]]>
भारतीय महिला संघाने रचला इतिहास! ‘हरमन ब्रिगेड’ने पहिल्यांदाच जिंकला वनडे वर्ल्ड कप; दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी दणदणीत विजय
https://eprabuddhbharat.com/historic-triumph-indian-women-team-clinches-maiden-odi-world-cup-title-with-52-run-win-over-south-africa/
Sun, 02 Nov 2025 18:52:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11682मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप २०२५ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत इतिहास रचला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरले असून, संपूर्ण क्रिकेट जगतासाठी हा एक अविस्मरणीय आणि ऐतिहासिक क्षण ठरला. सलामीवीर स्मृती मंधाना आणि युवा शफाली वर्मा यांनी सुरुवातीलाच आफ्रिकन गोलंदाजांवर […]
]]>टी-२० चा थरार! तिलक-रिंकूची कमाल; पाकिस्तानवर मात करत भारताने कोरले आशिया चषकावर नाव!
https://eprabuddhbharat.com/t20-thriller-tilak-rinku-shine-as-india-clinch-asia-cup-2025-with-historic-win-over-pakistan/
Sun, 28 Sep 2025 19:08:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10612आशिया चषक 2025 चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठ्या उत्साहात रंगला. तब्बल 41 वर्षांनंतर भारत-पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी अंतिम सामन्यात आमने-सामने आले. स्पर्धेत एकही सामना न गमावता भारताने आपली अजेय कामगिरी राखली. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करत 5 गडी आणि 2 चेंडू राखून ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयात तिलक वर्मा याने महत्त्वाची […]
]]>World Para Archery championship : भारताची शीतल देवीने इतिहास रचला! पायांनी नेम साधत पटकावले सुवर्णपदक
https://eprabuddhbharat.com/india-sheetal-devi-makes-history-at-para-archery-world-championship-wins-gold-with-her-feet/
Sat, 27 Sep 2025 13:57:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10554दक्षिण कोरिया : भारताची पॅरा तिरंदाज शीतल देवीने दक्षिण कोरियाच्या ग्वांगजू येथे झालेल्या पॅरा वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत विश्वविजेतेपद पटकावले आहे. आपल्या दोन्ही हातांचा वापर न करता केवळ पाय आणि हनुवटीच्या मदतीने नेम साधणाऱ्या शीतलने वैयक्तिक कंपाउंड प्रकारात तुर्कीयेच्या अव्वल खेळाडू ओझनूर क्युर गिर्डीचा १४६-१४३ असा रोमहर्षक पराभव केला आणि सुवर्णपदकावर नाव कोरले. […]
]]>PV Sindhu : पी. व्ही. सिंधूची दमदार कामगिरी; चीन मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
https://eprabuddhbharat.com/badminton-sindhu-storms-into-china-masters-quarterfinals-with-straight-game-win/
Fri, 19 Sep 2025 06:58:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10232PV Sindhu In China Masters QF : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात तिने थायलंडच्या अव्वल खेळाडू पोर्नपावी चोचुवोंगचा 21-15, 21-15 असा सहज पराभव केला. हा विजय सिंधूसाठी विशेष महत्त्वाचा आहे, कारण यामुळे तिला चोचुवोंगविरुद्धच्या लढतींमध्ये 6-5 अशी […]
]]>Cheteshwar Pujara: पुजाराचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; ‘टेस्ट स्पेशलिस्ट’ची मोठी इनिंग संपली
https://eprabuddhbharat.com/chetan-pujara-retires-from-international-cricket-the-great-innings-of-the-test-specialist-comes-to-an-end/
Sun, 24 Aug 2025 11:52:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9278भारतीय क्रिकेटमधील ‘कसोटी स्पेशलिस्ट’ आणि संघाची ‘नवी भिंत’ म्हणून ओळखला जाणारा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघात स्थान न मिळाल्याने, त्याने हा मोठा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहून त्याने आपल्या १३ वर्षांच्या शानदार आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला. पुजाराच्या या निर्णयामुळे भारतीय […]
]]>गुरुग्राममध्ये धक्कादायक घटना: युवा टेनिसपटू राधिका यादवची वडिलांकडूनच हत्या
https://eprabuddhbharat.com/gurugram-tennis-player-radhika-yadav-shot-dead-by-father/
Fri, 11 Jul 2025 07:00:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7633हरियाणा: एकीकडे जगभरात विम्बल्डन ग्रँड स्लॅमची (Wimbledon Grand Slam) चर्चा सुरू असताना, भारतातून मात्र एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. गुरुग्राम येथे एका २२ वर्षीय युवा टेनिसपटू राधिका यादवची तिच्या वडिलांनीच गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण क्रीडाविश्व आणि गुरुग्राम शहर हादरले आहे.काय घडले नेमके?ही धक्कादायक घटना गुरुग्राममधील सुशांत लोक फेज-२ (Sushant […]