]]>
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला उच्च न्यायालयाकडून जामीन; जन्मठेपेलाही स्थगिती
https://eprabuddhbharat.com/sachin-andure-gets-bail-from-bombay-high-court-life-imprisonment-stayed-in-narendra-dabholkar-murder-case/
Wed, 19 Aug 2026 10:16:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19619मुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात दोषी ठरलेला मुख्य आरोपी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती सारंग व्ही. कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह राजा भोसले यांच्या खंडपीठाने अंदुरे याचे अपील सुनावणीसाठी दाखल करून घेताना त्याला जामीन मंजूर केला, तसेच मुख्य अपील प्रलंबित असेपर्यंत त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती […]
]]>अग्निवीरला ‘आर्मी ऍक्ट’ लागू व्हावा; देशात दुसऱ्या ‘गोध्रा’ची भीती – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-demands-army-act-for-agniveers-warns-of-another-godhra-amid-rising-communal-tensions/
Tue, 17 Feb 2026 07:55:51 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15538मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारची ‘अग्निवीर’ योजना, राज्यातील बदलतं राजकीय समीकरण आणि देशातील सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले आहे. अग्निवीर याचिका आणि न्यायालयातील सुनावणी : अग्निवीर योजनेच्या घटनात्मक वैधतेबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, या प्रकरणाची आज न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. आम्ही न्यायालयात मेंशन […]
]]>UGC च्या समानता नियमांना स्थगिती म्हणजे सामाजिक न्यायाला धक्का : ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-slams-supreme-court-stay-on-ugc-equity-regulations/
Thu, 29 Jan 2026 10:36:07 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14845सर्वोच्च न्यायालयाकडून UGC बिलाच्या नव्या नियमांना स्थगिती ! मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी UGC च्या Promotion of Equity in Higher Education Institutions Regulations, 2026 या नव्या नियमांवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये हा निर्णय म्हणजे “घृणास्पद सार्वजनिक चर्चेला न्यायालयीन […]
]]>एसी, एस, टी, आरक्षणात ‘क्रिमी लेअर’चा ब्राह्मणी अजेंडा, आरक्षण मोडीत काढण्याचा न्यायालयीन कट उघड!
https://eprabuddhbharat.com/debate-erupts-over-creamy-layer-proposal-in-sc-st-reservation-after-supreme-court-notice/
Tue, 13 Jan 2026 11:59:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14377भाजप नेते अश्विनी उपाध्याय याची याचिका आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकार ह्यांना दिलेली नोटीस हा कायदेशीर प्रश्न किंवा संविधानिक सुधारणेचा प्रयत्न नाही तर हा SC/ST आरक्षण संपवण्याचा उघड डाव आहे. या कटाचा केंद्रबिंदू आहे न्यायमूर्ती बी.आर. गवई यांचा तो ऐतिहासिकदृष्ट्या घातक निकाल, ज्याने SC/ST आरक्षणात ‘क्रिमी लेअर’चा ब्राह्मणी अजेंडा घुसवला. तेवढ्या साठीच […]
]]>कोपर्डी ते मालेगाव व्हाया खैरलांजी! महिला अत्याचाराचा अमानवी कल्लोळ
https://eprabuddhbharat.com/malegaon-child-assault-kopardi-khairlanji-violence-analysis/
Sun, 30 Nov 2025 08:26:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12568लेखक – आकाश एडके मालेगाव येथे अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेला पाशवी बलात्कार आणि हत्या, ही फक्त एक गुन्हेगारी घटना नसून, आपल्या समाजाच्या आत्म्याला लागलेला एक खोलवरचा घाव आहे. तुमच्या मनात व्यक्त झालेली तीव्र निराशा आणि संताप अत्यंत यथार्थ आहे, कारण तुमचा हा प्रश्न लाखमोलाचा आहे की, व्यक्त होऊन तरी काय उपयोग होतो? बहुतांशवेळा, अशा […]
]]>शहीद अग्निवीर मुरली नाईक यांच्या कुटुंबाच्यावतीने अॅड. प्रकाश आंबेडकर यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल; अग्निवीर कुटुंबांना समान हक्कांची मागणी!
https://eprabuddhbharat.com/family-of-martyr-agniveer-murlidhar-naik-moves-bombay-high-court-seeks-equal-benefits-for-agniveer-families/
Sat, 29 Nov 2025 14:44:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12556मुंबई : जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये ९ मे २०२५ रोजी सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात शहीद झालेले अग्निवीर एम. मुरली नाईक यांच्या कुटुंबाच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात एक महत्त्वाची रिट याचिका दाखल केली आहे. ही याचिका शहीद सैनिकाच्या आई ज्योतिबाई श्रीराम नाईक यांनी वंचित बहुजन आघाडीमार्फत […]
]]>सुजात आंबेडकर यांचे अमित शहा यांना चॅलेंज!
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-challenges-amit-shah-over-nri-insult-to-cji-bhushan-gavai-in-the-us/
Fri, 14 Nov 2025 09:54:36 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12019“अमेरिकेत सरन्यायाधीशांचा अपमान करणाऱ्या NRI वर तात्काळ कारवाई करा!” अमरावती : अमेरिकेत भारताचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्या विरोधात काही सवर्ण NRI व्यक्तींनी केलेल्या अपमानात्मक वर्तनानंतर आता मोठे राजकीय वादंग निर्माण झाले आहे. या घटनेचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कठोर पावले उचलण्याचे आव्हान […]
]]>
https://eprabuddhbharat.com/sit-formed-in-somnath-suryavanshi-case-prakash-ambedkars-argument-proved-decisive/
Sat, 23 Aug 2025 05:29:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9209सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी SIT स्थापन ; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा युक्तिवाद ठरला निर्णायक ऋषिकेश कांबळे १४ ऑगस्ट २०२५, वेळ दुपारी दोनची… औरंगाबाद खंडपीठात सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाच्या केसची सुनावणी होती. आणि याच केसमध्ये सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची बाजू मांडण्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची कोर्टात इन्ट्री होते, आजूबाजूचे वकील आणि कार्यकर्ते ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या पाठोपाठ कोर्ट रूममध्ये जातात. कोर्टरूममध्ये […]
]]>सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण- न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर एसआयटीची स्थापन!
https://eprabuddhbharat.com/somnath-suryavanshi-death-case-sit-finally-formed-as-per-court-order/
Fri, 22 Aug 2025 10:27:26 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9194तपासात परभणीतील कोणताही अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करण्याचे आदेश! मुंबई : परभणीतील पोलीस कोठडीत मृत्यू पावलेले शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या चौकशी प्रकरणी अखेर एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना ८ दिवसांत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एसआयटीची घोषणा […]