]]>
पी. व्ही. सिंधूची ऐतिहासिक कामगिरी; जपान ओपन २०२६ चे विजेतेपद पटकावत रचला नवा इतिहास
https://eprabuddhbharat.com/pv-sindhu-creates-history-wins-japan-open-2026-title/
Sun, 19 Jul 2026 10:30:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18895टोकियो : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जपान ओपन २०२६ स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावावर केली. बीडब्ल्यूएफ सुपर-७५० स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिने यजमान जपानच्या आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या अकाने यामागुचीचा २१-१७, २१-१७ अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. या विजयासह जपान ओपन जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय […]
]]>आशिया कप २०२६: भारतीय अंडर-१८ पुरुष हॉकी संघ ठरला चॅम्पियन; जपानचा ४-१ ने पराभव!
https://eprabuddhbharat.com/india-u-18-mens-hockey-team-clinches-2026-asia-cup-title-with-4-1-win-over-japan/
Tue, 09 Jun 2026 09:32:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18111Hockey AsianCup 2026 : भारतीय पुरुष अंडर-१८ हॉकी संघाने आशियाई हॉकीमध्ये आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करत २०२६ आशिया कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. जपानमधील काकामिगाहारा येथील कावासाकी हेवी इंडस्ट्रीज हॉकी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने यजमान जपानचा ४-१ असा पराभव करत सुवर्णपदकावर कब्जा केला. या विजयासह भारताने तिसऱ्यांदा आशिया कप ट्रॉफी आपल्या नावावर केली. […]
]]>उत्तर जपानमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट, नुकसानाची नोंद नाही
https://eprabuddhbharat.com/hokkaido-earthquake-6-1-japan-no-damage-reported/
Mon, 27 Apr 2026 06:21:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17409Hokkaido Earthquake : उत्तर जपानमधील होक्काइडो परिसर सोमवारी पहाटे भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरला. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) च्या माहितीनुसार, रिश्टर स्केलवर 6.1 तीव्रतेचा हा भूकंप साराबेत्सु शहराच्या 18 किलोमीटर पश्चिमेला आणि सुमारे 81 किलोमीटर खोलीवर नोंदवण्यात आला. पहाटे 5.24 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या भूकंपामुळे अनेक भागांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जोरदार धक्क्यांमुळे लोक घराबाहेर […]
]]>जपान हादरले! ७.४ रिश्टर स्केल भूकंपाचा मोठा धक्का; त्सुनामीचा इशारा जारी
https://eprabuddhbharat.com/japan-hit-by-7-4-magnitude-earthquake-tsunami-warning-issued/
Tue, 21 Apr 2026 06:37:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17285Japan Earthquake : जपानमध्ये सोमवारी जोरदार भूकंपाने उत्तर भाग हादरला असून, या भूकंपाची तीव्रता ७.४ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपानंतर जपानच्या हवामान विभागाने तातडीने त्सुनामीचा इशारा जारी केला असून, सुमारे ३ मीटर (१० फूट) उंच लाटांचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. या भूकंपाचे धक्के राजधानी टोकियोसह अनेक शहरांमध्ये जाणवले. अनेक इमारती हलल्याने नागरिकांमध्ये […]
]]>महाभयंकर भूकंपाने जग हादरले : रशिया, जपान आणि अमेरिकेला त्सुनामीचा धोका! फुकुशिमा अणुऊर्जा केंद्र रिकामे
https://eprabuddhbharat.com/massive-8-8-magnitude-earthquake-jolts-world-russia-japan-us-face-tsunami-threat-fukushima-evacuated/
Wed, 30 Jul 2025 10:50:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8462रशिया : सकाळी रशियामध्ये 8.8 तीव्रतेच्या भीषण भूकंपाने हाहाकार माजवला आहे. या शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्याने प्रशांत महासागरात मोठमोठ्या त्सुनामी लाटा उसळल्या असून, केवळ रशियाच नव्हे तर जपान आणि अमेरिकेलाही याचा मोठा फटका बसला आहे.त्सुनामीचा वाढता धोकारशियाच्या किनारपट्टीवर 15 फुटांपर्यंत उंच त्सुनामीच्या लाटा धडकल्या आहेत, तर जपानमध्ये 3 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटांनी किनाऱ्यांवर आदळण्यास सुरुवात केली […]
]]>रशियाच्या कामचटकामध्ये 8.7 रिश्टर स्केल भूकंपाने हादरले; जपान-अमेरिकेला त्सुनामीचा धोका
https://eprabuddhbharat.com/8-7-magnitude-earthquake-rocks-russia-kamchatka-tsunami-warning-issued-for-japan-us/
Wed, 30 Jul 2025 07:54:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8441रशिया : कामचटकामध्ये आज 8.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने जमीन हादरली. समुद्राखाली झालेल्या या भूकंपामुळे मोठ्या त्सुनामीचा धोका निर्माण झाला आहे, ज्यामुळे अमेरिका आणि जपानमध्ये त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे.कामचटकामध्ये शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा धोका, जनजीवन विस्कळीतआज (30 जुलै) रशियातील कामचटका प्रदेशात समुद्राखाली 8.7 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. भूकंपाचे […]