]]>
“शिवाजी कोण होता?” सामूहिक वाचनातून कोल्हापुरात विचारजागृती
https://eprabuddhbharat.com/kolhapur-collective-reading-who-was-shivaji-vba/
Fri, 24 Apr 2026 12:02:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17372कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून इतिहास समजून घेऊन समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.यासंदर्भात मा. प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केले असून, वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा, तालुका आणि महानगर समित्यांनी “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाचे सामूहिक वाचन आयोजित […]
]]>ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन; इतिहास क्षेत्रावर शोककळा
https://eprabuddhbharat.com/senior-historian-dr-jaysingrao-pawar-passes-away-at-85-maharashtra-mourns-scholarly-loss/
Thu, 26 Mar 2026 05:53:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16552कोल्हापूर : महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. पवार यांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासात मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या लेखनातून आणि […]
]]>भाजपचा मनसुबा लोकशाही संपवण्याचा! ५ हजार रुपयांसाठी लोकशाही स्मशानात नेणार का? – ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-accuses-bjp-of-undermining-democracy-questions-vote-buying-in-kolhapur-rally/
Wed, 17 Dec 2025 16:49:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13013कोल्हापूर : “देशातील लोकशाही टिकवण्यासाठी राजकीय पक्ष जिवंत राहणे आवश्यक आहे. मात्र, सध्या भारतीय जनता पक्ष इतर सर्व राजकीय पक्ष संपवण्याचे राजकारण करत आहे. मतदारांना ५-५ हजार रुपये देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण, २०- २५ हजार रुपयांसाठी तुम्ही तुमची लोकशाही स्मशानात नेणार का?” असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर […]
]]>कोल्हापुरात उद्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे ‘विजयी संकल्प महासभा’चे आयोजन
https://eprabuddhbharat.com/vijayi-sankalp-mahasabha-of-prakash-ambedkar-to-be-held-in-kolhapur-tomorrow/
Tue, 16 Dec 2025 09:18:33 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12971कोल्हापूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कोल्हापुरात एका मोठ्या ‘विजयी संकल्प महासभा’ चे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (दि. १७) दुपारी ३ वाजता कोल्हापूरच्या दसरा चौक मैदानावर विजयी ‘संकल्प महासभा’ होणार आहे. यावेळी विजयी संकल्प महासभेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर नागरिकांना संबोधित […]
]]>गडहिंग्लज नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश कांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-prakash-kamble-files-nomination-for-gadhinglaj-municipal-chief/
Tue, 18 Nov 2025 14:55:13 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12149शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य शक्तीप्रदर्शन कोल्हापूर : गडहिंग्लज नगरपरिषद नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने वंचित बहुजन आघाडीने ताकदीनिशी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय आधीच जाहीर केला होता. जिल्हा कार्यकारिणीने राज्य उपाध्यक्ष व जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करत वंचित बहुजन आघाडीने मातंग समाजातील निष्ठावंत […]
]]>वंचितांच्या राजकीय चळवळीचा दस्तऐवज : ज. वि. पवार यांचे प्रतिपादन
https://eprabuddhbharat.com/kolhapur-jv-pawar-calls-siddharth-kamble-book-a-document-of-marginalized-political-movement/
Mon, 27 Oct 2025 09:44:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11455कोल्हापूर : “कांबळे यांनी निवडलेला कालखंड मोठा, गुंतागुंतीचा आणि वंचितांच्या स्वायत्त राजकारणाला नेस्तनाबूत करणाऱ्या प्रवृत्तींचा आहे. या विषयाला हात घालण्याचे धैर्य त्यांनी दाखवले असून ‘वंचितांचे राजकारण : एक मुक्त चिंतन’ हे पुस्तक म्हणजे वंचितांच्या राजकीय चळवळीचा दस्तऐवज आहे,” असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज. वि. पवार यांनी केले. ते सिद्धार्थ कांबळे लिखित ‘वंचितांचे राजकारण : एक मुक्त चिंतन’ या पुस्तकाच्या […]
]]>ज्येष्ठ साहित्यिक ज.वि. पवार यांच्या उपस्थितीत ‘वंचितांचे राजकारण : एक मुक्त चिंतन’ पुस्तकाचे प्रकाशन
https://eprabuddhbharat.com/book-launch-of-politics-of-the-marginalised-a-free-reflection-in-kolhapur-with-veteran-writer-j-v-pawar-in-attendance/
Tue, 21 Oct 2025 08:09:57 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11331कोल्हापूर : सिद्धार्थ कांबळे लिखित ‘वंचितांचे राजकारण : एक मुक्त चिंतन’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि.२५) कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनच्या मुख्य सभागृहात होत आहे. आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार आणि ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार हे या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पुस्तकाचे लेखक सिद्धार्थ कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ‘वंचितांचे राजकारण : […]
]]>Kolhapur : उदगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-inaugurates-vanchit-bahujan-aghadi-branch-at-udgav/
Mon, 29 Sep 2025 10:07:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10634कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडी जिल्हा कोल्हापूर तालुका शिरोळ अंतर्गत उदगाव या गावी पक्षाच्या शाखेचे उद्घाटन युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते प्रशांत बोराडे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड, जिल्हा सचिव अरुण जमिनी, जिल्हा संघटक विश्वास शिंगे, शिरोळ तालुका […]
]]>राज्यात पुढील ५ दिवस ‘धुवॉंधार’ पाऊस! २१ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
https://eprabuddhbharat.com/heavy-rains-to-lash-maharashtra-for-5-days-orange-alert-in-21-districts-imd-urges-caution/
Thu, 25 Sep 2025 08:10:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10488मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने घातलेले थैमान आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतीचे मोठे नुकसान झालेले असतानाच, हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांसाठी राज्यात अतिवृष्टीचा (Heavy to Very Heavy Rainfall) गंभीर इशारा दिला आहे. आज ८ जिल्ह्यांना ‘अतिवृष्टी’चा धोकाआज, गुरुवारपासूनच राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण : […]