]]>
आरोग्य सेवा की नफ्याची बाजारपेठ? हॉस्पिटल्सच्या वित्तीयीकरणाचा सामाजिक प्रभाव
https://eprabuddhbharat.com/healthcare-or-profit-social-impact-of-hospital-financialization/
Mon, 03 Aug 2026 09:09:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19185– संजीव चांदोरकर मणिपाल हॉस्पिटल्स अयापियो निमित्ताने हा आयपीओ पाच पट over subscribe होऊन काल बंद झाला. त्या निमित्ताने हॉस्पिटल्स (आणि एकूणच आरोग्य) क्षेत्रात घडणारे कॉर्पोरेटीकरण , वित्तीयीकरण आणि परकीयीकरण समजून घेऊया ! या काही दूरवर अमेरिकेतील वॉल स्ट्रीटवर घडणाऱ्या घटना/ प्रक्रिया नाहीत. त्या तुमच्या आमच्या आणि विशेषतः कोट्यवधी गरीब निम्न मध्यमवर्गीयांच्या जीवन मरण प्रभावित […]
]]>चेंबूरमध्ये वंचित बहुजन आघाडी व शिल्ड फाउंडेशनतर्फे उद्या भव्य ‘मोफत नेत्रचिकित्सा शिबिर’
https://eprabuddhbharat.com/free-mega-eye-check-up-spectacles-distribution-camp-in-chembur-tomorrow/
Fri, 13 Feb 2026 18:37:09 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15480मुंबई : सामजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडी आणि शिल्ड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चेंबूर येथे भव्य ‘मोफत नेत्रचिकित्सा व चष्मा वाटप शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ४:०० या वेळेत पार पडणार आहे. (Free Mega Eye Check-Up) विभागातील गरजू नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून […]
]]>बहादुरा प्रशासनाचा बेजबाबदारपणा; कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, वंचित बहुजन आघाडी आक्रमक
https://eprabuddhbharat.com/bahadura-municipal-negligence-public-health-at-risk-vanchit-bahujan-aghadi/
Tue, 10 Feb 2026 13:36:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15385नागपूर : नगर पंचायत बहादुरा हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरगुती कचऱ्याचे संकलन दररोज होत नसल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. कचऱ्यामुळे निर्माण झालेली दुर्गंधी आणि वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. कचरा संकलनात तातडीने सुधारणा न झाल्यास तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन […]
]]>स्वच्छ शहरांच्या मागची अस्वच्छ सामाजिक वस्तुस्थिती
https://eprabuddhbharat.com/clean-cities-unclean-inequality-the-caste-reality-of-sanitation-work/
Fri, 06 Feb 2026 13:14:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15255– आकाश शेलार आपण रोज स्वच्छ रस्ते पाहतो, कचरा वेळेवर उचलला जातो, शहर नीटनेटके दिसते आणि आपण समाधान मानतो की व्यवस्था चांगली काम करते. पण या स्वच्छतेमागे कोणाचे आयुष्य झिजते, कोणत्या हातांनी हा कचरा उचलला जातो आणि त्या हातांची सामाजिक ओळख काय आहे, हा प्रश्न आपण क्वचितच विचारतो. भारतामध्ये नोंदणीकृत कचरा वेचकांची संख्या 1,52,813 आहे. […]
]]>Free Sanitary Pads : मोठा निर्णय! आता शाळांमध्ये सॅनिटरी पॅड्स मोफत मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र आणि राज्यांना आदेश
https://eprabuddhbharat.com/free-sanitary-pads-a-fundamental-right-supreme-court-directs-centre-states/
Fri, 30 Jan 2026 13:49:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14895नवी दिल्ली: आज सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे स्त्रीशक्तीच्या आरोग्याला खऱ्या अर्थाने नवी झळाळी मिळाली आहे. ”मासिक पाळी दरम्यान आरोग्य आणि स्वच्छतेची सुविधा मिळणे, हा केवळ वैयक्तिक आरोग्याचा प्रश्न नसून, संविधानाच्या अनुच्छेद २१ नुसार तो प्रत्येक मुलीचा ‘जगण्याचा मूलभूत अधिकार’ आहे,” असे स्पष्ट मत नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने या विषयावर ऐतिहासिक सुनावणी केली. शुक्रवारी (३० जानेवारी […]
]]>वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उत्तरदायित्व; प्रज्ञा विद्यामंदिर येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न
https://eprabuddhbharat.com/social-responsibility-marked-on-birthday-with-health-checkup-and-blood-donation-camp-in-thergaon/
Thu, 18 Dec 2025 12:10:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13065पिंपरी-चिंचवड : दिखाऊ खर्चाला फाटा देऊन समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपण्यासाठी, वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नितीन गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त थेरगाव येथे एका विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रज्ञा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्रज्ञा विद्यामंदिर (गणेश नगर) येथे मोफत आरोग्य तपासणी आणि भव्य रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या उपक्रमांतर्गत शाळेतील इयत्ता पहिली […]
]]>आरोपी डॉक्टरांवर कारवाईच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आमरण उपोषण सुरू
https://eprabuddhbharat.com/vba-launches-indefinite-hunger-strike-demanding-action-against-accused-doctors-in-suspicious-covid-era-death/
Wed, 19 Nov 2025 06:19:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12153अहमदनगर : कोविड काळात मयत बबनराव खोकराळे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आरोपी डॉक्टरांना तात्काळ अटक करण्याची आणि तपासी अधिकारी डि.वाय.एस.पी. दिलीप टिपरसे यांच्यावर विभागीय चौकशी करण्याची मागणी करत वंचित बहुजन आघाडी, अहमदनगर दक्षिणतर्फे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जात आहे. उपोषणाची सुरुवात जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली झाली. यावेळी जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, जे. […]
]]>दंतचिकित्सक विद्यार्थ्यानी सुजात आंबेडकर यांची घेतली भेट!
https://eprabuddhbharat.com/dental-students-meet-sujat-ambedkar-nanded-demand-dental-insurance-pay-scale-parity-stipend/
Sun, 02 Nov 2025 16:13:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11676नांदेड : दंतचिकित्सा क्षेत्रातील विविध समस्या आणि मागण्यांबाबत महाराष्ट्रातील तसेच देशभरातील दंतशास्त्र (डेंटिस्ट) विद्यार्थ्यांनी एक निवेदन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनामध्ये विद्यार्थ्यांनी दंतचिकित्सकांना भेडसावणाऱ्या अनेक गंभीर अडचणींबाबत लक्ष वेधले असून शासनाने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. निवेदनात मांडलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत – […]
]]>अँटीबायोटिक्सपासून खतांपर्यंत… ड्रग्ससारखीच सवय! — कॉर्पोरेट प्रणालीच्या अल्पकालीन नफ्याचे दीर्घकालीन परिणाम
https://eprabuddhbharat.com/antibiotic-addiction-to-fertilizer-corporate-greed-and-public-health-crisis/
Fri, 31 Oct 2025 11:49:13 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11574संजीव चांदोरकरगेली काही दशके शरीराला काहीही झाले की अँटी बायोटिक्स/ प्रतिजैविके घ्यायची सवय लोकांमध्ये पार खोलवर रुजली आहे. हेतू हा की अँटीबायोटिक्सने बॅक्टेरिया मरतील! पण….. “ग्लोबल अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स अँड युज सर्विलियंस” या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून असे पुढे आले आहे की जिवाणूंमधील (बॅक्टेरियामधील ) अँटी बॅक्टेरिया औषधांचा/ प्रतिजैविकांचा प्रतिकार करण्याची क्षमता जवळपास ४० टक्क्यांनी वाढली […]