]]>
Todays Gold Rate : सोन्याची घसरण थांबली! पुन्हा दरवाढीचे सत्र सुरू; पाहा आजचा तोळ्याचा भाव
https://eprabuddhbharat.com/gold-prices-rebound-amid-iran-us-tensions-rates-rise-again-on-march-27/
Fri, 27 Mar 2026 06:14:54 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16589Todays Gold Rate : इराण-अमेरिका तणावामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली असून त्याचा थेट परिणाम सोने-चांदीच्या दरांवर दिसून येत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली होती, मात्र नंतर अचानक घसरणही पाहायला मिळाली. 22 कॅरेट सोन्याचे दर एकवेळ 1.28 लाख रुपयांपर्यंत खाली आले होते. दरम्यान, 6 एप्रिलपर्यंत कोणताही हल्ला होणार नसल्याचे अमेरिकेकडून स्पष्ट […]
]]>सोन्याच्या दरात पुन्हा मोठी उसळी! ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण; जाणून घ्या आजचे ताजे दर
https://eprabuddhbharat.com/confusion-among-buyers-as-rates-jump-by-700-per-tola-check-todays-latest-gold-rates/
Tue, 10 Mar 2026 16:46:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16154गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत होणाऱ्या सततच्या चढ-उतारामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. काल किमतीत घट झाल्याने सोन्याचे दर आणखी खाली येतील अशी आशा असतानाच, आज पुन्हा सोन्याने मोठी उसळी घेतली आहे. आज सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ७०० रुपयांपर्यंतची वाढ झाली असून, पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. नेमकी स्थिती काय? काल सोन्याच्या दरात घट […]
]]>बॉक्सिंग कपमध्ये ‘सुवर्ण हॅटट्रिक’! भारताच्या तीन महिला बॉक्सर्सने उंचावला तिरंगा
https://eprabuddhbharat.com/india-womens-boxing-golden-hat-trick-world-cup-2025/
Fri, 21 Nov 2025 15:04:34 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12242वर्ल्ड बॉक्सिंग कप 2025 स्पर्धेत भारतीय महिला बॉक्सर्सने प्रभावी कामगिरी करत सुवर्णपदकांची कमाई केली आहे. गुरुवारी विजय सिंग पथिक क्रीडा संकुलात झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या तीन महिला खेळाडूंनी सुवर्णपदके जिंकत भारतीय तिरंगा उंचावला. ४८ किलो वजनी गटात मिनाक्षीने जबरदस्त प्रदर्शन करत सुवर्ण पटकावले. त्याचप्रमाणे ५४ किलो गटात प्रीतीनेही उत्तम कामगिरी दाखवत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. […]
]]>GST परिषदेच्या निर्णयानंतर सोन्याच्या किमतीत मोठा उलटफेर; झपाट्याने बदलले दर, जाणून घ्या आजचे दर
https://eprabuddhbharat.com/gold-prices-witness-sharp-reversal-after-gst-council-decision-check-today-rates/
Sat, 06 Sep 2025 06:12:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9729सोन्याच्या दरांनी सध्या उच्चांक गाठला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव सातत्याने वाढत असून त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे. जीएसटी परिषदेच्या ५६ व्या बैठकीत घेतलेल्या काही मोठ्या निर्णयांमुळे सोन्याच्या दरात बदल झाल्याचं दिसून येत आहे. या बदलांमुळे, देशभरातील सोन्याच्या किमतींमध्ये मोठा चढ-उतार पाहायला मिळाला, तर चांदीच्या दरातही बदल झाले आहेत. आजचे सोन्या-चांदीचे भाव […]
]]>निवृत्त होणाऱ्या उपवनरक्षकाकडे १.४३ कोटींची रोकड, सोन्याचा साठा जप्त; निवृत्तीपूर्वीच दक्षता विभागाची कारवाई
https://eprabuddhbharat.com/vigilance-action-before-retirement-odisha-deputy-forest-ranger-stash-of-1-43-crore-cash-gold-seized/
Sat, 26 Jul 2025 07:14:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8192ओडिशा : ओडिशा दक्षता विभागाने कोरापूत जिल्ह्यातील जयपूर वनपरिक्षेत्रात (फॉरेस्ट रेंज) कार्यरत असलेले उपवनरक्षक (डेप्युटी रेंजर) रामचंद्र नेपाक यांच्या सहा मालमत्तांवर टाकलेल्या छाप्यात कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आणली आहे. नेपाक अवघ्या पाच महिन्यांत सेवानिवृत्त होणार होते, त्यापूर्वीच ही कारवाई करण्यात आली आहे.छाप्यादरम्यान, जयपूर शहरातील नेपाक यांच्या एका फ्लॅटमधील गुप्त तिजोरीत तब्बल १.४३ कोटी रुपयांची […]
]]>आदित्य बिर्ला कॅपिटल ॲप हॅक: ४३५ ग्राहकांचे ₹१.९५ कोटींचे डिजिटल सोने लंपास
https://eprabuddhbharat.com/aditya-birla-capital-app-hack-435-customer-digital-gold-worth-%e2%82%b91-95-crore-stolen/
Sat, 28 Jun 2025 07:33:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7102मुंबई – डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या जगात सायबर सुरक्षेचे धोके किती गंभीर असू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आदित्य बिर्ला कॅपिटलच्या ABCD (आदित्य बिर्ला कॅपिटल डिजिटल) ॲपमध्ये झालेल्या एका मोठ्या सायबर हल्ल्यात, ४३५ ग्राहकांचे सुमारे ₹१.९५ कोटींचे डिजिटल सोने हॅकर्सनी विकून टाकल्याचे घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कंपनीला ₹१.९५ कोटींचे मोठे नुकसान झाले. […]