]]>
साकेत (अयोध्या) नगरी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र : प्रा. डी. एस. ननिर
https://eprabuddhbharat.com/saket-ayodhya-was-a-major-centre-of-buddhist-dhamma-propagation-in-ancient-times-prof-ds-nanir/
Thu, 10 Sep 2026 08:24:31 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20142अकोला : साकेत (अयोध्या) नगरी ही प्राचीन काळात बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र होती, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार विभाग प्रमुख तथा केंद्रीय शिक्षक प्रा. डी. एस. ननिर यांनी केले. भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा अकोला यांच्या वतीने रविवार, ६ सप्टेंबर रोजी अशोक वाटिका येथे आयोजित प्रवचन मालिकेतील नववे पुष्प प्रा. ननिर यांनी गुंफले. […]
]]>बौध्द समाज संवाद दौऱ्याचे चैत्यभूमी येथून डॉ. भिमरावजी आंबेडकरांचे हस्ते उद्घाटन !
https://eprabuddhbharat.com/buddhist-community-dialogue-tour-inaugurated-by-dr-bhimraoji-ambedkar-from-chaityabhoomi/
Mon, 27 Jan 2025 10:23:43 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6291मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २६ जानेवारी २०२५ रोजी मुंबई, नवी मुंबई येथील बौध्द समाज संवाद दौ-याचा डॉ. भिमरावजी आंबेडकरांचे हस्ते उद्घाटन सोहळा चैत्यभूमी दादर मुंबई येथे प्रमुख पदाधिकारी ह्यांचे उपस्थिती मध्ये पार पडला. काळानुरूप बदल करीत समूहाशी थेट संवाद साधण्याचे कौशल्य आणि नवीन तंत्रज्ञान शिकत मार्गक्रमण करीत वंचित ने सुरू केलेल्या संवाद दौऱ्याचे डॉ. […]
]]>मुंबईत बौध्द समाज संवाद दौऱ्याचे उद्घाटन !
https://eprabuddhbharat.com/buddhist-community-dialogue-tour-inaugurated-in-mumbai/
Sat, 25 Jan 2025 08:47:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6287मुंबई : भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भिमराव आंबेडकर यांच्या हस्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थित बौद्ध समाज संवाद दौऱ्याचे प्रातिनिधिक उद्घाटन रविवारी (26 जानेवारी) सायं. चैत्यभूमी, दादर येथे होणार आहे. अशोक सोनोने, यू.जी. बोराळे, राजेंद्र पातोडे, अमित भुईगळ, महेंद्र रोकडे हे वंचित बहुजन आघाडीचे आणि भारतीय बौद्ध […]
]]>डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट !
https://eprabuddhbharat.com/dr-bhimrao-yashwant-ambedkar-met-to-collector/
Fri, 05 Jul 2024 10:11:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6123डॉ. भीमराव आंबेडकर : दीक्षाभूमीवरील वाहनतळ बांधकाम ताबडतोब रद्द करा. नागपूर : दीक्षाभूमीची जागा शासकीय आदेशानुसार भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात द्यावी ही मागणी व त्या संदर्भातील दस्ताऐवज आज नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनामार्फत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.भीमराव यशवंत आंबेडकर यांनी दिले आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. 14/10/1956 रोजी लाखो अनुयायांना […]
]]>दीक्षाभूमीची जागा बौद्ध महासभेच्या ताब्यात द्यावी – डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/the-place-of-dikshabhumi-should-be-handed-over-to-the-buddhist-mahasabha-dr-bhimrao-yashwant-ambedkar/
Fri, 05 Jul 2024 05:58:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6115गपूर: दीक्षाभूमीची जागा शासकीय आदेशानुसार भारतीय बौध्द महासभाच्या ताब्यात द्यावी ही मागणी व त्यासंदर्भातील दस्तावेज आज नागपुरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी दिली. ते आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी रवी भवन येथे माध्यमांशी संवाद साधला. मागील अनेक दिवसांपासून दीक्षाभूमीवरील होत असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंगच्या विरोधात […]
]]>डॉ. भीमराव आंबेडकर देणार दीक्षाभूमीला भेट
https://eprabuddhbharat.com/dr-bhimrao-ambedkar-will-visit-dikshabhumi/
Thu, 04 Jul 2024 05:59:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6103मुंबई : मागील काही दिवसांपासून आंबेडकरी जनता दीक्षाभूमी येथील अंडरग्राउंड पार्किंगचा विरोध करत आहे. सोमवारी त्यासाठी मोठे आंदोलन सुद्धा झाले याच पार्श्वभुमीवर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर हे दीक्षाभूमीला (दि.५) रोजी भेट देणार आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. डॉ. भीमराव आंबेडकर हे दिक्षभूनीचे आंदोलन सुरू असतानाच उपस्थित राहणार होते, […]
]]>मांडेगावातील जय भीम बुध्दविहारात बुद्ध जयंती उत्साहात साजरी
https://eprabuddhbharat.com/buddha-jayanti-was-celebrated-with-enthusiasm-at-jai-bhim-buddha-vihara-in-mandegaon/
Tue, 28 May 2024 06:20:43 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5973बार्शी : 2568 वी बुद्ध जयंती बार्शी तालुक्यातील मांडेगाव येथील जय भीम बुद्ध विहार या ठिकाणी अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते बुद्ध पूजन सामूहिक बुद्ध वंदनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तालुका संघटक ज्ञानदेव सोनवणे गुरुजी, प्रमुख पाहुणे माजी सरपंच सुधाकर मिरगणे, शुभम मिरगणे, बबन मिरगणे हे होते. […]
]]>‘जयभीम बुद्धविहार’ मांडेगाव येथे ‘शिवजयंती’ उत्साहात साजरी
https://eprabuddhbharat.com/shiva-jayanti-celebrated-with-enthusiasm-at-jayabhim-buddha-vihar-mandegaon/
Fri, 23 Feb 2024 10:58:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5282बार्शी : रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बार्शी तालुक्यातील मांडेगावमधील ‘जयभीम बुद्धविहार’ येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका, शहर ग्राम शाखेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश पालखे(अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा बार्शी शहर) हे होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानदेव सोनावणे गुरुजी( तालुका संघटक, भारतीय बौद्ध महासभा) यांनी केले, सूत्रसंचालन […]
]]>जाफराबाद येथे एक दिवशीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर संपन्न !
https://eprabuddhbharat.com/samata-sainik-dal-training-camp-completed-in-one-day-at-jaffrabad/
Tue, 06 Feb 2024 10:58:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4945जाफराबाद : भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण भारतात समता सैनिकाचे शिबिर मोठ्या प्रमाणात संपन्न होत असून त्याचाच एक भाग म्हणून जाफराबाद येथे त्यागमय माता रमाई आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीच्या निमित्ताने जाफराबाद न्यू हायस्कूल मैदानावर एक दिवसीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षक […]