]]>
प्रबुद्ध भारत वर्धापन दिनानिमित्त वाचकांकडून शुभेच्छांचा वर्षाव!
https://eprabuddhbharat.com/readers-shower-wishes-on-prabuddha-bharat-on-its-70th-anniversary/
Thu, 05 Feb 2026 12:26:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15219पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ४ फेब्रुवारी १९५६ रोजी सुरू केलेल्या प्रबुद्ध भारत या ऐतिहासिक पाक्षिकाच्या 70 vya वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातून वाचक, कार्यकर्ते, अभ्यासक आणि आंबेडकरी विचारवंतांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसच्या कार्यालयाला भेट देऊन शेकडो वाचक, वितरक, जाहिरातदार आणि हितचिंतकांनी प्रबुद्ध भारतला शुभेच्छा दिल्या. “ज्या चळवळीचे मुखपत्र नसते तिची अवस्था […]
]]>‘धडक २’साठी मिळालेला पुरस्कार मी दिवंगत सक्षम ताटेला समर्पित करतोय’; अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीची भावनिक पोस्ट चर्चेत!
https://eprabuddhbharat.com/siddhant-dedicates-dhadak2-award-to-late-saksham-tate/
Sat, 06 Dec 2025 17:58:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12719मुंबई : अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याला नुकत्याच पार पडलेल्या एका प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात त्याच्या ‘धडक २’ (Dhadak 2) या चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याने केलेली एक भावनिक घोषणा सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय ठरली आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेला सिद्धांत चतुर्वेदीची भूमिका असलेला ‘धडक २’ हा चित्रपट […]
]]>दुःखद! ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा
https://eprabuddhbharat.com/veteran-actor-satish-shah-passes-away-at-74-bollywood-mourns-the-loss/
Sat, 25 Oct 2025 11:43:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11429मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘मैं हूं ना’, ‘कल हो ना हो’, ‘ओम शांति ओम’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ चरित्र आणि विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, किडनी निकामी झाल्यामुळे त्यांची तब्येत खालावली होती. […]
]]>बॉलिवूडचे ‘शोले’तील ‘जेलर’ असरानी काळाच्या पडद्याआड; वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
https://eprabuddhbharat.com/mumbai-bollywood-veteran-asrani-passes-away-at-84/
Mon, 20 Oct 2025 16:16:55 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11326मुंबई : आपल्या मिश्किल आणि अष्टपैलू अभिनयाने बॉलिवूडमध्ये खास स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे आज (२० ऑक्टोबर) सायंकाळी ४ वाजता निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.’शोले’ चित्रपटातील “हम अंग्रेजों के जमाने के जैलर हैं!” हा अजरामर संवाद आणि त्यांची खास शैली आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या […]
]]>मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी; वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
https://eprabuddhbharat.com/priya-marathe-passes-away-at-38-loses-battle-to-cancer/
Sun, 31 Aug 2025 07:07:54 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9534मुंबई : मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन झाले आहे. त्या ३८ वर्षांच्या होत्या. गेल्या दोन वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. मध्यंतरी त्या या दुर्धर आजारातून बरी देखील झाल्या होत्या. मात्र, पुन्हा त्यांच्या शरीरात कर्करोग पसरू लागला. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. मुंबईतील मीरारोड परिसरातील निवासस्थानी त्यांचे निधन झाले […]
]]>अमिताभ बच्चन यांचा बदललेला आवाज पाहून प्रेक्षकांचा संताप; ‘अग्निपथ’ प्रदर्शना वेळी थिएटरमध्ये तोडफोड!
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%ad-%e0%a4%ac%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a4%a8-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%b2%e0%a5%87/
Thu, 26 Jun 2025 07:18:51 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7035बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘अग्निपथ’ या चित्रपटाने एकीकडे त्यांची दमदार भूमिका विजय दीनानाथ चौहानमुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले, तर दुसरीकडे या चित्रपटाशी संबंधित एक वादग्रस्त घटना देखील घडली होती. नुकताच अभिषेक बच्चनने या घटनेची आठवण सांगितली आणि पुन्हा एकदा हा प्रसंग चर्चेत आला आहे. १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘अग्निपथ’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी वेगळ्या […]