]]>
सत्तेसाठी ‘काहीही’! अचलपूरमध्ये भाजप-MIMची युती
https://eprabuddhbharat.com/bjp-aimim-alliance-in-achalpur-municipal-council-sparks-political-controversy/
Thu, 22 Jan 2026 07:53:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14595अमरावती: ‘राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो’ या उक्तीचा प्रत्यय अनेकदा येतो, मात्र अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत जे घडले, त्याने राजकीय संस्कृतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कट्टर वैचारिक विरोधक आणि एकमेकांचे ‘राजकीय शत्रू’ समजले जाणारे भाजप (BJP) आणि एमआयएम (MIM) सत्तेच्या सारीपाटावर चक्क एकाच जहाजात स्वार झाले आहेत. या युतीमुळे राजकीय वर्तुळातून तीव्र संताप आणि टिकेची […]
]]>चंद्रपूर महानगरपालिकेत शिवसेना (ठाकरे) – वंचित बहुजन आघाडीची युती
https://eprabuddhbharat.com/shiv-sena-ubt-vanchit-bahujan-aghadi-alliance-for-chandrapur-municipal-corporation-polls/
Sun, 28 Dec 2025 12:27:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13493ठाकरे गट आणि वंचितची ५०–५० फॉर्म्युल्यासह अधिकृत युती चंद्रपूर : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला असून, चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडी यांनी चंद्रपूर महानगरपालिकेसाठी अधिकृत युतीची घोषणा केली आहे. या युतीअंतर्गत दोन्ही पक्षांनी ५०–५० टक्के जागावाटपाचा समसमान फॉर्म्युला […]
]]>मालेगावात वंचित बहुजन आघाडी व मालेगाव सेक्युलर फ्रंटची एकत्रित लढ्याची घोषणा!
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-malegaon-secular-front-alliance-municipal-election-2026/
Sat, 27 Dec 2025 16:34:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13473मालेगावात वंचित बहुजन आघाडी निर्णायक मालेगाव : आगामी मालेगाव महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि मालेगाव सेक्युलर फ्रंट यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत मालेगाव सेक्युलर फ्रंटच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. मालेगाव सेक्युलर फ्रंटमध्ये वंचित बहुजन आघाडी, इस्लाम पक्ष आणि समाजवादी पार्टी यांचा […]
]]>बुलढाण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी–काँग्रेसची युती; ५०-५० जागावाटप निश्चित
https://eprabuddhbharat.com/vanchit-congress-alliance-buldhana-50-50-seat-sharing/
Sun, 16 Nov 2025 08:35:16 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12086बुलढाणा : जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात अधिकृत युती जाहीर करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांमध्ये ५०-५० टक्के जागावाटप निश्चित झाले असून, या आधारे नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. युतीच्या जागावाटपानुसार वंचित बहुजन आघाडी बुलढाणा घाटावरील बुलढाणा, सिंदखेडराजा, देऊळगावराजा आणि लोणार तसेच घाटाखालील खामगाव, […]
]]>Nana Patole Alliance : नाना पटोलेंची भाजपसोबत असलेल्या शिंदेसेनेसोबत युती!
https://eprabuddhbharat.com/maharashtra-vidarbha-nana-patole-forms-alliance-with-ekanath-shinde-mla-inbhandara/
Tue, 17 Jun 2025 09:47:07 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6761काँग्रेस आधीपासूनच भाजपची बी टीम असल्याची सर्वत्र चर्चा भंडारा : महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडवणारी एक बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे नाना पटोले यांनी भाजपसोबत असलेल्या शिंदेसेनेसोबत युती केली आहे.शिवसेनेतील बंडानंतर गद्दार म्हणून टीका करणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या आमदारासोबत काँग्रेस नेते व आमदार नाना पटोले यांनी हातमिळवणी केल्याचं समोर आलं आहे. राजकारणातील दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते राज्यातील […]
]]>भाजप आणि काॅग्रेसच्या युतीवर पत्रकार, माध्यमं कधी व्हिडीओ बनवतील – अॅड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a5%85%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%81/
Sun, 08 Jun 2025 12:48:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6560पुणे – नुकतीच नागपूरात खरेदी-विक्री संघाची निवडणूक पार पडली. यामध्ये पारंपरिक मनुवादी विचारसरणीचे भाजप आणि काँग्रेस पुन्हा एकत्र आले होते. त्यांनी युती केली होती. हे काही पहिल्यांदाच घडलेलं नाही. तर भाजप आणि काॅग्रेस ही पारंपरिक युती आहे. या घटनेला आता एक आठवडा होत आला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडक यांनी […]
]]>गडकरी, फडणवीसांच्या नागपुरात चक्क भाजपची काँग्रेससोबत युती
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ab%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%aa/
Wed, 04 Jun 2025 12:24:34 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6452मुंबई – नुकतीच नागपुरात खरेदी-विक्री संघाची निवडणूक पार पडली. यामध्ये चक्क भाजपने आपल्या पांरपरिक विरोधक असलेल्या कॉग्रेससोबत युती केल्याचे समोर आले आहे. नागपूर भाजपचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होम ग्राउंड आहे. तसेच याच नागपुरात आरएसएसचे मुख्यालय असून हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, याच ठिकाणी भाजपने चक्क काॅग्रेससाेबत युती केल्याने […]