]]>
आरोपी डॉक्टरांवर कारवाईच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आमरण उपोषण सुरू
https://eprabuddhbharat.com/vba-launches-indefinite-hunger-strike-demanding-action-against-accused-doctors-in-suspicious-covid-era-death/
Wed, 19 Nov 2025 06:19:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12153अहमदनगर : कोविड काळात मयत बबनराव खोकराळे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आरोपी डॉक्टरांना तात्काळ अटक करण्याची आणि तपासी अधिकारी डि.वाय.एस.पी. दिलीप टिपरसे यांच्यावर विभागीय चौकशी करण्याची मागणी करत वंचित बहुजन आघाडी, अहमदनगर दक्षिणतर्फे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जात आहे. उपोषणाची सुरुवात जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली झाली. यावेळी जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, जे. […]
]]>ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट; एसआयटी तपासाची व्याप्ती वाढवण्याची मागणी
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-demands-expansion-of-sit-probe-in-dr-sampada-munde-case/
Sun, 09 Nov 2025 14:57:01 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11857बीड : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे जाऊन डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. डॉ. मुंडे यांच्या निधनानंतर ॲड. आंबेडकरांनी मुंडे कुटुंबियांचे सांत्वन करतानाच, या प्रकरणाची एसआयटी (SIT) चौकशी अधिक व्यापक करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वडवणी तालुक्यातील कवडगाव […]
]]>रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून तत्काळ हकालपट्टी करा !
https://eprabuddhbharat.com/demand-for-immediate-dismissal-of-rupali-chakankar-from-maharashtra-women-commission-over-insensitive-remarks/
Thu, 06 Nov 2025 15:21:05 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11773मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी डॉ. संपदा मुंडे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य असंवेदनशील आणि स्त्रीविरोधी असून अत्यंत निषेधार्ह आहे. या निषेधार्थ मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कार्यालयावर वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. असंवेदनशील आणि स्त्रीविरोधी वक्तव्य करणाऱ्या रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून तत्काळ हकालपट्टी […]
]]>फलटण येथील डॉक्टर आत्महत्याप्रकरणी SIT चौकशी करा : ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/doctor-suicide-in-phaltan-ambedkar-seeks-sit-investigation-questions-cm-fadnavis/
Wed, 29 Oct 2025 12:04:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11515सातारा : फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणाने महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देखील या प्रकरणात संताप व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देण्याची तसेच विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी ‘एक्स’ हँडलवरून या संदर्भात ट्विट केले आहे. माजी खासदाराच्या पीएवर दबाव टाकल्याचा […]
]]>फलटण महिला डॉक्टर आत्महत्या: मीडिया ट्रायलवर उत्कर्षा रूपवते यांचा संताप; ‘गोपनीय माहिती माध्यमांपर्यंत कशी?’
https://eprabuddhbharat.com/satara-vba-utkarsha-rupwate-slams-media-trial-in-phaltan-woman-doctor-suicide-case/
Tue, 28 Oct 2025 12:41:35 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11491सातारा : फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाला पुन्हा एकदा ‘मीडिया ट्रायल’चे स्वरूप आले असल्याबद्दल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून गोपनीय चौकशीची माहिती माध्यमांपर्यंत कशी पोहोचते, तसेच खुद्द राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाच एफआयआर आणि अंतरिम […]
]]>सिव्हिल हॉस्पिटलच्या बेजबाबदारपणामुळे शीतल मोरे यांचा मृत्यू; वंचित बहुजन आघाडीचे जाहीर निदर्शने
https://eprabuddhbharat.com/wanchit-bahujan-aghadi-protests-against-alleged-negligence-of-nashik-civil-hospital-leading-to-sheetal-more-death/
Sun, 24 Aug 2025 07:29:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9275नाशिक : सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे वंचित बहुजन युवक आघाडी नाशिक तालुका अध्यक्ष विकी वाकळे यांची भगिनी शीतल निलेश मोरे हिचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. २ जानेवारी २०२५ रोजी शीतल मोरे यांना प्रसूतीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सिझर शस्त्रक्रियेनंतर तीव्र पोटदुखी होत असल्याची तक्रार त्यांनी वारंवार केली. मात्र, ड्युटीवरील डॉक्टर, […]