]]>
वडगाव-कोल्हाटी येथे सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांत उत्साह
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-rallies-vadgaon-kolhati-for-zilla-parishad-elections/
Wed, 04 Feb 2026 09:57:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15141औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकसाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ युवा नेते सुजात आंबेडकर यांची काल बुधवारी (दि. ४) जाहीर सभा वडगाव–कोल्हाटी येथे उत्साहात पार पडली. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या सभेत मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, स्थानिक विकासासंदर्भातील महत्त्वाचे […]
]]>जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक बदलले! पाहा मतदान आणि मतमोजणीची नवीन तारीख
https://eprabuddhbharat.com/zilla-parishad-panchayat-samiti-election-schedule-changed-polling-counting-dates-revised/
Thu, 29 Jan 2026 14:56:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14861पुणे : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडू एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या मतदानाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या 3 दिवसांच्या शासकीय दुखवट्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित […]
]]>ठाण्यात निवडणुकीच्या तोंडावर राडा! वंचितचे उमेदवार संतोष खरात यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड
https://eprabuddhbharat.com/thane-election-tension-vandalism-of-vehicles-linked-to-vanchit-candidate-santosh-kharat/
Fri, 02 Jan 2026 06:36:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13653ठाणे: ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच आता शहरात दहशतीचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग क्रमांक ७ (क) मधील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष नामदेव खरात यांचे बंधू आणि कार्यकर्त्यांच्या रिक्षांवर काल रात्री अज्ञात इसमांनी हल्ला चढवत मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. या घटनेमुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या […]
]]>मुलाखतींना गर्दी, जनतेचा विश्वास; औरंगाबाद महानगरपालिका ‘वंचित’ पूर्ण ताकदीने लढणार!
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-to-contest-aurangabad-municipal-election-with-full-strength/
Sat, 27 Dec 2025 10:53:07 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13430औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने लढणार असून, जनतेचा पक्षावरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. उमेदवार निवडीसाठी घेण्यात आलेल्या मुलाखतींना झालेल्या प्रचंड गर्दीतून हा विश्वास स्पष्टपणे दिसून आला आहे. निवडणूक प्रचार, जबाबदाऱ्या आणि आगामी रणनीती यासंदर्भात नवनियुक्त प्रभाग समन्वयक व निरीक्षकांची महत्त्वपूर्ण बैठक कांती चौक येथील […]
]]>अकोला मनपा निवडणूक: वंचित बहुजन आघाडीकडून ५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
https://eprabuddhbharat.com/akola-municipal-election-vanchit-bahujan-aghadi-releases-first-list-of-5-candidates/
Wed, 24 Dec 2025 15:26:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13336अकोला : आगामी अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसकडून कोणताही सकारात्मक प्रस्ताव न आल्याने अखेर वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर लढण्याचा पवित्रा घेत आपल्या पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आज अकोल्यातील यशवंत […]
]]>वंचित बहुजन युवा आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश; ‘स्वाधार’ योजनेला मुदतवाढ!
https://eprabuddhbharat.com/maharashtra-extends-swadhar-yojana-application-deadline-following-relentless-follow-up-by-vanchit-bahujan-yuva-aghadi/
Wed, 17 Dec 2025 09:45:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12998पुणे : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने’साठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तांत्रिक अडचणी आणि उशिरा सुरू झालेली प्रवेश प्रक्रिया यामुळे अनेक विद्यार्थी अर्जापासून वंचित होते. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनचे […]
]]>प्रस्थापितांविरोधात सुजात आंबेडकरांचा एल्गार; बीडमध्ये वंचितची शक्तिप्रदर्शन सभा
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-rally-vba-elhgar-in-beed-local-body-elections/
Thu, 20 Nov 2025 08:59:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12223बीड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ताकदीने लढून सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान बीडमध्ये त्यांची भव्य जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांना ‘वंचित’च्या उमेदवारांना मतदान करून स्वतः सत्तेत बसण्याचे आवाहन केले. यावेळी वेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. […]
]]>Akola : सुजात आंबेडकरांकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्याचा निर्धार
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-akola-tour-determination-to-win-local-body-elections/
Thu, 13 Nov 2025 12:09:21 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12008अकोला : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांचा अकोला येथे चर्चा दौरा सुरू आहे. अकोला जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका जिंकण्याचा दृढ निर्धार व्यक्त केला. यावेळी चर्चा दौऱ्याला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. या चर्चा दौऱ्या दरम्यान बोलताना सुजात आंबेडकर यांनी पक्षाच्या बूथ बांधणीवर […]
]]>‘साडी’वर निषेध! डॉ. संपदा मुंडे प्रकरणावरून अकोल्यात वंचित महिला आघाडीचा रुपाली चाकणकरांविरोधात एल्गार
https://eprabuddhbharat.com/saree-protest-vanchit-mahila-aghadi-akola-against-rupali-chakankar-over-dr-sampada-munde-case/
Mon, 10 Nov 2025 12:52:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11884अकोला : फलटण येथील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या (हत्या) प्रकरणाच्या अनुषंगाने, मुंबईतील वंचित बहुजन महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या अपमानजनक वागणुकीचा निषेध करत, अकोला येथील वंचित बहुजन महिला आघाडीने अनोख्या पद्धतीने मोर्चा काढला आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले. साडीवर निषेधाचे निवेदन यावेळी महिला आघाडीने साडीवर आपले निषेधपर निवेदन लिहून जिल्हाधिकारी साहेबांना सादर केले आणि […]