]]>
गिरीश महाजनांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा! परभणीत ‘वंचित’ आक्रमक, फोटोला मारले जोडे
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-protests-girish-mahajan-ambedkar-remark-parbhani/
Tue, 27 Jan 2026 16:57:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14804परभणी : वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने गिरीश महाजन यांच्या विरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत असून, आज महाराष्ट्रभर गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार आंदोलने, निदर्शने तसेच ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. फुले–शाहू–आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, अन्याय व दडपशाहीविरोधात आपला तीव्र निषेध […]
]]>मंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी आक्रमक; पाचोरा उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-protests-against-minister-girish-mahajan-for-skipping-dr-ambedkar-mention-on-republic-day-sub-divisional-officers-receive-memorandum/
Tue, 27 Jan 2026 15:24:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14799पाचोरा: प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख टाळल्याचा, वंचित बहुजन आघाडी पाचोरा तालुक्याच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यासंदर्भात पाचोरा उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मंत्र्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (Girish Mahajan controversy) प्रजासत्ताक दिनी संविधान निर्मात्यांचा उल्लेख टाळणे हा समस्त आंबेडकरवादी […]
]]>संविधान निर्मात्यांचा अपमान सहन करणार नाही; कारवाई न झाल्यास जनआंदोलनाचा अश्विन तावडे यांचा इशारा
https://eprabuddhbharat.com/wont-tolerate-insult-to-constitution-makers-ashwin-tawde-warns-of-mass-agitation-if-no-action-taken/
Tue, 27 Jan 2026 14:25:57 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14790हिंगणघाट : ज्या संविधानामुळे भारत प्रजासत्ताक झाला, त्या संविधानाच्या निर्मात्याचे नाव महाजन यांनी आपल्या संपूर्ण भाषणात कुठेही घेतले नाही. हा प्रकार केवळ विसर नसून जाणीवपूर्वक केलेला अपमान असल्याचे निवेदनात अश्विन तावडे म्हणाले. नाशिक जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्रभर गिरीश महाजन यांच्या विरोधात नागरिकांकडून जोरदार आंदोलने करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध ठिकाणी […]
]]>महामानवाचे नाव वगळले जाणे, हा लोकशाही आणि राज्यघटनेचा अवमान आहे; वंचित आघाडीकडून जाहीर निषेध
https://eprabuddhbharat.com/nanded-erupts-in-protest-after-minister-girish-mahajan-skips-ambedkar-name/
Tue, 27 Jan 2026 11:54:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14775नांदेड : नांदेडमध्ये घडलेल्या घटनेनंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार आंदोलन राज्यभरात करण्यात येत आहे. नागरिकांकडून जाहीर निषेध करण्यासाठी धडक आंदोलन करण्यात येत आहे. आज नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. हेडगेवार चौक परिसरात कार्यकर्त्यांनी एकत्र येत गिरीश महाजन यांच्या कृतीचा निषेध नोंदवला. […]
]]>नांदेड: माता रमाई आंबेडकर चौकात गिरीश महाजनांचा निषेध; वंचित बहुजन युवा आघाडीची आंदोलनातून आक्रमक भूमिका
https://eprabuddhbharat.com/nanded-protest-at-mata-ramai-ambedkar-chowk-against-minister-girish-mahajan-for-omitting-dr-babasaheb-ambedkars-name-in-republic-day-speech-vanchit-bahujan-yuva-aghadi-takes-aggressive-sta/
Tue, 27 Jan 2026 10:16:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14763नांदेड : प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध नांदेडमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आज माता रमाई आंबेडकर चौक, सिडको येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. नेमकी घटना काय? नाशिक येथील पोलीस परेड मैदानावर […]
]]>पुण्यात गिरीश महाजन यांच्या फोटोला ‘जोडे मारो’ आंदोलन
https://eprabuddhbharat.com/protest-in-pune-after-girish-mahajan-omits-ambedkar-name-on-republic-day/
Tue, 27 Jan 2026 07:55:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14744पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक न घेतल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी या घटनेचे जोरदार निषेध करण्यात येत आहे. या घटनेचे पडसाद पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात उमटले असून, वंचित बहुजन आघाडी (VBA) विभाग दापोडीच्या […]
]]>नाशिकच्या रणरागिणीला ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा; गिरीश महाजनांच्या कृतीचा जाहीर निषेध
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-supports-madhavi-jadhav-condemns-girish-mahajan-nashik-controversy/
Mon, 26 Jan 2026 16:57:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14728नाशिक: नाशिकमधील वनरक्षक माधवी जाधव यांच्याशी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी माधवी जाधव यांना धीर देत, या प्रकरणाचा कायदेशीर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. माधवी जाधव यांनी घडलेला संपूर्ण घटनाक्रम ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मांडला. गिरीश महाजन यांच्या वागणुकीतून त्यांची ‘नीच मानसिकता’ दिसून येते असे ॲड. […]
]]>मंत्रीच प्रोटोकॉल तोडत असतील, तर…
https://eprabuddhbharat.com/when-ministers-break-protocol-the-constitution-matters/
Mon, 26 Jan 2026 13:59:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14723– धनंजय कांबळे प्रजासत्ताक दिन हा केवळ ध्वजारोहण, भाषणं आणि औपचारिक समारंभांचा दिवस नसतो; तो भारतीय लोकशाहीच्या आत्म्याचा उत्सव असतो. या दिवशी आपण ज्या संविधानामुळे नागरिक म्हणून उभे आहोत, त्या संविधानाचे स्मरण करतो आणि त्याच्या निर्मात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. मात्र नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात घडलेली घटना या मूल्यांनाच तडा देणारी ठरली आहे. राज्याचे […]
]]>गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-honours-women-forest-officials-who-protested-minister-girish-mahajans-speech-over-omission-of-dr-babasaheb-ambedkars-name-in-nashik/
Mon, 26 Jan 2026 10:29:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14699नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस परेड मैदान, नाशिक येथे कार्यक्रमात एक लाजिरवाणा प्रकार पाहायला मिळाला. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही, यामुळे वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी तिथे आक्षेप घेतला. महिला कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का वगळले असा थेट सवाल […]