]]>
सोमनाथ सूर्यवंशीचा लढा देत असल्याबद्दल ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे सलगरे ग्रामपंचायतीकडून अभिनंदनाचा ठराव !
https://eprabuddhbharat.com/salagre-gram-panchayat-resolution-to-felicitate-prakash-ambedkar-for-fighting-somnath-suryawanshi-case/
Mon, 01 Sep 2025 16:13:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9585सांगली : पोलीस कोठडीत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन लढा देत असल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे सलगरे (ता. मिरज) येथील ग्रामस्थांनी जाहीर अभिनंदन केले आहे. सलगरे ग्रामपंचायतीच्या पत्रानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण सर्वप्रथम ॲड. आंबेडकर यांनी उघडकीस आणले. त्यांनी सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी […]
]]>सूर्यवंशी कुटुंबीयांच्या धैर्यामुळे दोषी पोलिसांना शिक्षा होईल!
https://eprabuddhbharat.com/bravery-of-suryawanshi-family-will-ensure-justice-against-guilty-police-felicitation-of-adv-prakash-ambedkar-in-pune/
Tue, 26 Aug 2025 06:11:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9327ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पुण्यात नागरी सत्कार पुणे : पोलिसांच्या कोठडीत असताना झालेल्या अमानुष मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे नव्या आणि जुन्या कायद्यातील त्रुटी दूर करण्याची सरकारला संधी मिळाली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या निकालामुळे कोठडीत असताना होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. […]
]]>देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप: माझ्या मुलाचा खोटा रिपोर्ट तयार केला ; राहुल गांधी, शरद पवार, विजयाबाई सूर्यवंशी यांची टीका
https://eprabuddhbharat.com/balasaheb-ambedkar-honored-pune-mother-of-martyr-survyanshi-attacks-government/
Mon, 25 Aug 2025 19:56:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9323पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि वडार समाजाचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वडार समाजातर्फे पुण्यात भव्य सत्कार करण्यात आला. सोमनाथ सूर्यवंशी यांना रस्त्यापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंतच्या लढ्यात न्याय मिळवून दिल्याबद्दल हा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कार समारंभात बोलताना शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाबाई सूर्यवंशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या […]
]]>डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीवर ॲट्रॉसिटी दाखल करा; वंचित बहुजन आघाडी
https://eprabuddhbharat.com/protesters-from-vanchit-bahujan-aghadi-demand-action-under-atrocity-act-against-the-accused-who-desecrated-dr-babasaheb-ambedkar-statue-in-lonavala/
Mon, 25 Aug 2025 11:42:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9301लोणावळा : शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये एका विटंबना केली. या प्रकाराने समाजात संतापाची लाट उसळली आहे. सदर घटनेतील आरोपीवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी मावळ वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या संदर्भात नुकतेच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी लोणावळा शहर पोलीस निरीक्षक राजेश रामाघारे यांना निवेदन दिले. या निवेदनात विटंबना करणाऱ्या […]
]]>कोथरूड पोलीस प्रकरण : पोलिसांच्या अन्यायाविरोधात लढणाऱ्या मुलींसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत – अंजलीताई आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/kothrud-police-case-anjalitai-ambedkar-supports-girls-alleging-police-assault-and-caste-slurs/
Sat, 23 Aug 2025 15:21:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9251पुणे : कोथरूड पोलिसांनी तरुणींना मारहाण केल्याचा आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या तरुणींवर आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी नुकतेच गुन्हे दाखल केले आहेत. या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, पोलिसांच्या अन्यायाविरोधात लढणाऱ्या मुलींसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत. कोथरूड पोलिसातील आरोप असलेल्या पोलिसांवर अट्रोसिटी अंतर्गत […]
]]>पुणे: कोथरूड पोलिसांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या मुलींविरोधातच गुन्हा दाखल; नेमक कारण काय?
https://eprabuddhbharat.com/pune-case-filed-against-girls-who-demanded-atrocity-case-against-kothrud-police/
Mon, 18 Aug 2025 06:46:51 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9081पुणे : कोथरूड पोलिसांनी मारहाण केल्याचा आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या तीन मुली आणि त्यांना मदत करणाऱ्या श्वेता पाटील व अन्य एका व्यक्तीसह एकूण पाच जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता, त्यांना कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. पोलिसांनी […]
]]>मालेगाव बॉम्बस्फोट: १७ वर्षांनी सर्व आरोपींची पुराव्यांअभावी सुटका
https://eprabuddhbharat.com/malegaon-blast-all-accused-including-pragya-thakur-acquitted-due-to-lack-of-evidence-after-17-years/
Thu, 31 Jul 2025 07:45:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8495दिल्ली : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी १७ वर्षांनंतर पूर्ण झाली असून, विशेष एनआयए न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. या प्रकरणातील भाजप नेत्या प्रज्ञा ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश असलेल्या सर्व आरोपींची पुरेशा पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात […]
]]>आंबेडकरी नेतृत्वाचं बळ अन् विजयाबाईंचा विजय!
https://eprabuddhbharat.com/parbhani-constitution-desecratio-supreme-court-upholds-action-against-police-after-somnath-suryawanshi-death/
Wed, 30 Jul 2025 06:58:01 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8431आकाश मनीषा संतराम परभणी, 10 डिसेंबर 2024. मंगळवार. सकाळची वेळ होती. लोक आपापल्या कामाला निघाले होते. शहरात सगळं नेहमीसारखं वाटत होतं. पण अचानक संविधान चौकात एक गंभीर घटना घडली. एका व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाऊन संविधानाच्या प्रतिमेची विटंबना केली. संविधानाच्या काचेची तोडफोड झाली. काही जागरूक नागरिकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्या व्यक्तीने […]
]]>सोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कायम
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-supreme-court-win-paves-way-for-action-against-police/
Wed, 30 Jul 2025 06:31:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8425ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक विजय!दिल्ली : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज एका महत्त्वपूर्ण ट्वीटद्वारे माहिती दिली आहे की, महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या महत्त्वपूर्ण खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने विजयबाई सूर्यवंशी यांच्या बाजूने निकाल दिला आहे. या प्रकरणात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टात बाजू […]