]]>
चळवळीचे मुखपत्र जिवंत ठेवणे ही आपली जबाबदारी – प्रा. अंजलीताई आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/anjali-ambedkar-calls-to-keep-prabuddha-bharat-alive-at-70th-anniversary-chandrapur/
Wed, 04 Feb 2026 16:35:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15170चंद्रपुरात ‘प्रबुद्ध भारत’च्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त वाचक मेळावा संपन्न ! चंद्रपूर : “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्रे ही केवळ वर्तमानपत्र नसून तो एक विचार आणि संघर्ष आहे. आजच्या काळात प्रस्थापित मीडिया बहुजन समाजाच्या प्रश्नांकडे आणि यशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. अशा परिस्थितीत समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी ‘प्रबुद्ध भारत’ सारखी आपल्या हक्काची माध्यमे टिकवणे […]
]]>रविंद्र गोविंद ओव्हाळ यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकास ५ हजारांचे धम्मदान
https://eprabuddhbharat.com/ravindra-govind-ovhal-60th-birthday-dhamma-donation-prabuddha-bharat-pune/
Wed, 04 Feb 2026 16:03:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15167पुणे : विश्रांतवाडी येथील रहिवासी भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य रविंद्र गोविंद ओव्हाळ यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ओव्हाळ परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून वैचारिक चळवळीला बळ देण्याच्या उद्देशाने ‘प्रबुद्ध भारत’ या पाक्षिकास ५ हजार रुपयांचे धम्मदान करण्यात आले. यावेळी प्रबुद्ध भारतचे व्यवस्थापक विलास टेकाळे आणि अनिता टेकाळे यांनी […]
]]>‘प्रबुद्ध भारत’ चे वृत्तसंपादक जितरत्न पटाईत यांची वंचित च्या सोशल मीडिया प्रमुख पदी नियुक्ती !
https://eprabuddhbharat.com/jiratna-patait-news-editor-of-prabuddha-bharat-appointed-as-social-media-head-of-vanchit/
Fri, 09 Feb 2024 11:08:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5020मुंबई: प्रबुद्ध भारत या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक पाक्षिकाच्या ‘वृत्तसंपादक’ पदाची धुरा आपल्या खांद्यावर पेलून आंबेडकरी विचार घरा – घरांत घेऊन जाण्याचा निर्धार करणारे जितरत्न पटाईत यांची वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी समाजमाध्यमांवर जाहीर केले. जितरत्न […]
]]>प्रबुद्ध भारत व वंचित बहुजन आघाडीला सावळे परिवाराकडून एक लाख रुपये देणगी
https://eprabuddhbharat.com/1-lakh-donation-from-sawale-family/
Wed, 29 Mar 2023 15:14:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=3599नांदेड : सावळे परिवाराने त्यांच्या आई स्मृतिशेष अनुसयाबाई नारायणराव सावळे यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रम निमित्ताने आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र ‘प्रबुद्ध भारत’ व वंचित बहुजन आघाडीला 1,00,000/- रुपये (प्रत्येकी पन्नास हजार रुपये) आर्थिक निधी देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. शहरातील धन्वंतरी कॉलनी, दीप नगर येथील कांचन विलास सावळे, अपर्णा कैलाश सावळे व परिवाराने त्यांच्या आई स्मृतिशेष अनुसयाबाई […]
]]>रामलिंग टेकाळे यांचे निधन
https://eprabuddhbharat.com/ramling-tekale/
Sat, 03 Dec 2022 02:20:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=3394पुणे – फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ मार्गदर्शक रामलिंग भगवान टेकाळे (वय 66 ) यांचे अल्पशा आजाराने ११ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. आंबेडकरी चळवळीत ते सक्रिय सहभागी होते. भारिप, भारिप बहुजन महासंघाच्या सुरुवातीच्या वाटचालीपासून ते बाळासाहेब आंबेडकर यांचे खंदे समर्थक राहिले आहेत. […]
]]>देशातील पत्रकारितेला आयाम देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते – प्रा. डॉ. रविंद्र मुंद्रे
https://eprabuddhbharat.com/babasaheb-ambedkar-journalism/
Sat, 26 Feb 2022 03:21:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=2691अकोला – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एका जातीत साचलेल्या मराठी पत्रकारितेचे रुप पालटले आणि पत्रकारितेचा प्रवाह प्रशस्त केला. परंतु, एक पत्रकार म्हणून बाबासाहेबांचे महत्व इतिहासाने डावलले अशी खंत प्रा. डॉ. मुंद्रे यांनी व्यक्त केली. ते अकोला येथे मुकनायक व प्रबुद्ध भारत यांच्या संयुक्त वर्धापन दिनानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले बाबासाहेब यांनी […]
]]>बाबासाहेबांनी पत्रकारितेचे लोकशाहीकरण केले – अंजलीताई आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4/
Thu, 16 Dec 2021 08:46:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=2170पिंपरी चिंचवड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेचे लोकशाहीरकरण केले. मराठी पत्रकारिता एका जातीत, साच्यात बंदिस्त होती. त्याचे रूप बाबासाहेबांनी पालटले आणि पत्रकारितेचा प्रवाह प्रशस्त केला. पत्रकारितेला आयाम देण्याचे काम बाबासाहेबांनी केले. एक पत्रकार म्हणून बाबासाहेबांचे महत्व इतिहासाने डाववले अशी खंत प्रबु्ध्द भारताच्या कार्यकारी संपादिका प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केली. पिंपरी चिंचवडमधील चिखली गावात प्रबुद्ध […]