]]>
बीड जिल्ह्यात सुर्डीत पारधी कुटुंबांवर जीवघेणा हल्ला; घरे उध्वस्त, वंचित बहुजन आघाडीची पीडितांना भेट
https://eprabuddhbharat.com/deadly-attack-on-pardhi-families-in-surdi-beed-vanchit-bahujan-aghadi-meets-victims-demands-strict-action/
Fri, 20 Feb 2026 08:28:02 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15606बीड : गेवराई तालुक्यातील सुर्डी येथे गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी पारधी कुटुंबांवर १३ फेब्रुवारी रोजी गावातील काही समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला केला. या भीषण हल्ल्यात महिला आणि बालकांना बेदम मारहाण करण्यात आले. तसेच हल्लेखोरांनी गरिबांची घरे आणि संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे उध्वस्त केले. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी केवळ घरेच पाडली नाहीत, तर शेतातील सहा बोअरवेल […]
]]>रहेजा बिल्डर वादावरून ‘वंचित’ आक्रमक; मनसेच्या ‘मराठी अस्मिते’वर चेतन अहिरे यांनी उठवले प्रश्नचिन्ह
https://eprabuddhbharat.com/vba-slams-mns-over-silence-in-raheja-builder-rahul-jadhav-row-questions-police-inaction-under-atrocity-act/
Mon, 16 Feb 2026 06:33:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15503मुंबई : गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबईत रहेजा बिल्डर आणि राहुल जाधव यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आहे. वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) भूमिकेवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे यांनी मनसेच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. मोठ्या बिल्डरांसमोर मनसेची मराठी अस्मिता गप्प […]
]]>वडनेर खाकुर्डी प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करा; मालेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे आज धरणे आंदोलन
https://eprabuddhbharat.com/wadner-khakurdi-caste-atrocity-vanchit-bahujan-aghadi-protest-in-malegaon/
Fri, 23 Jan 2026 01:58:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14622मालेगाव: वडनेर खाकुर्डी (ता. मालेगाव) येथे मातंग समाजातील एका कुटुंबावर जातीय द्वेषातून अमानुष अत्याचार करण्यात आले होते. या घटनेत केलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज (दि. २३) एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी ११ वाजता होणार आहे. […]
]]>अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; जाब विचारल्याने बौद्ध कुटुंबाला बेदम मारहाण!
https://eprabuddhbharat.com/minor-girl-molested-dalit-family-brutally-attacked-in-parbhani-after-raising-complaint-16-booked-under-atrocity-act/
Tue, 20 Jan 2026 19:17:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14548मुलीसह 8 जण गंभीर जखमी; 16 जणांविरोधात गुन्हा दाखल! परभणी : परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातील हमदापूर येथे गंभीर घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्यावरून तिच्या वडिलांनी आरोपीच्या घरी जाऊन जाब विचारला. मात्र याच गोष्टीचा राग मनात धरून संबंधित तरुणाने गावातील आपल्या साथीदारांसह मुलीच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी […]
]]>डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची विटंबना करणाऱ्यांवर ‘देशद्रोहा’चा गुन्हा दाखल करा; वंचित युवा आघाडी आक्रमक
https://eprabuddhbharat.com/vanchit-yuva-aghadi-demands-uapa-action-over-ambedkar-statue-vandalism/
Sat, 03 Jan 2026 16:16:10 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13709अकोला : मध्यप्रदेशात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची जाळपोळ करून विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर राष्ट्रविरोधी कलमान्वये (UAPA) कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने अकोला पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. मध्यप्रदेश राज्याच्या हद्दीत काही समाजविघातक घटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे जाळण्याचे अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय कृत्य केले. या घटनेचे तीव्र पडसाद […]
]]>देश फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेने चालेल, मनुवादाने नाही! राहुल मकासरे यांच्यावरील FIR नंतर प्रकाश आंबेडकरांची तीव्र प्रतिक्रिया
https://eprabuddhbharat.com/makasare-fir-prakash-ambedkar-alleges-manuvadi-policing-directs-sc-st-act-case-against-io/
Mon, 20 Oct 2025 08:38:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11318औरंगाबाद : वंचित बहुजन युवा आघाडीचे औरंगाबाद पश्चिम शहराध्यक्ष राहुल मकासरे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्यांना औरंगाबाद येथील पॉलिटेक्निक कॉलेजसमोर परवानगीशिवाय स्टॉल लावण्यापासून रोखले होते. या घटनेनंतर RSS ने राहुल मकासरे यांच्याविरोधात FIR दाखल केली असून, राहुल यांच्यावर अजामीनपात्र गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख […]
]]>डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीवर ॲट्रॉसिटी दाखल करा; वंचित बहुजन आघाडी
https://eprabuddhbharat.com/protesters-from-vanchit-bahujan-aghadi-demand-action-under-atrocity-act-against-the-accused-who-desecrated-dr-babasaheb-ambedkar-statue-in-lonavala/
Mon, 25 Aug 2025 11:42:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9301लोणावळा : शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये एका विटंबना केली. या प्रकाराने समाजात संतापाची लाट उसळली आहे. सदर घटनेतील आरोपीवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी मावळ वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या संदर्भात नुकतेच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी लोणावळा शहर पोलीस निरीक्षक राजेश रामाघारे यांना निवेदन दिले. या निवेदनात विटंबना करणाऱ्या […]