]]>
नंदुरबारच्या वाघेरे वस्तीतील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास; पूल रखडल्याने भविष्यावर गदा
https://eprabuddhbharat.com/nandurbar-students-struggle-river-crossing-bridge-delay/
Tue, 08 Jul 2025 10:06:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7538नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील करंजाळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाघेरे वस्तीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग खडतर आणि जीवघेणा बनला आहे.नेसूनदीच्या पाण्यातून वाट काढत शाळेपर्यंत पोहोचणे ही त्यांच्यासाठी दररोजची अग्निपरीक्षा ठरत आहे, कारण गेल्या दोन वर्षांपासून मंजूर असलेला पूल अजूनही रखडलेला आहे. या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज नेसूनदीच्या पात्रातून धोकादायक प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात नदीला पूर […]
]]>Pune – Nashik Expressway: प्रादेशिक विकासाला चालना; प्रवास होणार फक्त 3 तासात
https://eprabuddhbharat.com/pune-nashik-industrial-expressway-28-crore-proposal-sent-for-approval/
Tue, 08 Jul 2025 09:48:26 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7531पुणे: पुणे, अहमदनगर (अहिल्यानगर) आणि नाशिक जिल्ह्यांना जोडणाऱ्या औद्योगिक द्रुतगती महामार्गासाठी 28 हजार 429 कोटींचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे ते नाशिक दरम्यानचा प्रवासाचा वेळ 5 तासांवरून केवळ 3 तासांवर येणार आहे. ज्यामुळे या प्रदेशाच्या औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे. पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गा फेब्रुवारी 2024 मध्येच […]
]]>Air India Plane Crash : अपघाताच्या मालिका काय सांगतात ?
https://eprabuddhbharat.com/accident-series-air-india-indrayani-bridge-collapse-govt-failure-editorial/
Wed, 02 Jul 2025 08:00:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7243गुरूवारी, १२ जून २०२५ रोजी दुपारी एअर इंडीयाच्या बोईंग विमानाला भीषण अपघात झाला. अहमदाबाद ते लंडन विमानाला अहमदाबाद शहरातच हा अपघात झाला. त्यात २७५ पेक्षा जास्त प्रवाशांचा होरपळून कोळसा झाला. यात लहान लेकरांपासून वयस्कर माणसांपर्यंतचा समावेश आहे. या विमानातील वैमानिकांसह एअर होस्टेजेस सा-यांचाही समावेश आहे. तोच नवी ब्रेकींग न्यूज येते आणि गिधाडासारखी मीडिया त्यावर झडप […]
]]>Pune Bridge Collapse : चिंताजनक! पुण्यात आणखी एक पूल गेला वाहून; पिरंगुट येथील पूल कोसळला
https://eprabuddhbharat.com/pune-bridge-collapse-bridge-washed-away-in-pune-bridge-at-pirangut-collapsed/
Tue, 17 Jun 2025 10:33:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6767पुणे : पुण्यातील मावळ येथील कुंडमळा इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना ताजी असतानाच अजून एक खळबळजनक घटना घडली आहे. पुणे कोलाड मार्गावर उभारलेले पूल वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पुण्यात पावसाच्या संततधारेमुळे हा पूल कोसळला आहे. अशी माहिती सांगितली जात आहे. पिरंगुट येथे ह्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी तात्पुरता हा पूल उभारला गेला होता. […]
]]>Indrayani Kundmala Bridge Collapse: बाप लेकाचा मृत्यू; फादर्स डे सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते पुण्यातील कुंडमळावर
https://eprabuddhbharat.com/indrayani-kundmala-bridge-collapse-father-and-son-died-had-gone-to-kundmala-to-celebrate-fathers-day/
Mon, 16 Jun 2025 11:36:54 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6736पुणे : पुण्यातील नदीवरील पूल कोसळल्यामुळे मोठी घटना घडली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी ही घटना घडली. या अपघातात एका बाप लेकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळ इंद्रायणी येथे पुलावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच काही पर्यटक रविवारची सुट्टीचा […]
]]>पुण्याजवळ पर्यटनस्थळ कुंडमळा येथे पूल कोसळला; मृतांचा आकडा ६ वर, अनेक जण गंभीर
https://eprabuddhbharat.com/bridge-collapses-tourist-spot-kundmala-pune-accident-due-to-sudden-collapse-of-iron-bridge-over-indrayani-river/
Mon, 16 Jun 2025 07:09:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6724पुणे : पुण्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येशील इंद्रायणी नदीवरील लोखंडी साकव जूना पूल अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. रविवार असल्याने पुलावर पर्यटकांची मोठी गर्दी होती.( Indrayani Kundmala bridge collapse) या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. पुलावरून काही पर्यटक नदीत तर आणि काही […]