]]>
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-questions-modi-trump-india-us-tariff-pressure-russia-oil-sanctions/
Sat, 19 Sep 2026 10:13:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20269मुंबई : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदी यांचा वारंवार उल्लेख आपले “परममित्र” (Dear Friend) असा करतात. पण, मग मोदींचे हे परममित्र भारताची धोरणे बदलण्यासाठी भारताला १००% टॅरिफ, निर्बंध आणि आर्थिक दबावाची धमकी वारंवार का देतात? ही कसली मैत्री आहे? असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर […]
]]>अमेरिका-इराण सहमतीनामा/ करार: टिकेल, तुटेल की..?
https://eprabuddhbharat.com/us-iran-war-ceasefire-middle-east-peace-remains-uncertain/
Fri, 26 Jun 2026 07:33:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18499– संजीव चांदोरकर युद्ध थांबले यांचे एकमेव कारण म्हणजे अमेरिका आणि इराण दोघांनाही आता युद्ध नको आहे. बस तेव्हढेच कारण. युद्ध थांबेल म्हणजे आखतात आपोआप शांती नांदेल याची मात्र शाश्वती नाही….. हॉर्मुझ सामुद्रधुनी मधील पाण्याला लागलेली आग, अमेरिका आणि इराण मध्ये सहमतीनामा झाल्यामुळे थंडावत चालली आहे. गेल्या आठवड्याभरात १७० जहाजे सामुद्रधुनीतून पास झाली असे रिपोर्ट […]
]]>ट्रम्प यांचा ‘चिकन आऊट’ पॅटर्न: दोन आठवड्यांचा सुस्कारा, पण पुढे काय?
https://eprabuddhbharat.com/why-trump-backed-down-iran-conflict-explained/
Thu, 09 Apr 2026 10:11:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17002– संजीव चांदोरकर तूर्तास तरी आपण सर्वजण निश्वास सोडू शकतो…किमान दोन आठवडे ! (सर्वात महत्त्वाचे तेल आणि गॅसचा पुरवठा). नंतर माहित नाही. गेल्या पंधरा महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःचे अनेक निर्णय वेळोवेळी फिरवले आहेत. त्यामुळे खुद्द अमेरिकेत आणि जगभर त्यांची “ट्रम्प ऑलवेज चिकन्स आऊट” (TACO) म्हणून खिल्ली उडवली गेली. पण यावेळी मात्र सर्व जग मनोमन […]
]]>जागतिक व्यवस्थेचा गणितीय अंत: ट्रम्प ‘सिस्टीम क्रॅश’ करत आहेत का?
https://eprabuddhbharat.com/global-system-nearing-critical-failure-trumps-controlled-disruption-and-the-north-korea-iran-shadow-alliance/
Tue, 07 Apr 2026 12:20:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16931– राजदीप तायडे मी एक इंजिनिअरिंग विद्यार्थी म्हणून सिस्टीम डिझाइन, लोड-बेअरिंग अॅनालिसिस, फीडबॅक लूप्स, कॉस्ट-बेनिफिट ट्रेडऑफ आणि रिअल-वर्ल्ड टेस्टिंगचा अभ्यास करतो. जेव्हा एखादी मोठी स्ट्रक्चर ओव्हरलोड होते – सेंट्रल सपोर्ट कमकुवत पडतो, इनपुट-आउटपुट बॅलन्स बिघडतो आणि बकलिंग पॉइंट जवळ येतो – तेव्हा दोनच पर्याय उरतात. एकतर संपूर्ण रि-डिझाइन करणे, किंवा कंट्रोल्ड क्रॅश करून नवीन आर्किटेक्चर […]
]]>Gas Cylinder Shortage : गॅस तुटवड्यावरून ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारवर हल्ला
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-slams-centre-over-lpg-shortage-warns-of-worsening-energy-crisis-amid-global-tensions/
Sat, 04 Apr 2026 05:51:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16830Gas Cylinder Shortage : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देशातील वाढत्या गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ११ मार्च रोजी ‘X’ (आधीचे ट्विटर) वर केलेल्या आपल्या वक्तव्यात त्यांनी इशारा दिला होता की, अमेरिका-इराण संघर्ष दीर्घकाळ चालल्यास आणि अशा मोठ्या संकटासाठी भारताची अपुरी तयारी यामुळे CNG वर अवलंबून असलेल्या उद्योगांवर […]
]]>पुण्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद ; ओबीसी प्रश्नांवर ठाम भूमिका,ओबीसी नेत्यांसह सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला लवकरच भेटणार
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-pune-press-meet-strong-stand-on-obc-issues-plans-to-meet-chief-justice-with-obc-leaders/
Sat, 28 Mar 2026 13:38:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16656पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रश्न, राज्यातील कारवाई आणि विविध सामाजिक मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली. ही पत्रकार परिषद पुण्यातील न्युक्लिअस मॉल येथे पार पडली. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ज्या प्रकारे विद्यापीठांमध्ये अनुसूचित जाती आणि जमाती (एससी, एसटी) विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यास […]
]]>धार्मिक स्वातंत्र्यावर गंभीर आरोप; RSS शी संबंधित व्यक्तींवर मालमत्ता जप्ती व अमेरिकेत प्रवेशबंदीची शिफारस
https://eprabuddhbharat.com/us-commission-flags-religious-freedom-concerns-in-india-recommends-sanctions-on-rss-linked-individuals/
Wed, 18 Mar 2026 12:08:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16378नवी दिल्ली / वॉशिंग्टन : भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळख मिळवून देणाऱ्या मूल्यांवरच आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अमेरिकेतील धार्मिक स्वातंत्र्याच्या प्रश्नांवर लक्ष ठेवणाऱ्या United States Commission on International Religious Freedom या आयोगाने आपल्या ताज्या अहवालात भारतातील परिस्थितीवर अत्यंत गंभीर निरीक्षणे नोंदवत Rashtriya Swayamsevak Sangh या संघटनेवर कठोर निर्बंध लादण्याची […]
]]>मध्य-पूर्व संघर्षाचा भारतीय जहाजांवर परिणाम; अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्याची व्यवस्था करावी – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-urges-centre-to-rescue-indians-stranded-on-ships-amid-middle-east-conflict/
Sat, 14 Mar 2026 18:29:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16262औरंगाबाद : मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय समुद्री मार्गांवर सुमारे 140 भारतीय जहाजे अडकून पडल्याची माहिती समोर येत आहे. या जहाजांवर काही भारतीय नागरिकही अडकले असण्याची शक्यता असून त्यांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये, यासाठी भारत सरकारने तातडीने विशेष हवाई किंवा समुद्री वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर […]
]]>सावरकरांनी इंग्रजांची हुजरेगिरी केली, आता मोदी अमेरिकेची करत आहेत; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा घणाघात!
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-slams-modi-over-us-policy-compares-it-to-savarkars-alleged-loyalty-to-british/
Fri, 06 Mar 2026 17:08:31 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16008मोदी सरकारने हा ‘मुजरा’ थांबवला नाही, तर भारत पुन्हा एकदा गुलाम होईल मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेसोबतच्या धोरणांवर तीव्र टीका केली आहे. अमेरिकेसमोर भारताची स्वायत्तता कमी होत असल्याचा आरोप करत त्यांनी सोशल मीडियावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये आंबेडकर यांनी म्हटले आहे […]