]]>
कुर्ला येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे स्थानिक महिलांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण
https://eprabuddhbharat.com/kurla-vba-celebrates-independence-day-with-flag-hoisting-by-local-women/
Sat, 15 Aug 2026 07:52:22 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19484मुंबई: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या कुर्ला मध्यवर्ती कार्यालयात उत्साही वातावरणात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक महिलांच्या हस्ते अधिकृत ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी एकत्रितपणे भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे (उद्देशिकेचे) सामूहिक वाचन केले. “जय भारत..! जय संविधान..!” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. संविधानाची मूल्ये जपण्याचा आणि सामाजिक […]
]]>वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई केंद्रीय कार्यालयात प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण
https://eprabuddhbharat.com/vba-mumbai-central-office-independence-day-flag-hoisting/
Sat, 15 Aug 2026 06:41:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19469मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई येथील केंद्रीय कार्यालयात आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशातील सामाजिक समता, बंधुता, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या […]
]]>Solapur : चांदणी नदीला पूर, वाहतूक ठप्प; स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांची धडपड
https://eprabuddhbharat.com/chandni-river-in-spate-traffic-halted-villagers-struggle-for-independence-day-program/
Sun, 17 Aug 2025 11:40:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9072सोलापूर : सोलापूर येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील सर्व नद्या-नाल्यांना पूर आला आहे. मांडेगाव चांदणी नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे १५ ऑगस्ट रोजीच्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमासाठी गावातील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, प्राथमिक शाळेचे काही शिक्षक आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पुरामुळे पूल पाण्याखाली गेल्याने, […]
]]>independence day : दापोलीत ‘सम्यक विद्यार्थी आंदोलना’च्या वतीने डॉ. आंबेडकरांच्या योगदानावर व्याख्यान
https://eprabuddhbharat.com/samyak-vidyarthi-andolan-lecture-in-dapoli-on-dr-babasaheb-ambedkars-contribution/
Sat, 16 Aug 2025 06:52:21 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9039दापोली : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सम्यक विद्यार्थी आंदोलन, दापोली तालुका यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी असलेले योगदान या विषयावर विशेष व्याख्यानाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अनेक विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद सावंत उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितांना डॉ. बाबासाहेब […]
]]>लातूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-celebrates-independence-day-with-enthusiasm-in-latur/
Sat, 16 Aug 2025 06:19:51 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9034लातूर : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी लातूर महिला शाखेच्या वतीने निलंगा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाताई सूर्यवंशी, प्रेमनाथ सूर्यवंशी, आदिनाथ सूर्यवंशी, वंचित बहुजन आघाडीचे […]
]]>कुर्ल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-celebrates-79th-independence-day-with-great-enthusiasm-at-kurla-taluka-office-distributing-notebooks-to-students/
Fri, 15 Aug 2025 09:15:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9021मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कुर्ला तालुका कार्यालयात 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात भारतीय संविधानाची उद्देशिका (प्रिअॅम्बल) वाचण्यात आली, तसेच उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. ‘भारतीय संविधानाचा जयजयकार’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, विद्यार्थी, तसेच वंचित बहुजन आघाडी कुर्ला तालुक्याचे पदाधिकारी […]
]]>चिचोली येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे वृक्षारोपण; ‘झाडे वाचवा, जीवन वाचवा’ चा दिला संदेश
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-plants-trees-in-chicholi-delivers-message-of-save-trees-save-life/
Fri, 15 Aug 2025 08:46:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9016नागपूर : 79व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीतर्फे चिचोली वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण आणि फळवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ‘झाडे वाचवा, जीवन वाचवा’ असा महत्त्वाचा संदेश देण्यात आला.जिल्हाध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य अजय सहारे, मुख्याध्यापिका विद्या कसरे आणि अंगणवाडी सेविका चंद्रकला आंबुलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. […]
]]>यवतमाळमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-holds-flag-hoisting-ceremony-at-district-office-in-yavatmal/
Fri, 15 Aug 2025 07:19:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9012यवतमाळ : देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत हर्षोल्हासात पार पडला. सकाळी ८ वाजता जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व राष्ट्रध्वजाचे पूजन करून उपस्थित कार्यकर्त्यांच्या जयघोषात तिरंगा फडकावला. या सोहळ्यास जिल्हा महासचिव मा. शिवदास कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष विशाल पोले, शहर महासचिव प्रमोद पाटील, […]
]]>कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या; ‘स्वातंत्र्यदिना’च्या दिवशी झाडे लावून ‘वंचित’ बहुजन आघाडीचा निषेध
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-protests-against-potholes-on-kalyan-dombivli-roads-by-planting-trees-on-independence-day/
Fri, 15 Aug 2025 06:41:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9005कल्याण : स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एक अनोखे आंदोलन केले. वालधुनी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील खड्डेमय रस्त्यांमध्ये झाडे लावून महापालिकेचा निषेध नोंदवण्यात आला. अनेक दिवसांपासून खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. गेल्या अनेक दिवसांपासून वालधुनी येथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या संदर्भात वंचित बहुजन […]