]]>
दलित विधवा महिलेचे घर बुलडोझरने पाडल्याचा निषेध; वंचित बहुजन आघाडीचे नागपुरात धरणे आंदोलन
https://eprabuddhbharat.com/dalit-widow-house-demolished-by-bulldozer-vanchit-bahujan-aghadi-protests-in-nagpur/
Sun, 08 Feb 2026 16:19:33 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15340नागपूर: कुही तालुक्यातील मालची येथे एका दलित विधवा महिलेचे ४० वर्षे जुने घर प्रशासनाने बुलडोझर लावून पाडले. या घटनेचा निषेध करण्यासाठी ‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने संविधान चौक येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ही कारवाई विकास नसून ‘जातीय दहशत’ असल्याचा सांगितले. वंचित बहुजन आघाडीने दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. नेमकी घटना काय? २३ […]
]]>वसमत येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी; ‘रमाई ग्रुप ऑटो युनियन’चा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
https://eprabuddhbharat.com/vasmat-mata-ramai-jayanti-celebration-ramai-group-auto-union-joins-vanchit-bahujan-aghadi/
Sun, 08 Feb 2026 15:44:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15336हिंगोली : त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीचे औचित्य साधून वसमत येथे (दि. ७) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे माता रमाई ग्रुप ऑटो युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीत (VBA) जाहीर प्रवेश केला. कार्यक्रमाची सुरुवात आणि अभिवादन कार्यक्रमाचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात […]
]]>पुण्यात माता रमाई जयंती व वंचित बहुजन महिला आघाडीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
https://eprabuddhbharat.com/mata-ramai-jayanti-vanchit-bahujan-mahila-aghadi-anniversary-celebrated-in-pune/
Sun, 08 Feb 2026 13:56:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15330पुणे : त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती आणि वंचित बहुजन महिला आघाडी, कर्वेनगर शाखेचा वर्धापन दिन काल (७ फेब्रुवारी) रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या दुहेरी औचित्याने आयोजित कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘भीमकन्या’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे वंचित बहुजन महिला आघाडीच्या पुणे शहर अध्यक्षा अनिता […]
]]>आंबेडकरी विचार रील्सच्या गोंगाटात हरवलाय का?
https://eprabuddhbharat.com/ambedkarite-identity-thought-study-and-moral-responsibility/
Sat, 07 Feb 2026 17:07:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15310– आकाश शेलार सोशल मीडियावर आज जे चित्र दिसते ते पाहिले की मनात एक अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो. आपण खरंच चळवळ पुढे नेत आहोत की तिचे हलके रूप करून स्वतःचे प्रदर्शन करत आहोत. काही सेकंदांचे व्हिडिओ, भीमगीतांचा मोठा आवाज, जयभीमच्या घोषणा आणि त्यातून मिळणारे लाईक व फॉलोअर्स यांना प्रभावाचे मोजमाप समजले जाऊ लागले आहे. […]
]]>नांदेडमध्ये रमाई जयंती मिरवणुकांना प्रशासनाकडून बंदी; वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्याचा इशारा
https://eprabuddhbharat.com/nanded-administration-bans-ramai-jayanti-processions-vanchit-bahujan-aghadi-warns-of-protest-at-collectorate/
Sat, 07 Feb 2026 13:53:09 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15305नांदेड : आज देशभरात माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असताना, नांदेड जिल्ह्यात मात्र या उत्सवाला प्रशासनाकडून अडवणूक केली जात आहे. शहरात विविध मंडळांनी काढलेल्या मिरवणुकीला प्रशासनाने परवानगी नाकारल्याने वातावरण तापले आहे. नेमकी घटना काय? माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहराच्या विविध भागांतून भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी प्रशासनाने […]
]]>रमाई जयंती विशेष ! बाबासाहेबांच्या हृदयातील रमाई
https://eprabuddhbharat.com/ramai-jayanti-special-babasaheb-ambedkars-letter-to-ramai/
Sat, 07 Feb 2026 05:34:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15279– आकाश शेलार आज माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत आहोत. इतिहासात अनेक महान व्यक्तींची कार्ये आपल्याला दिसतात, पण त्या कार्यामागे उभ्या असलेल्या सावलीसारख्या व्यक्तींची जिद्द, त्याग आणि प्रेम अनेकदा दुर्लक्षित राहते. माता रमाबाई आंबेडकर हे असेच एक व्यक्तिमत्त्व आहे ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची आहुती देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला, […]