. समुद्राखाली झालेल्या या भूकंपामुळे मोठ्या त्सुनामीचा धोका निर्माण झाला आहे, ज्यामुळे अमेरिका आणि जपानमध्ये त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे.कामचटकामध्ये शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा धोका, जनजीवन विस्कळीतआज (30 जुलै) रशियातील कामचटका प्रदेशात समुद्राखाली 8.7 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. भूकंपाचे […]
]]>रशियात भीषण विमान अपघात: 49 जणांच्या मृत्यूची भीती, मानवी चूक कारणीभूत असल्याची शक्यता
https://eprabuddhbharat.com/russia-plane-crash-feared-49-dead-as-angara-airlines-an-24-goes-down-in-amur-region-human-error-suspected/
Thu, 24 Jul 2025 10:14:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8090रशिया : रशियाच्या पूर्वेकडील अमूर प्रदेशात गुरुवारी एक मोठी आणि भीषण विमान दुर्घटना घडली आहे. सायबेरियास्थित ‘अंगारा’ एअरलाइन्सचे अँटोनोव्ह An-24 (Antonov An-24) प्रवासी विमान कोसळले. या विमानात 5 मुलांसह 43 प्रवासी आणि 6 क्रू सदस्य असे एकूण 49 जण प्रवास करत होते. या अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव […]
]]>रशियाचे युक्रेनच्या 2 शहरांवर हल्ले, ३१५ ड्रोन आणि ७ क्षेपणास्त्र डागले
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-2-%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%b0/
Wed, 11 Jun 2025 07:47:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6631मुंबई – गेल्या 3 वर्षांपासून सुरु असलेले रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांंबण्याची चिन्हें दिसत नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून रशिया सतत युक्रेनवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले करत आहे. मंगळवारी पहाटे रशियाने पुन्हा एकदा युक्रेनच्या 2 शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. यामध्ये रशिनयाने युक्रेनवर 315 ड्रोन तर 7 क्षेपणास्त्र डागली आहेत. यामध्ये युक्रेनचे मोठे […]